Dictionaries | References

मी

   { mī }
Script: Devanagari

मी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
I. मी म्हणणें To say I; to proclaim one's self; to fill the scene with I. This is an expressive phrase, of very extensive application and in constant use. Ex. पाऊस म्हणतो मी; ऊन म्हणतें मी; वारा म्हणतो मी; रान म्हणतें मी; नदी म्हणती मी The rain, the wind, the heat, the wilderness, the river--says I--It is I--Who or what but I? i.e. The rain &c. is overabounding, all-pervading and prevailing, alloverwhelming. The phrase is used as well of blessings as of calamities, of good occurrences as of bad, and as well of actions and substances and things, as of phenomena; ever expressing all-overspreading prevalence or profusion. Ex. पीक or धान्य म्हणतें मी; आंबा-ऊस-गूळ म्हणतो मी; लढाई म्हणती मी. 2 also, as reduplicated, मी मी म्हणणें To be full of one's self; to be egotistical. मीचें घर खालीं The proud can never be esteemed; " he that exalteth himself shall be abased." See phrase under अभिमान.

मी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
pro   I.
मी म्हणणें   Proclaim one's self.
मीमी म्हणणें   Be egotistical.

मी     

सना . बोलणारा स्वतः [ सं . अस्मत ] म्ह० मी हांसतो लोकाला शेंबूड माझ्या नाकाला . ( वाप्र . ) मी म्हणणें - जोरांत असणें ; स्वतःचा प्रभाव दाखविणें . त्या वेळीं मी कसचा घराबाहेर पडतों . तेव्हां पाऊस मी म्हणत होता . मीमी म्हणणें , बोलणें - स्वतःच्या कर्तृत्वाची बढाई मारणें ; ऐट मिरविणें ; गर्व वाहणे ; अहंपणा दाखविणें . जितां बोलती सर्वही जीव मी मी । - राम १५ . भिव्याशीं सामना करावयास कोणीहि पुढें जाईनात , मी मी म्हणणारे सारे पहिलवान कचरुं लागले . मीचें घर खालीं असणें - गर्वाचें , मीपणाचें घर खालीं असणें . मीतूं - अ . द्वैतभाव ; दुजाभाव ; आपुलकीचा अभाव . नाहीं तें नांदविलें जेणें । मी तूं जगीं । - ज्ञा १५ . २८० . मीतूं करणें , मीतूंवर येणें - हमरीतुमरी करणें ; भांडणावर येणें . मीपण , पणा - नपु .
अहंता ; गर्व ; मगरुरी .
ब्रह्मापासून मी निराळा असल्याची जाणीव ; अहंपणा .

मी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
मी   1.cl. 9. Ā.P. ([Dhātup. xxxi, 4] ) मीनाति, मीनीते (Ved. also मिना॑ति and मिनोति; मी॑यते or मीय॑ते [[Dhātup. xxvi, 28] ]; मिमीतस्, मिमीयात् [?]; pf.मिमाय, [RV.] ; मीमय, [AV.] ; ममौ, मिम्येGr.; aor.अमासीत्, अमास्तGr.; मेष्ट, [AV.] ; aor.Pass.अ॑मायि, [Br.] ; Prec.मीयात्, मासीष्टGr.; fut.माता, मास्यति, °तेGr.; मेष्यते, [Br.] ; inf.-मि॑यम्, -मिये, [RV.] ; मे॑तोस्, [Br.] ; ind.p.मीत्वा, -मीय, मायGr.),
to lessen, diminish, destroy (A. and Pass. to perish, disappear, die), [RV.] ; [AV.] ; [Br.] ; [Up.] ; [BhP.] ;
to lose one's way, go astray, [RV.] ;
to transgress, violate, frustrate, change, alter, [RV.] ; [AV.] :
Caus.मापयतिaor.अमीमपत्. See प्र-√ मी;
Desid.मित्सति, °तेGr.:
Intens.मेमीयते, मेमयीति, मेमेतिib.
मी   [cf.Gk.μινύω; Lat.minuere; Slav.mĭnij; Germ.minniro, minre, minder; Angl.Sax.min.]
मी   2. See मन्यु-मी.
मी   3.cl. 1. 10. P.मयति or माययति, to go, move, [Dhātup. xxxiv, 18] ;
to understand, [Vop.]

मी     

मी [mī]   I. 9 U. (मीनाति मीनीते; seldom used in classical literature)
To kill, destroy, hurt, injure.
To lessen, diminish.
To change, alter.
To transgress, violate.
To disappear, be lost.
To stray, go astray. -II. 1. P., 1 U. (मयति, माययति-ते)
To go, move.
To know, understand (गीतमत्योः). -III. 4. Ā. (मीयते) To die, perish; see प्रमी; जन्तोः प्रमीयमाणस्य जीवो नैवोपलभ्यते [Mb.12.186.3.]

मी     

Shabda-Sagara | Sanskrit  English
मी   r. 1st and 10th cls. (मयति माययति-ते)
1. To go, to move.
2. To know. (टु, ङ्) टुमीङ् r.
4. cl. (मीयते) To part with life, to die. (ञ) मीञ्
r. 9th cl. (मीनाति मीनीते)
1. To hurt, to injure, to kill.
2. To violate.
3. To diminish.
4. To go astray.

Related Words

r-2   roofy   rophy   forget me drug   mexican valium   roach   माझा मी   माझी मी   माझें मी   मी तुझें बारसें जेवलों आहें   मी म्हणणें   मी वक्ता म्हणून बसूं नये तक्ता   मी राणी तूं राणी, शौचाला पाणी कोण आणी   मी तूं   द्वेष करतो सापपरी आणि म्हणतो मी निर्भत्सरी   मी   मी न् माही बय, तितलं वर्‍हाड लय   मी तुझी खिरतुपडी खाईन   तूं मर ग भाजे, मी नवरा साजे   असतां कोणी ठक, न म्हणे मी आहे देख   मी तुम्हांला काजी म्हणतों, तुम्ही मला हाजी म्हणा   rope   आतां मी जेवले, हातीपायीं रेवलें   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   खांवक मी जाणा, दिंव्‌क माझॉ बाबा जाणा   खाया प्यायास मी, लढावयास कुबडा भाई   ई न मी न सवा तीन   ई न मी न साढे तीन   उडीद म्हणे मी कठीण, माझा दाणा काळा   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   घालता मी पण(व) काढता परमेश्र्वर   घे आपली नथ, मी नाहीं बाईल होत   घोंगडीला मी सोडले पण घोंगडी मला सोडीत नाहीं   बाई मी भोळी, लुगड्यावर मागती चोळी   बाबाच्या माळयावर मुडे, त्याच्या पडपानें मी पडे   बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत   फार्गॅट मी ड्रग   फार्गेट मी ड्रग   राजा असो, मी तसो, माकांगे रांडे पेजेचो निसो   रेडा म्हणत असतो कीं मी दसर्‍यांतून वांचेन तर दिवाळीचा दिवा पाहीन   मार पाहुण्या साप, मी मुलाबाळांचा बाप   मार शेजार्‍या साप, मी मुलाबाळांचा बाप   मारूज मी   मालूम मी दानद   माह्या घरीं मी मानाची   मी अन्नावर बसलों आहें   मी अन् माझा नवरा, इतरांचा नको वारा   मी अन् माझा नार्‍या, इतरांचा नको वारा   मी आणि माझा नारा, दुसर्‍याचा न लागे वारा   मी कोणाचे अगीदुगींत नाहीं   मी जशी दुसरी, अंगण (घर) तशी ओसरी   मी तूं करणें   मी तूंवर येणें   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   मी नाहीं खात, माझें मन त्यांत   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   मी भला वाणी, जग देतें गार्‍हाणीं   मी भाग्याची, संगत नको चांडाळाची   मी मरेन, तुला रंडकी करीन   मी माझी राणी नि वेटकुळीबाणी, हातपाय ताणी   मी मारीत नाहीं, माझी काठी मारते   मी मी आणि कुचल्याची बी   मी हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला   मी हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   मी हांसें लोकाला, शेंबूड माझ्या नाकाला   मुंगळा म्हणतो, आई मी भेली उचलतो, बाळा तुझी कंबरच सांगते   दळतांना घट्टा पडला, म्हणे मी भला वागविला   दादा दादा मार साप, मी लेंकरांबाळांचा घाप   तेरे उपर मेला पाव, थोटा म्‍हणे मी राव   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   टुकटुक माकड, मी खातों पापड, तूं खा मेकुड   डोळे मोठे केले म्‍हणून मी आंत मावणार नाहीं   ताप म्‍हणे मी मायबाप   तुम्‍ही करा वटवट, मी आहे निगरगट्‌ट   तूं कर कटकट, मी आहे निगरगट्‌ट, माझा गुरु बळकट   तूं कर माझ्या पोळ्या, मी वळतें तुझ्या शेळ्या   तूं कर वटवट, मी आहे निगरगट्‌ट, माझा गुरु बळकट   तूं दळ माझे आणि मी दळीन गांवच्या पाटलाचें   तूं फिरलास झाडोझाड, मी फिरलो पानोपान   तूं मला अन्‌ मी तुला   तूं मी एक, गठली मेख   तूं मी सारखी, चल जाऊं द्वारकी   तूं राणी, मी राणी, गांडीवर पाणी घालावें कोणी? तूं राणी, मी राणी, पाटाचे पाणी कोण आणी   तूं रानोरान तर मी झाडोझाड   तूं लंड तर मी भंड   तूं स्‍वयंपाक कर, मी जेवेन! तूं अंथरूण घाल, मी निजेन! आणि काय मदत पाहिजे !   कोण कोठून मी आलों, कोठें जाया निघालों, आतां करितों काय, विचार निरंतर करीत जाय   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   नारदासारखी कळ लावी, जगीं म्हणतो मी गोसावी   निररगट तूं कर वटवट, मी आहें निगरगट   (पांचट) पाणचट गुणाची, म्हणे मी पुण्याची   पाऊस म्हणतो मी!   शेंबूड माझ्या नाका आणि मी हांसें लोका   हेमाड द्विज तो ब्रह्मसानः त्या पांतीचा मी पापी कृतघ्नः   हा मी का तो मी   circle   शिंक म्हणे मी जोशी, पाद म्हणे मी परदेशी   लोकाचें तट्टू, किती मी नटूं   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP