Dictionaries | References र रात्र थोडी आणि सोंगें फार Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रात्र थोडी आणि सोंगें फार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | नाटकांत फार पात्रांचें काम असून नाटकाला वेळ थोडा असला म्हणजे धांदल, अव्यवस्था, अस्वस्थता वगैरे होते. यावरुन वेळ थोडा व कामें फार. " ‘ रात्र ०’ यामुळें अथपासून इतिपर्यंत सर्व जगाचा संपूर्ण इतिहास कोणाच्यानेंही शिकवणार नाहीं हें उघड आहे." -बाजीराव. तु ०- शास्त्रें फार अपार जीवित तुझें अत्यल्प कीं मानवा। Related Words रात्र थोडी आणि सोंगें फार रात्र थोडी, सोंगें फार रात्रि थोडी, वेस चड रात्र फार ज्याची जिव्हा फार चालती, त्याची अक्कल थोडी असती अपूर्ण घागरीस डबडब फार करणें थोडें, बडबड फार करणें थोडें, बलबल फार करणें थोडें, बोलणें फार करणें थोडें, मचमच फार करणें थोडें, वचवच फार हडपला अग्नी आणि बळाची प्रीती, हे क्वचित फार वेळ टिकती फार फार विचारणें अधीर आणि अज्ञानी कपटी असती फार मनीं शिवरात्र, जितना दिन उतनी रात्र शिवरात्र, जेवढा दिवस तेवढी रात्र पळंता भुई थोडी होणें पळतां भुई थोडी पळत्या पायास भुई थोडी अंधारी रात्र थोडी तों गोडी, फार तों लबाडी काळोखी रात्र कत्तलाची रात्र थोडी थोडी सारी रात्र जागली आणि शेंगावांगी रांधलीं भिकार्याच्या पोराला ओकारी फार मंत्र थोडा, थुंका फार नाला ओढयाला खळमळ फार पहिलटकरणीचे डोहाळेच फार उथळ पाण्याला खळखळ फार लग्नामध्यें खरचण्यापेक्षां नाचणें फार खेळणारापेक्षां पाहाणारे फार वैर्याची रात्र जाणें आणि दिव्यानें रात्र, दिवस काढणें बोलणें थोडें थुंका फार, खाणें थोडें मच मच फार चावा केला फार, दांत हिरवेगार उथळ पाण्याला खळाळी फार व दुबळें माणसास बढाई फार जांवयाचा पाहुणचार, फार करी बेजार सेबी दानधर्म फार करतो तो कृपण रात चूल आणि मूल अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय सारी रात्र जागली आणि वांगें भाजी रांधलीं हारा होरा देव्हारा फार दिवस चालत नाहीं जें फार भुंकतें, तें चावरें नसतें खेळणारे जुवेकरी फार दिवस टिकत नाहींत उत्तर और मध्य अंडमान जिला जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स कागदाची हंडी फार तर एकदां चुलीवर चढेल बबर्ची फार झाले कीं स्वैयंपाक बिघडलाच माळाचा कडा अन् गरिबाचा बोडा, फार पिकतो तमिस्रा जगांत मेलेले लोक फार, जीवंत असे थोडे तरुण फार मरतात, नंतर म्हातारे जातात यजमान भेटेल त्याप्रमाणें रात्र काढली पाहिजे जसा भोग्या भेटेल तशी रात्र उजडायची इच्छा कमी ठेविती, अगत्य थोडी लागती नागड्यापाशी उघडें गेलें, सारी रात्र हिंवानें मेलें एक रात्र राहणें, गांव कांगे लहान मोहोर कुठें आणि अधेली कुठें? अटक्याची कोंबडी आणि टका फळणावळ कडवे झाडाला बहु बाज, आणि म्हातार्या माणसाला फार खाज जन्मकाळ, मध्यान्हकाळ आणि अंतकाळ हे तीन काळ फार कठीण आहेत दिवसां हांसणें आणि रात्रीं रडणें आयते खाऊ आणि लांडग्याचा भाऊ अळवणी आणि तळवणी घेऊन गेले हा सूर्य आणि हा जयद्रथ कर्ज फार त्याला लाज नाहीं, उवा फार त्याला खाज नाहीं कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली उथळ पाण्याला खळाळी फार, खोल नदीची गति मंदवार खोटें नाणें चमके फार, गांडू भडव्याच्या बाता जोरदार जेथें अति प्रीति चालती, तेथे फार दोष असती देह दुःख सहन होतें, मनाचें फार कठिण वाटते गरतवंतास अक्कल थोडी मिजास मोठी, खर्ची थोडी हौस बडी, खर्ची थोडी धरितां गर्व आणि स्वार्थ, संसारीं होय अनर्थ सारी रात्र जागली, शेंगावांगीं रांधलीं बालहट्ट आणि स्त्रीहट्ट हे दोन्ही अनिवार्य असतात रक्ताचें पाणी (आणि हाडाचे मणी) करणें उघड्यापाशीं नागडें गेलें, सारी रात्र थंडीनें (हिंवानें) मेलें रिकाम्या पोटास कान नसतात व रात्र ही शहाणपण आणते फार जाजायि फार जानाय फार मारप फेर-फार अदपाव भोंपळा आणि अडीच शेर तेल ज्याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी नाळ गुळॉ पाच्छाचॉ, फार मारु कितें? काळी रात्र काळुंखी रात्र कत्तलची रात्र कोंबडे रात्र चांदणी रात्र मरती रात्र ಭಾರತದ ಸೆಕ್ಯುರಿಟಿಸ್ ಅಂಡ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಬೋರ್ಡ್ गरीबाची प्राप्ति थोडी, श्रीमंतांच्या भानगडी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP