Dictionaries | References

रुढी ही पाऊलवाटेसारखी रुंद होत जाते

   
Script: Devanagari

रुढी ही पाऊलवाटेसारखी रुंद होत जाते

   प्रथम रुढीचा व्यवहार संकुचित असतो. पण पुढें सुधारणा होत जाऊन व्यवहार आपोआप व्यापक बनतो. " ‘ रुढी ही पाऊल वाटेसारखी रुंद होत जाते, ’ या आपल्या उपदेशाप्रमाणें येथें कोंकणस्थ प्रभृति कांहीं द्राविडी ब्राम्हणांनीं आमच्याशीं प्रत्यक्ष अन्नादि संबंधाची रुढी ठेवण्यास सुरुवात केली त्याचेंच सुफल म्हणजे आमच्याशीं प्रत्यक्ष संबंध ठेवणारे शेंकडों द्राविड ब्राम्हण अनुकूल झाले." -न. चिं. केळकरकृत गतगोष्टींची पुरवणी ( पत्रव्यवहार )
   पान २८०.

Related Words

रुढी ही पाऊलवाटेसारखी रुंद होत जाते   रुढी ही शास्त्राच्या पुढें धांवते   रुंद   रुढी   जशी मैत्री वाढते, तशी दृढ होत जाते   जाते   एका घोवानें म्हातारी होत नाहीं   होत होत   ही   शास्त्रें आलीं, रुढी पळाली   जाते घडी ही आपुली साधा, करा काय ते आतां करा   रुंद केल्यारि पिंदता, लांब केल्यारि मोडता   broad   आधीं बुद्धि जाते, मग भांडवल   आधीं बुद्धि जाते, मग लक्ष्मी   आधीं बुद्धि जाते, मग वैभव   ऐसे ही   बेकार ही   यूँ ही   यों ही   यौं ही   फजूल ही   फ़ज़ूल ही   फिजूल ही   फ़िज़ूल ही   इतना ही   ऐसा ही   पहले ही   अवश्य ही   भले ही   शेणामेणाचे लोखंडाचे होत जाणें   प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं   कमी होत असलेला   चुटक्‍यांचा मांडव होत नाहीं   फुकाचें गांवजेवण होत नाहीं   मेंढी जाते जिवानिशीं खाणार म्हणतो वातड   लांब-रुंद   सांगितलेली बुद्धि जाते मग भांडवल जातें   आई निघुनिया जाते, करडूं मागे लागते   इसके जैसा ही   अपनी ही अलापना   पहले से ही   राष्ट्रांची रचना शाळांतून होत असते   अपनी ही गाना   एका लुगड्यानें म्हातारी होत नाहीं   भिकेची हंडी होत नाहीं उतरंडी   भीक मागून श्राद्ध होत नाहीं   आँखों-ही-आँखों में   यों ही बीत जाना   जानवें घातल्‍यानें ब्राह्मण होत नाहीं   हिर्‍याची परीक्षा घणावांचून होत नाहीं   चौड़ा   काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता (ही बरोबर होत नाहीत)   चिमटी चिमटीनें लंका लुटली जाते   एका पूजेनें देव म्हातारा होत नाही   यत्नावीण कार्य प्राप्ति, होत नाहीं प्राणांतीं   एका सुंठीच्या कुड्यानें गांधी होत नसतो   गोड शब्‍दाने होतें तें रागानें होत नाहीं   हिंगे तांब्या तिंगे पाणी, तुम्ही ही ध्यान मले ही द्या   कला ही प्रकृतीपेक्षां मोठी आहे   उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण   एका दिवसांत घर बांधून होत नसतें   धरतो दुष्टाची संगत, त्याचें कल्याण नाही होत   नारळांत पाणी, ही देवाची करणी   शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं   अडीच्या दिढीं सावकाराची रुढी   अढीच्या दिढीं सावकाराची रुढी   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   ही ही   दगडाचा दोर होत नाहीं   wide   शेळी जाते जिवानिशी आणि खाणार म्‍हणतो वातट   अपकीर्ति ही अमर असते   बोटानें मुलें होत नाहींत, शेटानें आंबे पडत नाहींत   सोडल्या रुढी, भलतीच कडे उडी   आनंदित मन ही खरी मेजवानी होय   प्रयत्नेविणें कार्य होत नाहीं, जेवळ्यविणें पोट भरत नाहीं   চওড়া বিস্তীর্ণ   घोणीचा एक पाय मोडला तर ती लंगडी होत नाहीं   जशी सृष्‍टि वाढते, तशी मनुष्‍यें शहाणीं होत जातात   आधीं बुद्धि जाते मग लक्ष्मी जाते   आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल   आधी जाते बुद्धि, मग जाते लक्ष्मी   असोच वचप   ವ್ಯರ್ಥವಾಗಿ ಹೋಗು   अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला बरोबर होत नाहीं   already   गरिबी येते, लाज जाते   अवलादीचें शिंगरूं अवलादीवरच जाते   विस्तीर्ण   वियोग ही आठवणीची स्मरणी आहे   बुद्धि ही विद्येपेक्षां श्रेष्ठ आहे   குறைந்துவரும்   తగ్గిన   কমতে থাকা   ઘટતું   घटता   ತಗ್ಗುತ್ತಿರುವ   நடைமுறைவழக்கம்   లోకాచారం   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP