मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|श्री कल्याणकृत आरत्या| वोवाळा वोवाळा तूळसी । वृं... श्री कल्याणकृत आरत्या जय जय आरति सद्रुरु स्वामी... साक्षात शंकराचा । अवतार म... वोवाळा वोवाळा श्री गुरु र... वेदाणतसंमतीचा काव्यसिंधु ... जय जया । प्रियजानकीकांता ... वोवाळा वोवाळा तूळसी । वृं... रघुविरदेहश्रम हरुनी प्रवा... सुरवर वर मुनिवर वंदिती द्... नमन गणराया । मति दे । माध... आरती कृष्णाची - वोवाळा वोवाळा तूळसी । वृं... ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangkalyankrishnaअभंगकल्याणकृष्ण आरती कृष्णाची Translation - भाषांतर वोवाळा वोवाळा तूळसी । वृंदावनवासी ।कमळावर वर राहे तेथें । क्षीरनीवासी ॥ध्रु.॥सत्यभामा झकली चकली । बुद्धी वैभवा ।कनक जोखितां तुकितां सिणल्या मुकल्या श्रीदेवा ।भीमकनंदिनी राहे सदनीं । झडकरी बोलावा ।त्वरीत येउनि तुळसी वंदुनी पसरी पल्लवा ॥१॥रुक्मिणी बाळा भावें सबळा लक्षी६ गोपाळा ।तन मन धन जन वाउनि तुळसी सोडवी कृपाळा ।तुळसी गंगा भजन श्रीरंगा मंजुरीमाळा ।धन कल्याण श्रीगुरुचरणा पूजन मनमाळा ॥२॥ N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP