Dictionaries | References

वरवर

   
Script: Devanagari

वरवर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Superficially; in mere outward show.
वरवर करणें   Pretend to do.

वरवर     

क्रि.वि.  खोलवर न शिरता , सकृतदर्शनी ;
क्रि.वि.  दिखाऊ , बाह्मातकारी , वरपांगी .

वरवर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  बाह्य स्वरूपावरून   Ex. वरवर पाहता तो फार सरळ दिसतो.
MODIFIES VERB:
असणे
ONTOLOGY:
रीतिसूचक (Manner)क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
asmওপৰৰ পৰা
bdसायाव
benবাইরে থেকে
gujઉપરથી
hinऊपर से
kasیِتھۍ کٔنۍ
malപുറമെ
mniꯃꯄꯥꯟꯊꯣꯡꯗ꯭ꯌꯦꯡꯕꯗ
nepमाथिबाट
oriଉପରୁ
panਉਪਰੋ
telపైనుండి
urdاوپرسے , اوپر
adverb  स्नेह नसलेला वा उपचार म्हणून केलेला   Ex. तो माझ्याशी वरवर बोलला.
See : ओझरता

वरवर     

दिखाऊ
बाह्यतः
दर्शनी
पोकळ.

Related Words

वरवर माया करती, तोंड झांकून खाती   वरवर   चांगला दिसतो वरवर, वाईट असून अंतरीं   वरवर आर्जव करी, घार त्याचे अंतरीं   वरवर उपचार   वरवर करणें   वरवर माया, उपाशी नीज (माझी) बया   cursorily   quickly   बाह्यांगीं   वरुन वरुन नटून जाई आणि काळीज बोका खाऊन जाई   cursory glance   seemingly correct   वरवंटी   बोंचावणी   पुस्तकांवरुन ओढणें   वरपांगी   बोगारदुःख   शेव लावणें   सकृतदर्शनी   वरबुजारत   perfunctorily   हुरडणे   आकार दाखविणें   तडीचा पोहणार   बाह्यात्कारी   बोंचावचें   मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत   मनमें न भाव, मुंडी हलाव   नजर टाकणें   पादरधिटाई   पैशाची वाटाघाट आणि पगाराची काटाकाट   ओठांतून कीं पोटांतून   apparently   हुलप   ह्रुदयाचा उन्हाळा आणि डोळयांचा पावसाळा   सोंग कां धरावें   सोंवळी गऊबाई, ओवळयामध्यें तुकडे खाई   गुंफाटणें   आलगरजी   खरें खरें सभ्‍य असावें   आचरतां दांभिक भक्ती, दोहीकडून खरी नसती   तुझा माझा रस गळे, तुला पाहून जीव जळे   टरमोबत   टाळीस टाळी देणें   अवघें पोटासाठीं सोंग । तेथें कैंचा पांडुरंग ।   एका कानावर पगडी, घरी रांड (बाईल) उघडी   दर्शवणे   दसघर भीक मांगना और एक मशालजी रखना   नको नको आणि पायली चें चाखो   देखण्यांत ढबू, आणि चालण्यांतशिवराइ   देखे मढें, येई रडें   पायांवर डोकी ठेवून कुरचे काढणें   पुढें चालला झपाटा, मागें उडतो फुपाटा   पोकळ धमकी   पोटांत मंद आणि कपाळाला गंध   शिलेदारी झोंक, पगडीला भोंक   आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं   आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं   टरकमोहबत   अंतःकरणीं आणणें तेंच जिव्हेनें बोलणें   घोड्याची परीक्षा जिनावरून होत नाहीं   हुरपळ   हुरपळा   हुरपाळा   हुरफळा   अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं   खिचवटणें   उधार बोलणें   भटा तुझें वर्म काय तर कापसाचें जानवें   भटा तुझें वर्म काय तर कापसाचें जानू   नहीं नहीं म्हणस, संत्रजी पसरस   शिष्टाचार करणें   अंधळा डोळा काजळानें साजरा   सारवलें तिनें हरवलें, रांगोळी घातली तिनें मिळविलें   जोड्याची अणी, पागोट्याची बिनी, पण घरची बायको बटकीवाणी   खिचवडणें   चौघे यावे चौदा आले थोरपणाची रीत, परके धाले पण घरवाले त्‍यांनी गावें गीत   काडीनें औषध लावणें   उडत उडत   धावती   नाजुक नार, तिला चाबकाचा मार   नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो   पंढरीची वारी   कोल्‍हाटी   पारा चढणें   अहाच   चाळणे   वर वर   lightly   आपल्या खाजे फळतीं, धन्याला दुभतें करतीं   आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं   ज्‍या सोन्यानें कान तुटतो तें कशाला   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   चढती वेळा   चुर्र   ताडाच्या झाडाखालीं दूध प्याला तरी तो ताडी प्याला असे लोक समजतात   ठक, महाठक आणि निवारण्या   एका धातूनें सर्वां निर्माण केलें, पण एका सांच्यांत नाहीं ओतिलें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट मागें पोंचट   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP