Dictionaries | References श शनि पालटणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शनि पालटणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अनिष्ट दिवस जाणें किंवा येणें. शनि ज्याच्या राशीस येतो त्याला दिवस वाईट येतात, अशी समजूत आहे. तो अडीच वर्षे एकेका राशीस असतो. ‘ तारीख २ जून १८९ ते २ डिसेंबर १८९ इतके दिवस म्हणजे बरोबर अडीच वर्षे नातूबंधूंची अटक टिकली. म्हणून नातूबंधूंचा शनि पालटला अशी टिळकांनीं ज्योतिषविषयक उपमा दिली.’ -टिच २. १.१२-१३. Related Words शनि शनि पालटणें शनि ग्रह शनि दृष्टीस येणें पालटणें शनि उदरीं येणें शनि लत्तेस येणें लत्तेस शनि असणें लत्तेस शनि येणें उदरीं शनि येणें saturn काया पालटणें वाचा पालटणें बुद्धि पालटणें रुप पालटणें मांडी पालटणें मनु पालटणें नूर पालटणें saturday सरडयाप्रमाणें घटकेंत रंग पालटणें बारावें वर्ष पालटणें शनि करी हानि சனீஸ்வரர் ପୁଷ୍ପୋତ୍କଟା శని ਸ਼ਨੀ શનિ ശനി शनिः ಶನಿ சனிகிரகம் শনি ଶନି सनि ग्रह शनी زحل कायरे शनि, तर माकड केले कुणी? सूर्या पोटीं शनि आला सारा लोक भांबावला sabbatum sat दैवानें मागें घेणें दैवानें मागें पाहणें दैवानें मागें सरणें दैवानें मागें हटणें वारा फिरणें शतकर्मा शनिग्रह शनिश्चर शैल तुटणें दिशा फाकणें पालटींव शनिदेव शनीचा फेरा चालणें शनीचा फेरा येणें यक्षिणीची कांडी फिरणें दैव फिरणें ठाणपालटाची शेती चौगन चौगान रविनन्द नऊ ग्रह सरडूक सरडोका सरढा लिळा शनिज तमारि तमारी रोहिणी शकट भेद रविनंद रविनंदन सूर्याच्या पोटीं शनैश्र्वर दैवाकरि सूर्यापोटीं शनैश्र्वर शनिप्रसू शनिप्रिय टाइटन रेवतीभव भीड़ लगना कुग्रह सरड सरडा जबान क्रूरदृश् साडेसाती येणें साडेसाती लागणें शनिवारी sapphire टायटन सूर्या पोटीं शनैश्र्वर मुरमुशी नवली शनिशनि शनैश्चर चेहेरा कारणीं साढ़े साती अमृतसिद्धि योग रविनन्दन फेनवाहिन् Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP