आरती श्रीसमर्थांची - वोवाळा वोवाळा श्री गुरु र...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


वोवाळा वोवाळा श्री गुरु रामदास राणा ।
पंचप्राणांचा दीपक लविला जाणा ॥ध्रु.॥
तिमिर अज्ञान योगें उजळल्या वाती ।
ज्ञानयोगें प्रगटला तेणें प्रकाशली ज्योती ॥ वोवी. ॥१॥
निर्गुण निरंजन श्री गुरु रामदास ।
दर्शन मंगलप्रद कल्याणाचा कळस ॥ वोवा. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP