आरती ब्राह्मणाची - सुरवर वर मुनिवर वंदिती द्...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


सुरवर वर मुनिवर वंदिती द्बिजवर्या ।
विधिवर हरिहर सुंदर पुजीती गुरुवर्या ।
शम दम साधन शांती ब्राह्मण निज चर्या ।
निगमागम षष्टक वरदश अष्टकसूर्या ॥५॥
जय देव जय देव वेदमूर्ती ।
सद्‍भावें६ आरती जनपावन कीर्ती ॥ध्रु.॥

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP