Dictionaries | References
श

शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ

   
Script: Devanagari

शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ

   जो मनुष्य फार बडबड करतो त्याच्या बोलण्यांत तथ्य फारच थोडें असतें
   चतुर मनुष्यास आपलें मनोगत थोडक्या शब्दांत व्यक्त करतां येतें. त्यास शब्दांचें भारुड लागत नाहीं.

Related Words

शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ   जेथें शब्‍दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ   सुकाळ   विचारांचा सुकाळ पण शब्दांचा दुष्काळ   जेथें शब्‍दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुष्‍काळ   हळवट बुद्धीचा   बुद्धीचा सागर   राव काय जाणे सुकाळ दुकाळ, दहिं भाताला काय दुकाळ!   दुकाळ   ভালো অবস্থা   ପ୍ରଚୁର ଖାଦ୍ୟଶସ୍ୟ   बाया बापड्यांचा जमाव तेथें गप्पांचा सुकाळ   સુકાળ   संपन्नताय   सुकाल   जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच   बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया   धान्य तेथें घुशी, निधान (घर) तेथें विवशी   लवण तेथें जीवन   ओला दुकाळ   ओली दुकाळ   ओलें दुकाळ   जेथें व्याप, तेथें संताप   पत्रावळ तेथें द्रोण   जेथें दगड तेथें धगड   सुभिक्षम्   तेथें   बुद्धीचा खंदक   बुद्धीचा खोटा   बुद्धीचा जड   बुद्धीचा हलका   सस्ता सुकाळ   विचाराची तूट, तेथें भाषणाला ऊत   हरळ सुखावली, तेथें शेती भुखावली   अति सौदर्य तेथें बहुधा अज्ञान   वीस गांव तेथें तीस गांव   पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥   बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें   प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी   जेथें खीर खाल्‍ली, तेथें राख खावी काय?   नगार्‍याची घाई, तेथें टिमकी तुझें काई   नगार्‍याचे घाई, तेथें टिमकीची काय बढाई   उपशाचे घरीं ढेकणाचा सुकाळ   गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ   सुकाळ सौदा, हगवणीस काळ   हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे   सगळा गांव भिकारी, तेथें कोण करील बरोबरी (सरोभरी)?   अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते   गाढवांचा गोंधळ व लाथांचा सुकाळ   सुकाळ सौदा, हगवण लावी काळ   शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु   जेथें तेथें   विपरीत बुद्धीचा उगम, विनाश काळाचा आरंभ   जेथें मनुष्‍य तेथें द्रव्य, द्रव्य तेथें लक्ष्मी, लक्ष्मी तेथें परमानंद   जावा तेथें दावा, सवती तेथें हेवा   जाईल तेथें हत्ती, नाहीं तेथें सुई अडती   बुवा तेथें बाया आणि ब्रह्म तेथें माया   धान्य तेथें घुशी, निधान तेथें विवशी   ऐशीं तेथें पंचायशीं   शांति तेथें लक्ष्मीची वस्ती   शक्ति तेथें भक्ति   अति तेथें माती   जावें तेथें डोक्‍यावर दिवस   जेथें अजमत तेथें करामत   जेथें गांव तेथें महारवाडा   जेथें गांव तेथें म्‍हारवाडा   जेथें जमात, तेथें करामत   जेथें दृष्‍टि, तेथें वृष्‍टि   जेथें प्रीति, तेथें भीति   जेथें बुद्धि, तेथें शांति   जेथें भाव, तेथें देव   जेथें मुडदे, तेथें गिधाडें   जेथें राज्‍यकारभार, तेथें दरबार   जेथें संतोष तेथें समाधान   जेथे गुण तेथें आदर   जेथे दृष्‍टि, तेथें सृष्‍टि   जाईल तेथें हत्ती   युक्ति तेथें मुक्ति   धारण शक्ति, तेथें विस्मृति   पिकतें तेथें विकत नाहीं   पुणें तेथें काय उणें   पांच तेथें परमेश्वर   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   जेथें जावें तेथें नांगरास पाळ   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   जेथें बाव, तेथें तान्हेल्‍यांची धांव   जेथें विश्र्वास, तेथें करावा वास   जेथे जावें, तेथें नांगरास फाळ   तेथें संताप, जे स्‍थळीं व्याप   लाथ मारील तेथें पाणी काढील   भय आहे, तेथें जय नाहीं   नरक आहे तेथें स्वर्ग नाहीं   हात फिरे, तेथें लक्ष्मी ठरे   हात फिरे, तेथें लक्ष्मी फिरे   विकल्प तेथें महा पाप। पाप तेथें संताप। संताप तेथें अज्ञान अमूप। वसतसे सर्वदा॥   कर्मी आचमन करावें, तेथें माषमात्र जळ घ्‍यावें   संशयाचें भूत, तेथें काय करी धूप   अति तेथें माती सरल्या दिव्यांतील वाती   अति परिचय झाला तेथें अनादरानें ठाव घेतला   अवघें पोटासाठीं सोंग । तेथें कैंचा पांडुरंग ।   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP