Dictionaries | References र रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | Rome was not built in a day याचा अनुवाद. कोणतीहि गोष्ट तडीस जाण्याला विशिष्ट अवधि लागतो. त्यासाठीं घाई करुन उपयोगी नाहीं. ‘ पी हळद हो गोरी ’ अशी अवस्था घातक ठरते. Related Words रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं रोम साही रोम एका एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें एका लुगड्यानें म्हातारी होत नाहीं एका घोवानें म्हातारी होत नाहीं लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं एका धातूनें सर्वां निर्माण केलें, पण एका सांच्यांत नाहीं ओतिलें दिवसांत एका माळेचे मणी, ओवायला नाहीं कोणी एका निजून फाल्या जायना एका जत्रेनें देव जुना होत नाहीं एका दिवसांत घर बांधून होत नसतें हैवहि गेलें नि दैवहि गेलें एका दगडानें दोन पक्षी पाडणें एका शितावरून (शितानें) भाताची परीक्षा एका झपाट्यानें एका बैठकीस एका ओढीनें एका ताटांतला एका दांड्याचो एका दाराचें एका पायाचें एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं एका दिसाचें भायलें सुतक भायर गेलें अंगावर आलें शेपटावर गेलें कासवालागुनु बोंडुळ गेलें माझें गेलें (जेवण) चुलींत एका केंसास धक्का लागणार नाहीं एका हातानें टाळी वाजत नाहीं एका आढ्या खालचा एका वस्त्रानिशीं घराबाहेर पडणें एका वस्त्रानें निघणें एका अंगावर असणें एका पांकान मोर जायना एका फारान सतरा वाग एका पेण्यान घर शिवप एका करोडीची (लाखाची) गोष्ट एका पायावर तयार असणें एका नावेत बसणें एका मापानें सगलें मेजता एका खांबावर द्वारका एका नावेंत असणें एका नावेंत बसणें fuzz tomentum कोठेंहि गेलें तरी मृत्यु चुकत नाहीं विहीण झालें नाहीं तरी मांडवाखालून गेलें आहे हगलें ना (नाहीं) पोट गेलें एकच गाढवहि गेले आणि ब्रह्मचर्यहि गेलें एक नाहीं, दोन नाहीं गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं एकटांग्या सरकाराला आणि भाकरीला तोंड नाहीं एका दगडानें दोन पक्षी मारणें भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं एका फारान दोन पक्षी मेले अंधळा दोन डोळे मागत नाहीं एका अंगासीं व एक जांगासीं नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग करडेक केंस रोम एकचि एका मोत्यानें कंठा होत नसतो hair एका आधणानें तुरी शिजत नाहींत एका मेणांत दोन सुर्या राहणें एका मेणांत दोन सुर्या सामावणें पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं घरापरी घर गेलें, बायको परी बायको गेली देवु जाला लागी, मन गेलें दूर वर वर्हाडास गेलें तरी घोडें करड नागव्याकडे उघडें गेलें, रात्र सारी हिंवानें मेलें नाहीं करणें हरा नाहीं आणि केशवा नाहीं हरा नाहीं आणि शिवा नाहीं नळी फुंकिली सोनारें, इकडून तिकडे गेलें वारें कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं roma rome eternal city capital of italy italian capital एका माळेचे मणी, एकसारखें एक गणी गेलें नाहीं तंववर जड, खाल्ले नाही तंववर गोड एका पूजेनें देव म्हातारा होत नाही एका सुंठीच्या कुड्यानें गांधी होत नसतो तन गेले मन गेलें, म्हातारपणीं म्हण आलें, सरमडाचें मखर केलें, तेंहि वार्याने उडून गेलें सोनाराकडून कान टोंचला म्हणजे कान दुखत नाहीं एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये एका हातांत दोन कलिंगडे राहात नाहींत एका देवा केशवा, दूसरा देव नसावा एका पुष्पाचा हार, न होय तें सार तीन म्हैन्यांच्या खाणाक एका दिसाचो जोर पुरो एका गालांत मारली तर दुसरा पुढें करावा एका कानानें ऐकावें, दुसर्या कानानें सोडून द्यावें एका घरीं विनाई, साता घरीं नायटे एका भार्या सुंदरी वा दरी वा एका म्यानांत दोन सुर्या राहात नाहींत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP