Dictionaries | References

येतां जातां खाई अन् ताटीं बसल्या भूक नाहीं

   
Script: Devanagari

येतां जातां खाई अन् ताटीं बसल्या भूक नाहीं

   वरचेवर खाणें असल्यावर प्रत्यक्ष जेवणाच्या वेळीं काय जाणार ? उपास आहे, भूक नाहीं असें म्हणावयाचें पण इकडे एकसारखा कांहीं तरी खाण्याचा सपाटा !

Related Words

येतां जातां खाई अन् ताटीं बसल्या भूक नाहीं   भूक   येतां जातां चरती, मंगळवार करती   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   भान्याची भूक अन् दृष्टीची माया   खाई   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   यवनीला नाहीं ठिकाणा, अन् बुधवारचें लग्न   अंगीं लागत नाहीं, भूक वाढत नाहीं   भूक खाई रुख   भूक हेंच खरें तोंडीं लावणें   भूक मावेना आणि पोटांत जाईना   भूक धरणें   भूक हरपणें   भूक मारणें   भूक वाडोवपी   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   समुद्री खाई   रावणाची खाई   भाजींत ढोकळा, अन् पांडया मोकळा   लई वटवट, अन् खाई मटमट   अति भूक लागे ज्याला कालवणहि नको त्याला   क्षुधा   तहान लाडू भूक लाडू   भोक   परिखा   दुखणें येतां चैन नाहीं, समाधानीं न कळे कांहीं   आधींच बाहुबावळी अन् बीच में खाई भंग   दृष्टी माया, भाता भूक   सासरीं जातां कुचकुच कांटे, माहेरीं येतां हरीख वाटे   सासरी जातां कुचकुच कांटे, माहेरीं येतां हरीख वाटे   पाचक   खाई शेर दाणा   बसल्या बसल्या, काड्या खोसल्या   hunger   खंदक   तीळ खाल्‍ला तिळाइतकी भूक गेली   अन्   खाई शेर दाणा, चालतांना ठणाणा   उठल्या बसल्या   बसल्या महिना   अरे बिबी भूक लगी, रोटियां पकाव ! ठिकरी तो फुट गई, बेटा टालिया बजाव   जेवायला चला, म्‍हणे भूक नाहीं मला   घोळतल्‍याक उपास ना, बसतल्‍याक भूक ना   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   मानें न खाई पानें, पडपडल्याच खाई कांदे   निखरुन शिकरुन खाई, आणि आजोळा जाई   respire   साप खाई, तोंड रितें   लाडें खाई हाडें   लाडें लाडें खाई हाडें   एक नाहीं, दोन नाहीं   होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   क्षुधावर्धक   नसल्या बसल्या शिळका करणें   दाजी अन् पक्का वादी   जेवीत आशिल्‍याक भूक चडि, धूत आशिल्‍याक चिकलु चडु   बापुय मेल्या वर्सा ओत चड, आवै मेल्या वर्सा भूक चड   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   नाहीं करणें   खायत तितली भूक भोव, न्हायत तितलो म्‍हेळ भोव   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   वासरुं होऊन प्यायला अन् गोर्‍हा होऊन उडायला उशीर नाहीं   लाडें लाडें खाई कुत्र्याचीं हाडें   धनगराचा जांवई, ताकासंगें शेवया खाई   भूक लागणे   भूक लागप   पोटांत नाहीं वाढ अन्‌ जीव करतो लाड   उपासाला केळे, अन् वनवासाला सिताफळें   भूषण बदबदी, अन् अंबाडा खदखदी   भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय?   शेजीचा भात अन् आईचा हात   संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं   दुखणें काढावें पोरांनीं, आणि भूक काढावी गुरांनीं   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं)   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं   भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   उदकांतु हागिल्ले उंच येतां   तूप खाऊन रूप येतां   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती   नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो   ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं   मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं   देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   मारली हांटली येत नाहीं   वाणी गूळ खाई परी मांडी आड घेई   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP