TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

j janaki

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कडकणें

  • अ.क्रि. १ वाळणें ; सुकणें ; कडकडीत होणें ( कापड , भाकर , इ० ) २ अतिशय सुकल्यानें तडकणें ; उलणें . ३ शुष्क होणें ; आक्रमण ; करपणें ( थंडीनें , उष्णतेनें उभें पीक इ० ) ४ पक्कें होणे ; वाळणें ; कापणीला तयार असणें ( गवत , धान्य इ० ) ५ अशक्त , दुबळें होणें ( माणुस , जनावर ). ६ कडकड वाजणें ( चावतांना भाकरी ; कापतांना गवत ; जळतांना काटे , वाळलेले कपडे , कागद इ० ). ' बहु वाद्यें मेळा कडकत भरें व्योम भरलें । ' - दावि २२३ . ७ खूप रागावून मोठ्यानें भांडण करणें ; ताशेरा झाडणें . गोदूबाई पुन्हां कडकल्या .' - हांकाध ९९ . ८ कडकड वाजणें ; गडगडाट होणें ( मेघ , वारा , वीज यांचा ). ' वीज कडकडली .' ' तया तेजापेक्षां कडकत बळें वात सुटला । ' - दावि २५५ . ९ महाग होणें ; जास्त वाढणें ( बाजारभाव ). - शे . ८ . १८७ . कडकून सांगणे - बोलणें - मोठ्यानें , जोरानें सांगणें ; बोलणें , ओरडणें , शिरा ताणून बोलणें . ( कडक ) 
  • पुस्त्रीन . १ नवरात्रांत ( अगर इतर वेळीं ) देवीच्या वरील मंडपीला टांगलेले कागदाचे नक्षीदार वाटोळे तुकडे . २ वरील आकाराच्या तळलेल्या पुर्‍या ; तेलच्या फुलोरा . ' कृष्णालागी तेलवणें । आणलीं कडकडीत कडकणें । ' - एरुस्व १५ . ९० . - वेसीस्व ८ . ११७ . 
  • कडकून सांगणें-बोलणें 
  • मोठ्याने, जोराने सांगणें, बोलणें 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

चतुर्थीला चंद्र पाहूनच उपास का सोडतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.