मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|अप्रकाशित कविता| हिरवाळ गडे हिरवी, आकाश डौ... अप्रकाशित कविता महाराष्ट्र जय महाराष्ट्र ... हे तासाचे तास निघुनिया जा... घडयाळांतला चिमणा काटा टिक... चंद्रकलेच्या भंवती मेघमाल... जगन्मंगले काव्यदेवते जडात... चराचरामधि बसुन हालवीं अखि... विश्वर्दर्शनीं जीव उचमलें... गगनीं तारा उदय पावल्या, स... होता दुर्बल एक् जीव अगदीं... हिरवाळ गडे हिरवी, आकाश डौ... ऊन पाऊस ऊन बाई ऊन पाऊस ऊन... गेलें सुंदर इंद्रचाप विरु... मम विशीर्ण गीता ! पाठवुं ... ग्रंथारंभीं नमन देवते श्र... हिरवाळ गडे ही हिरवी - हिरवाळ गडे हिरवी, आकाश डौ... बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो. Tags : balkavikavitakavyapoemकविताकाव्यबालकवीमराठी हिरवाळ गडे ही हिरवी Translation - भाषांतर हिरवाळ गडे हिरवी, आकाश डौल वर मिरवीरानाचि रोशना गिरवी, हिरवी राई -चल तेथ साजणी चल जाऊं लवलाही. १पाव्यामधिं भरलें गाणें, न्हाणील सखीला त्यानें;अस्मान भरुन नादानें, डोलत राही -मग शुद्ध बुद्ध उरणार कशाची नाहीं २तार्यापरि सुमनें फुललीं, त्यां कृष्ण कचांवर घाली;मग रजनी वैभवशाली, दिसशिल पाही, ३गुलरोशन पायाखाली, डोईवर हसती हसती वेली,वनदेवी वैभवशाली, तसल्या ठायीं वननिर्झर झुळुं झुळुं वाहिल तुझिया पायीं ४खांद्यावर कुरळे केश, तव प्रीतिदेवि ते पाशगुंफीन फुलांनी त्यास -हृदयांतिल अस्फुट गीती. नयनामधि नाचुन जातीओठावर बोलहि येती;ती द्दष्टि हिर्याची खाण; भिवयांची काय कमान ? N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP