Dictionaries | References ल लेकरुं मांडीवर हगल्यास वडील मांडी तोडतील असें नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लेकरुं मांडीवर हगल्यास वडील मांडी तोडतील असें नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | रा ३.१०. ( ऐति.) स्वजन, आप्त यांकडून आपली नुकसानी झाली तर आपण त्यासाठीं त्यांना टाकीत नाहीं. त्यांच्यासाठीं कांहींहि झालें तरी सोसतोच. तु ०- मूल मांडिवरि हागलें। तें बा कोणेंरे त्यागिलें। -तुगा ४३४६. Related Words लेकरुं मांडीवर हगल्यास वडील मांडी तोडतील असें नाहीं मांडी मांडी घालप मांडी देणें वडील लेकरुं मांडी घालून बसणे असें मांडी मोडणें वडील दीर सावत्र वडील मांडीवर मांडी घालून बसणें मांडीवर मांडी टाकून बसणें मांडीस मांडी टेंकून बसणें मांडीस मांडी लावून बसणें उपडी मांडी मांडी बांधणें लाकूड सायाचें, लेकरुं रायाचें मांडी थोपाटणें असें करतां मांडीवर मान ठेवणें आसन मांडी घालप मांडी उघडी करणें उघडी मांडी करणें उघडी मांडी टाकणें मांडी चेपणें नाहीं करणें सळो कीं पळो असें होणें वडील घराणें नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो घडीच्वा प्रहर होत नाहीं हारजित कोणाचे स्वाधीन नाहीं मला नाहीं, तुला साजेना मांडीवर घेणें मांडीवर देणें मांडीवर बसविणें नाकावर लिंबू थांबत नाहीं जेठ जांग thigh पिता सुफळ बोलरे नार्या! रंडक्या झाल्या सार्या, मांडवाला आग लागली! अरे असें बोलूं नये! पिंडाइतका भात द्या म्हणजे मढया सारखा पडतो पशुपक्षांच्या लग्नांत उपाध्या लागत नाहीं एक नाहीं, दोन नाहीं मोजल्या रुपयांनी संसार होत नाहीं भरल्या गाडयास सूप जड नाहीं मनुष्यानें दिलेलें पुरत नाहीं नि देवानें दिलेलें सरत नाहीं सरकाराला आणि भाकरीला तोंड नाहीं नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग हातचे कांकणास आरसा लागत नाहीं अभय असें पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं उघडी मांडी मांडी ठोकणें मांडी दाखविणें मांडी पालटणें हरा नाहीं आणि केशवा नाहीं हरा नाहीं आणि शिवा नाहीं कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं एका मांडीवर चौर्यांऐंशीं आसनें भिकार्याचें लेकरुं लाडकें मांडीवर उसें ठेवून निजणें लागली तर शिकार, नाहीं तर भिकार पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं तूं (तो) नाहीं तुझा (त्याचा) काका दुसरा वाणी गूळ खाई परी मांडी आड घेई द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला नाहीं काळ अनुकूल, ऐसें म्हणत असती सगळे वर्षाचे ३६५ दिवस पाऊस पडत नाहीं मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा देवीं धर्मीं पैसा नाहीं, खर्च झाला अनाठायीं दाढी हें हुशारपणा ओळखण्याचें साधन नाहीं संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं नव्या नव्या बायकांच्या नव्या परी, पहिली होती ती असें न करी वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं) मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाढव पिटी, अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाडी, मांडी, टीरी, टाळी पिटी वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं लेकरुं ना बाळ, वाजविती टाळ अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं मारली हांटली येत नाहीं दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं पैसा अगर सोनें कोणी खात नाहीं अगर चावीत नाही ह्याचें मला लहणें नाहीं ह्याचें माझें लहणें नाहीं अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP