Dictionaries | References म मारी { mārī } Script: Devanagari See also: मारि Meaning Related Words मारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. मरी ; महामारी . मारी - लक्षहि न तदिषुहुनि अधिक प्राणिजात सारील । - मोभीष्म १० . १६ . [ सं . मृ = मांरणें ] मारी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 मारी f. af. killing, slaughter, [Prasannar.] pestilence (also personified as the goddess of death and identified with दुर्गा), [AV.Pariś.] ; [Kathās.] ; [Pur.] मारी b See under मार. मारी The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 मारी [mārī] 1 Plague, pestilence, an epidemic.Pestilence personified (the goddess presiding over plagues and identified with Durg&amacr). Related Words बोले तो मा मारी जाय, ना बोले तो बाप कुत्ता खाय ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी मारी अंधळा व्यभिचारी स्वतःचें घर मारी घोड्याची टांच, कुत्र्याचा दांत, विश्र्वासतां डसे मारी लाथ हाटांत तुरी, भट भटणीला मारी हिमाइतीचा गाढव तेजीला लाथा मारी गांडीखालीं आरी आणि चांभार पोर मारी गेली वीरसरी। मग त्यास रांड मारी।। जातीला जात मारी, जातीला जात तारी जो कोणी हांक मारी, त्याला प्रसन्न कावेरी ज्ञानाच्या गोष्टी भारी, सून सासूला मारी आईबापा मारी लाता, बाईलीला घेई माथा चोरी मारी, देव त्याचें बरें करी चट्टीपट्टीचा बोभाटा, झिपरी मारी झपाटा चट्टीपट्टीचे बोभाटे, झिपरी मारी झपाटे ढुंगणाखाली आरी, चांभार पोरें मारी अन्न तारी अन्न मारी अन्नासारखा नाहीं वैरी करनखरीचा बोभाटा अन् झिपरी मारी झपाटा उंची पोषाख करी, बायका मुलें उपाशी मारी अल्प कार्यीं मारी हाका, मोठे कार्यी राहे मुका एक ठोका लोखंडावर, दोन मारी ऐरणीवर एक मारी उंडे, एक मारी मांडे ओळखीचा चोर, जीवें मारी (न सोडी) बाजारांत तुरी, भट भटणीला मारी भायर मारी सारकें भिल्ल राजा वनाचा, तीर मारी नेमाचा माजलें गुरुं, धन्यास मारी मारा-मारी मारी सारकें यमापेक्षां विषाची थोरी, तें प्राण्याला तात्काळ मारी मन चिंति एक, त्यांत दैव मारी मेख नट्टीपट्टीचा बोभाता आणि झिपरी मारी झपाटा देव तारी, त्यास कोण मारी दोघांचा धंदा सारखा, एक कमावी, दुसरा मारी हांका पडदा मारी झडदा पायांनी माशा मारी आणि मुखें वदे रामनाम परमेश्वर तारी त्यास कोण मारी पेलाअ लागे ओठा, पण दैव मारी सोटा राग मारी आपल्याक, संतोष मारी दुसर्याक रायाचे घरीं लग्न आणि पाणभरी उडया मारी रिकामा मापारी कपाळावर हात मारी शेतकर्याची उसणवारी, त्याला ठार मारी वरल्या देवाची तुटली दोरी, खालचे देव बोंबा मारी वाघाची फेरी, जिवाला मारी हटांत तुरी, भट भटणीला मारी fighting combat स्वर्गांतल्या देवाची तुटली दोरी, पृथ्वीवरील देव बोंबटया मारी fight scrap murrain घरचो (सोवु आशिलो) चोरु जिवानशि सोण्णा भ्रमरारि मरवडा षष्टिलता हतळा हतळीचा प्रकार contagion थडका कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें ankylosing spondylitis आलखटपलखट मारणें आलखपलख उतापती पिंजेची गळ्यांत गरसोळी आणि गांवांत बोंब ईश्र्वर कृपा ज्यावरी, त्याचें शत्रु काय करी निघाते pestilence हिमाइतीचा गाढव जिवविणें खाकेंत कळसा, गांवाला वळसा खाकेंत पोर नि गांवांत डांगोरा चुकार्या जाणें उत्फालन दुलत्ती नाय, निरगूड, माका, ह्या तिहींचा घेइजे फांका आणि उडजाइजे पडलंका राजा लुटी जरी प्रजाजनाला मारि plague काखेंत कळसा, गांवांत (स) वळसा कमरेवर कळसा, गांवभर वळसा दादल्यानें मारलें व पावसानें झोडलें, दाद ना फिर्याद मौळा महानुभाव काठी काये, उलीसे पोरानें गांड (पाठी) लाल केली कैच तवक epidemic हा सूर्य हा जयद्रथ हिमाईयत चांभाराच्या ढुंगणाखालीं अरी, सारा गांव शोधी तवंक अरी बर्शी बुरु बरची बरछी बरशी बर्चा बर्ची Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP