मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|बोधपर अभंग| अभंग ७ बोधपर अभंग अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग ४ अभंग ५ अभंग ६ अभंग ७ अभंग ८ अभंग ७ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग ७ Translation - भाषांतर राग - जय जयवंतीचाल : सद्गुरु नायकेआजी हरी - दिनीचा मंगल दिन ॥मंगलदिनी हरीनाम गान ॥धृ॥एकादशी हे पवित्र व्रत ॥करती त्यांसी हरी फलद्रुप ॥१॥पुज्यभावें करावे हरी चिंतन ॥ठाईच बैसुनी करावे ध्यान ॥२॥तेणे चित्तासी होय समाधान ॥निष्काम भावनेने करावे भजन ॥३॥गोविंदाचे गुण गावे प्रेमे गान ॥आत्मवृत्ती खुलवी हरिभजन ॥४॥दासीची नित्य हरीपदी मागणं ॥जाऊ न द्यावा हरीनामाविण क्षण ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP