TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

नित्यनैमित्तिक विधिसंग्रहसोपान - भूपाळी रामाची

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


भूपाळी रामाची
रामा आकाशीं पाताळीं । राम नांदे भूमंडळीं । राम योगियांचे मेळीं । सर्वकाळीं तिष्ठत ॥१॥
राम नित्य निरंतरीं । राम सबाह्य अभ्यंतरीं । राम विवेकाचे घरीं । भक्तीवरी सांपडे ॥२॥
राम भावें ठायीं पडे । राम भक्तीशीं आतुडे । राम ऐक्यरूपीं जोडे । मौन पडे श्रुतीसी ॥३॥
राम योग्यांचें मंडन । राम भक्तांचें भूषण । राम आनंदाचा घन । करी रक्षण दासाचें ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-04-12T06:36:41.1770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

रिवाज

  • पु. रुढी ; चाल ; शिरस्ता ; वहिवाट ; रीत ; प्रकार ; तर्‍हा ; पद्धत . [ अर . रिवाज ] 
  • ०पडणे प्रचारांत येणे ; रुढ होणे . 
  • ना. चाल , तर्‍हा , पद्धत , परिपाठ , प्रथा , रीत , रीतभात , रूढी , वहिवाट , शिरस्ता ; 
  • ना. परंपरा , प्रणाली . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

गणेश गीता कोणी वाचावी ?
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.