Dictionaries | References व विषापासून जरी मिळालें, तरी अमृत करुं नये निराळें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 विषापासून जरी मिळालें, तरी अमृत करुं नये निराळें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अमृत हें जरी विषापासून उत्पन्न झालें असलें तरी त्याचा गुण अमृताप्रमाणेंच असणार. सज्जन हा दुर्जनाच्या वंशांत जरी जन्मला असला तरी तो स्वतः सज्जन असला म्हणजे त्यास मान देण्यास हरकत नाहीं. Related Words विषापासून जरी मिळालें, तरी अमृत करुं नये निराळें अमृत अमृत-बिन्दु अमृत-बिन्दु उपनिषद् अमृत-बिंदु उपनिषद् अमृत बिंदू उपनिषद जरी अमृत-नाद उपनिषद् अमृत-नाद उपनिषद लहानाची उपेक्षा करुं नये तरी हेवा करणार्याशीं दोस्ती, करुं नये कल्पांतीं न सोमे तर थट्टा करुं नये अधोर्याचा रीण अवकळ्याची चाकरी कधीं करुं नये हत्तीशीं वारगोळें करुं नये वरसला कहर, तरी सोडूं नये शहर ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥ जरी झाला सदाचारी, तरी भिक्षा न मागावी घरोघरीं हागणार्यानें तरी लाजावें, नाहींतर बघणार्यानें तरी लाजावें कार्या संकटें जरी आलीं, तरी कार्ये न टाकावीं आपुलीं मनाची नाहीं तर जनाची तरी लाज बाळगावी नये लेक असली जरी तरी परघरीं जाणारी अगुणिया स्तव न करी, लक्ष्मी जरी त्याचे घरीं पाणी भरी अमृत-नाद अमृत नादः अमृत-नादोपनिषद अमृत-नादोपनिषद् अमृत-बिंदु अमृत मन्थन अमृत-मंथन भांडतें असावें पण बुडतें असूं नये उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर मन मोडूं नये व डोळा फोडूं नये आधी गुंतूं नये, मग कुंथू नये गरीबाला कर्ज जरी, होतो बोभाट लोकांतरी मोडलें तरी राज्य, तुटला तरी वड आणि अटला तरी समुद्र येकांतीं लोकांतीं। स्त्रियांसीं भाषण। प्राण गेल्या जाण। करुं नये॥ मोडली तरी राजधानी, भंगलें तरी तीर्थ पदरचें खावें पण नदरचें खाऊं नये समर्थांशीं भांडूं नये हत्तीशीं गाडा खेळूं नये साधु जरी झाला, भोग न सुटे तयाला सगळें डोकें गेले तरी हरकत नाहीं पण तिळभर नाक जाऊं देऊं नये जोडला तरी भट, मोडला तरी गृहस्थ زری तृणतुल्य पुरुष जरी, सधन स्त्रीच्या बरोबरी नदीचें मूळ आणि ऋषीचें कूळ पाहूं नये लाभाविणें मैत्री तोडूं नये कोणास कोणी हंसूं नये अवसान सोडूं नये नका करुं कसरत, तुम्ही जाल घसरत माझ्याकडे तरी पाहा मोठयाच्या गांडींत शिरुं नये अमृत-बिंदु उपनिषद अमृत-बिन्दु उपनिषद पडला तरी वैराटगड साप म्हणूं नये धाकलो, बामण म्हणूं नये वापलो दावतां नये, दडवतां नये लवण भेळवितां जळें। काय उरलें निराळें॥ पोटांत गू आस म्हणु भाईर काण्णु दाकवूं नये राजा लुटी जरी प्रजाजनाला असते कडु मात्रा जरी, बहु चांगले गुण करी नारायणीं जरी झालें तें ओंगळ। करावा संभाळ, लागे त्याचा॥ अल्प अपराध जरी घडे, केल्या चाकरीवर पाणी पडे वाटे निराळें बसावें राजाला राज्य (राज्यपद) मिळालें तरी बटकीचें बटिकपण कांहीं सुटत नाहीं पाणबुडो बुडलो तरी सांदन विसरना अमृत प्यावया निरोग दिवस नलगेचि पाण्यांत राहून माशांशीं वैर करुं नये तरी आसतना तरी पसून तरी पुणून तरी सुद्धां अमृतमंथन कसा तरी केन्ना तरी तरी लेगीत पाठीवर मारणें पण पोटावर मारुं नये ना तरी अधमाला हातांनीं भरवावें त्याच्या तोंडी लागूं नये रानांतून बाहेर पडण्यापूर्वी शीळ घालूं नये भात सोडावा पण सांथ सोडूं नये however अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये कान द्यावा पण कानु देऊं नये घासून घ्यावें पण हांसून घेऊं नये জরী अधिक उणें ताणूं नये ताणल्यानें पडतें फाटफाट पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये पाडयाला बाळगून शेतकी करुं नये व लहान मुलीला घेऊन प्रपंच करुं नये गुवाडीतल्याने वच्चे पूण दिवाणांतल्यान वचूं नये डोळा काणा असावा, मुलूख काणा असूं नये न्हांवचें चड जावचे, जेंवचें चड जाव नये नांव सांगावें पण गांव सांगूं नये धाड पडावी पण चीत पडूं नये आमंत्रण लटिक्याचें जेविल्याविन्हा सत्य कदापि मानूं नये अपराधाची क्षमा करी मनांतलें न जाय तरी निद्रा करावी वृक्षातळीः ना तरी खांड देऊळीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP