Dictionaries | References

लहान तोंडीं मोठा घांस

   
Script: Devanagari

लहान तोंडीं मोठा घांस

   आपली लायकी नालायकी न जाणतां एखाद्या कार्यास हात घालणें. शक्ति नसतां करसिद्ध होणें. आपल्या योग्यतेपेक्षां अधिक भार अंगावर घेणें. -शाब २.२७६. ‘ रघुवंशाच्या महनीय सद्‍गुणांनीं कानाशीं लागून ( कर्णमागत्य ) या लहान तोंडीं मोठया घांसाला ( चापलाव ) मला प्रवृत्त केलें आहे. ’ -चित्रजगत् डिसें १९४
   पृ ३८९.
   लहान मुलांनीं मोठया माणसांस प्रत्युतरें देणें
   मुलांनीं मोठयाच्या तोंडी लागणें, बरोबरी करुं पाहणें.

Related Words

लहान तोंडीं मोठा घांस   घांस   लहान   मोठा   मोठा कोळी   लहान-मोठा   घांस मारप   असतां वय लहान, बोल मोठे जाण   मूर्ति लहान पण कीर्ति मोठी   लहान कुर्‍हाडा   लहान कुर्‍हाडी   लहान कुर्‍हाडे   लहान वरवंट   सर्वात लहान   लहान कुर्‍हाड   लहान तुकडा   लहान दगड   लहान दीर   लहान वरवंटा   भला मोठा   मोठा डास   मोठा दांडा   मोठा पक्षी   खूप मोठा   मोठा भाऊ   देव आकाशाहून मोठा आणि मुंगीहून धाकटा   हूं तर भांडीं घांस तूं   पत्य लहान मोठा तसा न्याय खराखोटा   अनेक लहान होती महान्‍   लहान व्हडा सारखॉ वडॉ   तोंडीं तीळ न भिजणें   मोठया भांडयाचा मोठा आवाज   पोकळ वांशांचा आवाज मोठा   अल्प दुःखी मोठा खेद, मोठीं दुःखें होतीं बंद   असतां लहान, थोरा अडवी जाण   लहान मूर्ति पण थोर कीर्ति   लहान मुलाच्या भाषणास, ऐकावें सावकाश   आईचा निवाडा, लहान मुलाला पांगुळगाडा   घडतां महापाप, होतो मोठा पश्र्चात्ताप   घरांत नाही लोटा, दिमाख मोठा   ছোট টুকরো   बठयाचं बठया नि डिवरा मोठा   तोंडचे तोंडीं   एलिफंट घांस   लसूण घांस   पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   असतां लहान घट, दिसती जाड कांठ   असतीं मुलें लहान, परी तिखट त्‍यांचे कान   असती मुलें लहान, परी त्यांचे तीक्ष्ण कान   लहान तें छान, मोठें तें खोटें   ટુકડા   टुकड़ी   अल्पांत बरा सल्ला, मोठा वाईट हल्ला   కాటువేయు   খুটা   ਡੰਗਣਾ   ଚୋଟ ମାରିବା   കൊത്തുക   डस्‍नु   नव्या देवाचा फूर मोठा, जुन्या देवाचा गांडगोटा   तोंडीं तीळ, गांडीस बुधली   तोंडीं फांटा भरणें   भांडयाच्या तोंडीं उडविणें   सुईचे तोंडीं मृत्तिका   मूंमें घांस, शिरपर टोला   अनुज   small intestine   लहान अडेरी   लहान आतडे   लहान कामऱ्या   लहान टुरी   लहान पुसा   लहान पेढा   लहान पोपट   लहान बुज्या   लहान भाऊ   लहान मुलांचा   लहान लावा   लहान लिंबू   लहान शिखरा   लहान-सहान   लहान सुई   भुईचा लहान   stork   छोटा-मोठा   मोठा करमळ   मोठा काका   मोठा गिध   मोठा चुहा   मोठा ढोक   मोठा ढोकरू   मोठा दडुल्या   मोठा धिंडरा   मोठा पाणकावळा   मोठा पोपट   मोठा बुजा   मोठा भाग   मोठा भुजा   जनाचे तोंडीं लागतां पुरवत नाहीं   भूक हेंच खरें तोंडीं लावणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP