Dictionaries | References

मान

   { mānḥ }
Script: Devanagari

मान     

verb  सोलेराव एबा सोलेरनि जायखि जाया ओंगोयाव माननायखौ मिथिनाय   Ex. साननै गाहाम दुगैयिनि थाखाय आंनि मोदोमा मानदों
HYPERNYMY:
दं
ONTOLOGY:
भौतिक अवस्थासूचक (Physical State)अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
asmখজুৱতি হোৱা
benচুলকানো
gujવલૂર
hinखुजलाना
kanತುರಿಸು
kasکَشُن
kokखोरजप
marखाज येणे
mniꯍꯥꯛꯀꯖꯕ
nepचिलाउनु
oriକୁଣ୍ଡେଇହେବା
panਖੁਜਲਾਉਣਾ
sanकण्डूय
telదురదపెట్టు
urdکھجلانا , کھجلی ہونا , خارش ہونا
noun  एरैबादि बाथ्रा एबा खामानि जायजों सोरनिबा थाखाय बुंनाय एबा मावनायजों बियो गोजोननाय मोनो एबा सन्मान मोननायनि थासारि   Ex. बिमा-बिफाखौ मान खालामनो नांगौ
HYPONYMY:
बरायनाय आलासि सिबिनाय सिबिनाय बान्था
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सनमान आदर खाथिर सिबिनाय खुलुमनाय इज्जद फुजिनाय मानिनाय
Wordnet:
asmসন্মান
benসম্মান
gujસન્માન
hinसम्मान
kanಗೌರವ
kasعزت , قدٕر , خٲطِر
kokमान
malആദരവ്
marसत्कार
mniꯏꯀꯥꯏ ꯈꯨꯝꯅꯕ
nepसम्मान
oriସମ୍ମାନ
panਸਤਿਕਾਰ
sanआदरः
tamமரியாதை
telగౌరవం
urdاحترام , عزت , توقیر , حرمت , تعظیم وتکریم , خاطر , لحاظ , , قدر , اکرام
See : गोगानाय, बिबां, सन्मान

मान     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  साहित्य के अनुसार मन में होने वाला वह विकार जो अपने प्रिय व्यक्ति के किसी दोष या अपराध के कारण कुछ समय के लिए उसे उदासीन कर देता है   Ex. नाटक में मान से गुजरती हुई नायिका एकान्त में रोने लगी ।
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujમાન
kanಮಾನ ಮರ್ಯಾದೆ
malഖിന്നത
marरुसवा
oriମାନ
tamமனத்துயரம்
urdمان
noun  किसी वस्तु का भार, तौल, नाप, मूल्य आदि   Ex. एक बोरे चावल का मान लगभग सौ किलो होता है ।
HYPONYMY:
वज़न आधा अद्धा अक्षौहिणी तीव्रता अतिरिक्त भाग माइलेज वेतनमान एंट्रपी चम्मच
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
परिमाण मिकदार मात्रा
Wordnet:
asmওজন
kanಸುಮಾರು ಪ್ರಮಾಣ
kasوزَن
marमाप
nepपरिमान
panਮਾਨ
sanपरिमाणम्
urdوزن , مقدار , پیمائش
See : सम्मान, अहंकार, अभिमान

मान     

मान n.  अगस्त्य ऋषि का नामान्तर [ऋ.७.३३.१३] । इसके वंशजो का निर्देश ऋग्वेद में ‘मानाः’ नाम से किया है, जो ऋगेद के सुविख्यात सूक्तद्रष्टे माने जाते हैं [ऋ.१.१६९.८] । ऋग्वेद में मान्य नामक एक ऋषि का भी निर्देश प्राप्त हैं, जो संभवतः इसका ही पुत्र होगा । ‘मान’, ‘मान्य’ एवं ‘मानाः’ इन सारे ऋषियों का पैतृक नाम ऋग्वेद में ‘मैत्रावरुणि’ बताया गया है ।

मान     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  अशी गजाल वा कार्य जें कोणाकूय म्हणटकच वा कोणाय खातीर करतकच ताका प्रसन्न दिसता वा सन्मानीत जाता अशी अवस्था   Ex. आवयबापायक सदांच मान दिवचो
HYPONYMY:
इनाम येवकार मान भक्ती. सरबराय आत्मसम्मान भारत रत्न
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भोवमान सन्मान
Wordnet:
asmসন্মান
bdमान
benসম্মান
gujસન્માન
hinसम्मान
kanಗೌರವ
kasعزت , قدٕر , خٲطِر
malആദരവ്
marसत्कार
mniꯏꯀꯥꯏ ꯈꯨꯝꯅꯕ
nepसम्मान
oriସମ୍ମାନ
panਸਤਿਕਾਰ
sanआदरः
tamமரியாதை
telగౌరవం
urdاحترام , عزت , توقیر , حرمت , تعظیم وتکریم , خاطر , لحاظ , , قدر , اکرام
noun  कोणाचेय बद्दल आदराची भावना दाखोवपाची क्रिया   Ex. आमी सगल्यांचो आदर करूंक जाय
HYPONYMY:
प्रणाम नमस्कार सलामी
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आदर भोवमान संमान
Wordnet:
asmঅভিবাদন
bdबरायनाय
benঅভিবাদন
gujસલામ
hinअभिवादन
kanವಂದನೆ
kasسلام , آداب , بَنٛدگی , عزت
malവന്ദനം
marअभिवादन
mniꯏꯀꯥꯏꯈꯨꯝꯅꯕ
nepअभिवादन
oriଅଭିବାଦନ
panਸਤਿਕਾਰ
sanअभिवादनम्
tamவணக்கம்
telనమస్కారం
urdسلام , آداب , بندگی , استقبال , احترام
noun  मान भोवमान   Ex. सावकार मनोहर सगल्यांक रेश्पेत दिता
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रेश्पेत सन्मान भोवमान
Wordnet:
asmআদৰ সাদৰ
bdबरायनाय
benঅভ্যর্থনা
gujઆવભગત
hinआवभगत
kanಅಥಿತಿ ಸತ್ಕಾರ
kasخٲتِردٲری
malസല്ക്കാരം
mniꯍꯔꯥꯎ ꯇꯌꯥꯝꯅ꯭ꯑꯣꯛꯄ
nepसत्कार
oriଆଦର ସମ୍ମାନ
panਆਉਭਗਤ
sanआतिथ्यम्
tamஉபசரிப்பு
telఆహ్వానము
urdخاطرداری , خاطرتواضع , آوبھگت , خیر مقدم
noun  तकले सावन धडाक जोडपी भाग   Ex. म्हजे मानेक वळ आयलो
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मानगुटी गंवटी गोमटी
Wordnet:
asmগলধন
benকাঁধ
gujડોક
kanಕತ್ತು ಕುತ್ತಿಗೆ
malപിടലി
mniꯉꯛꯂꯤ
nepघाँटी
sanग्रीवा
urdگردن , گلا
noun  तकली आनी धड हांकां जोडपी कुडीचो भाग   Ex. म्हजी मान दुखता
MERO COMPONENT OBJECT:
कंठ कंठमणी
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गोमटी गंवटी
Wordnet:
asmডিঙি
bdगोदोना
gujગરદન
hinगर्दन
kanಕುತ್ತಿಗೆ
kasگَردَن
malകഴുത്തു്‌
marमान
mniꯉꯛ
nepघाँटी
oriବେକ
sanग्रीवा
tamகழுத்து
telమెడ
urdگردن , گلا , گلو
See : फाम, कीर्त, गौरव, कोंडो, मोल, गळो

मान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The regard and honor which you receive, you may tell abroad: your disgrace or contempt keep to yourself.
from some trouble or embarrassment. मान हालविणें To force to approve or admit. See मान डोलविणें. मानेवर सुरी ठेवणें To intimidate or frighten into. मानेस बसणें To urge incessantly; to hang upon in exaction or enforcement. 2 To seize and possess;--used of a devil. 3 To clog or burden; to lie imperatively upon--a business to be done.
Clay.

मान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Respect. Right. Conceit. Proper office. Magnitude. Definiteness. Rate. Propriety.
 f  The neck, throat
खालच्या मानेनें चालणें   To walk humbly.
मानं कापणें   Break the back of.
मान खालीं घालणें   Lower one's crest.
मान डोलविणें   Cause to nod assent.
मान धरणें   Obstruct (a person) at some critical juncture.
मान मुरगाळणें   Ruin; plunder utterly.
मान मोडणें   Break the wholeness or strength.
मान वर करणें   To emerge from poverty. Hold up one's head.
मान वर न करणें   Go bowed down.
मान सोडविणें   Extricate (a person) from some trouble.
मानेंवर सुरी ठेवणें   Intimidate or frighten into.
मानेस बसणें   Urge incessantly; seize and possess;-used of a devil. Clog.

मान     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  डोके व धड यांना जोडणारा शरीराचा भाग   Ex. जिराफची मान खूप लांब असते.
MERO COMPONENT OBJECT:
कंठमणी कंठ मान
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ग्रीवा
Wordnet:
asmডিঙি
bdगोदोना
gujગરદન
hinगर्दन
kanಕುತ್ತಿಗೆ
kasگَردَن
malകഴുത്തു്‌
mniꯉꯛ
nepघाँटी
oriବେକ
sanग्रीवा
tamகழுத்து
telమెడ
urdگردن , گلا , گلو
noun  डोके व धड यांना जोडणारा गळ्याचा मागचा व पाठीकडचा बाह्य भाग   Ex. बराच वेळ खांदा आणि कान यांच्यामध्ये मोबाईल धरून राहिल्याने माझी मान अवघडली.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ग्रीवा
Wordnet:
asmগলধন
benকাঁধ
gujડોક
kanಕತ್ತು ಕುತ್ತಿಗೆ
kokमान
malപിടലി
mniꯉꯛꯂꯤ
nepघाँटी
sanग्रीवा
urdگردن , گلا
noun  गळ्याचा मागचा भाग   Ex. त्या मुलाच्या मानेवर एक मोठा चामखीळ आहे.
HOLO COMPONENT OBJECT:
मान
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
malടൈഫോയിഡ്
See : प्रतिष्ठा, नखरा, माप

मान     

 स्त्री. दही .
 पुस्त्रीन . (विशिष्ट विद्या , कला , भूषण , वस्तु , चिन्ह इ० ज्या जवळ आहे अशा अर्थीनामाला लागून त्याचें विशेषण बनविणारा संस्कृत प्रत्यय . वान हा हि असाच प्रत्यय आहे ). जसें - बुद्धिमा ( वा ) न . शक्तिमा ( वा ) न इ० प्रत्ययाचीं तिन्ही लिंगांचीं रुपें जरीं वर दिलीं आहेत तरी यांनां विभक्ती प्रत्यय लागून तयार झालेलीं रुपें क्वचितच आढळतात . [ सं . मत ]
 पु. 
  • ग्रीवा ; गळ्याचा मागचा भाग .
  • चिकण माती .
  • आदर ; मुरवत ; पूज्यबुद्धि ; सत्कार ; गणना . एथ आलेआं तुमचा मानु किती । वाढीन्निला । - शिशु १८१ .
  • तोरा ; दिमाख ; स्वतःचा किंवा स्वतःसंबंधीं माणसें , वस्तु , देह इ० कांचा अभिमान ; अहंता . जया पुरुषांचें कां मन । सांडोनि गेलें मोह मान । - ज्ञा १५ . २८५ .
  • गळ्यास होणारा रोग .
  • ( व . ) तांबूस रंगाची टणक जमीन .
  • ( औषधाचा ) गुण ; आराम . वैद्याच्या औषधानें मान वाटतो कां कांहीं ?
  • ( बे . ) कोंकण व देश यांच्या सरहद्दीतील काळे कांटे .

 न. प्रमाण ; अवसान ; आटोका . ' तिकडून हावभर होऊन जडगीर होईल आणी यावयास लागेल ते समई बरा मानात येइल तेव्हा येक समयावच्छदे यालगार करून गनीम नाहींसाच करावा .' - पेद ३३ . २९ . ( सं .)
मानट    न . ( कों . ) नापीक जमीन ; पीक चांगलें होत नसून गवत फार येतें अशी जमीन .
मानटी  वि .  
  1. ( कों . ) भिकार ; भुकिस्त ( जमीन , तिजवरील पीक ).
  2. ( अशुद्ध ) गळा . घास मानेंत अडकला .
  3. अधिकार ; हक्क ; इलाखा ; सत्ता . लग्नामध्यें उपाध्यायाचा वस्त्र घेण्याचा मान आहे .
  4. ( नृत्य ) नृत्यांतील मानेच्या चलनवलनाचे प्रकार ( सम , नत , अंचित , कुंचित , रेचित , पार्श्वोन्मुख , निवृत्त , त्र्यस्त्र व उन्नत हे ते नऊ प्रकार होत ). [ सं . मन्या ; फ्रेंजि . मेन ] ( वाप्र . )

०अडकणें   पेंचांत , संकटांत सापडणें .
कामगिरी ; प्रतिष्ठा ; अधिकार . नाहीं - होय म्हणण्याचा मान सासूबाईकडे आहे .
०कंबर   करप - ( गो . ) मान खालीं वांकवून कामास लागणें .
परिमिति ; परिमाण ; इयत्ता ; माप ( पदार्थाची लांबीरुंदी , महत्त्व , संख्या यांचें अथवा काल , देश , गुण याचें ). मज अमेया मान । - ज्ञा ९ . १५९ .
ज्याच्या योगानें एखादें परिमाण निश्चित करितात तें ; वजन , लांबी , अवकाश , वेळ इ०कांचें कोणतेंहि माप . मास म्हणून कालाचें एक मान आहे .
एक   करप - ( गो . ) मान खालीं वांकवून कामास लागणें .
आधार ; प्रमाण ; गमक .
०कांट्यावर   - ( एखाद्यानें ) अति गर्विष्ठ , उद्दाम किंवा मगरुर असणें .
प्रमाण ; तुल्यता ; अव्हेरिलें कवणें मानें । - ज्ञा १ . ९२ .
नसणें   - ( एखाद्यानें ) अति गर्विष्ठ , उद्दाम किंवा मगरुर असणें .
रीत ; रिवाज ; चाल . नाना क्षीरापति मान पद्धति । - सप्र २० . ३७ .
०कापणें   
एखाद्याच्या उपजीविकेच्या साधनाचा नाश करणें ; मुंडी मुरगाळणें .
 न. परिस्थिति पण तेच आंटनीनें आपल्या करुणरसभरित भाषणास प्रारंभ करतांच सगळें मान एकदम फिरुन गेलें . - नि .
वयोमर्यादा ; जगण्याची सीमा . हल्ली ५० किंवा ६० हेंच आयुष्याचें मान झालें . - टि ४ . १४० .
विश्वासघात करणें ; फसविणें .
( महानु . ) वृत्तांत . ऐसें मान आइकौनि । - धवळेपू २३ .
मोठी हानि करणें .
नेम ; टीप ; निश्चय ( काल , स्थल , कर्ता , सुमार यासंबंधीं ). पर्जन्य केव्हां कोठें किती काय कसा पढेल ह्याचें मान कोण्हाचें हातीं लागत नाहीं .
०खालीं   -
युक्तता ; वाजवीपणा ; औचित्य ; जरुरी . राजा दुष्ट झाला . आतां एथें राहण्याचें मान राहिलें नाहीं .
घालणें   -
६ मोठेपणाची , महत्त्वाची पदवी ; उंची ; सुमार ; मजल ; पायरी . त्या गृहस्थाचें अलीकडे मान चढलें आहे .
डोकें खालीं घालणें ; नांगी पडणें .
दर ; योग्यता ; उच्चता : किंमत . गाड्याचें , भाड्याचें , धान्याचें , गुळाचें मान चढलें - वाढलें - उतरलें - बसलें - फिरलें - उलटलें - बदललें . [ सं . मा = मापणें ] म्ह०
( ल . ) अपामान सहन करण्याचा प्रसंग येणें .
मानो हि महतां धनं ।
०चोळणें   ( व . ) कांकूं करणें .
मानें व खाई पानें पडपडल्या खाई कांदे = कादे खाण्यांत आनंद पावण्याइतक्या नीच स्थितीस आलेल्या गर्विष्ठ माणसासंबंधीं योजतात .
०टाकणें   थकणें ; शक्तिहीन , निर्बल होणें .
मान जना , अपमान मना ( सांगावा ); मान सांगावा जना ; अपमान सांगावा मना . ( वाप्र . ) मानावर जाणें - क्रि . ( खा . ) इष्ट देवतेचा नवस फेडणें . साधितशब्द - मानाचा - वि . मानाचा हक्क असणारा . जसें - मानाचा धनी - पाटील - देशमुख - देशपांड्या इ० . मानकरी पहा . मानाचा तुकडा - पु . क्षुद्र देणगी , पदवी . ते देतील तेवढाच भाकरीचा किंवा मानाचा तुकडा घेऊन ... - टि २ . ५४ . मानाचें पान - न . द्रव्यदृष्ट्या अल्प मोलाची परंतु जिच्या योगानें मान दिला जातो अशी कोणतीहि देणगी , सत्ता अथवा मालमत्तेची बाब . म्ह० मानाचें पान गोड . सामाशब्द -
०टोकाविणें   मानेनें खुणा करणें .
०डोलवणें   हालविणें -
०करी  पु. 
( अधिकार , नातें , गुण इ०कामुळें ) दरबार , सभा , लग्न , उत्सव , ग्रामसभा इ० ठिकाणीं विशिष्ठ मान व नजराणा घेण्याचा हक्क असलेला मनुष्य ; आदरणीय , माननीय मनुष्य .
रुकार , पसंती , प्रशंसा करण्यासाठीं मान हालविणें ; पसंती दर्शविणें ; वाहवा , कौतुक करणें .
कबूल करण्यास भाग पाडणें .
राजा - राणीचे आप्तेष्ट ; यांस काहीं नेमणूक असते . ( गो . ) मानकर .
०ताठ   - स्वाभिमान राखणें .
०कीन   धनी - पु . ( व . घाटी . ) मानाचा मनुष्य . - खंडना - स्त्री . अनादर ; अपमान ; अवमान करणें . [ सं . मान + खंडना ]
ठेवणें   - स्वाभिमान राखणें .
०णूक  स्त्री. 
नवस ; ईश्वर , पिशाच यांच्या पुढें घेतलेली शपथ .
०तुकविणें   वाहवा , कौतुक करणें . काय जिणें जर न घडे करणी तुकवी जियेस जग मान । - विक ६५ .
मानपान . [ मानणें ]
०धरणें   सक्रि
( ल . ) ऐन आणीबाणीच्या प्रसंगीं एखाद्यास अडविणें .
०धन  न. मानरुपी धन . - वि . मान ( दिमाख , ताठा ) हेंच ज्याचें धन आहे असा ; मानी . [ मान + धन ]
०नीय वि.  पूज्य ; मान्य ; विश्वासार्ह ; मान देण्यास , विश्वास ठेवण्यास , मान्य करण्यास योग्य . ( व . ) मानधारी .
अक्रि . मानेस कांहीं विकृति झाल्यामुळें ती आखडणें , इकडे तिकडे वळवितां न येणें .
०मुंडी   , मुरगाळणें -
०पट्टी  स्त्री. प्रमाण मोजण्याची पट्टी ; स्केलपट्टी .
०पत्र  न. मान्यता करणारा लेख . [ सं . ]
मुरगाळणे   , मुरगाळणें -
( एखाद्याचा ) आशाभंग करणें ; नाश करणें .
०पान  पु. 
मानकर्‍याचे हक्क ; लग्न , मुंज इ० प्रसंगीं मानकर्‍यास दिलेले मान व नजराणे ; आदरसत्कार .
पूर्णपणें लुटणें .
०मोडणें   
गांवच्या पिढीजाद अधिकार्‍याचे हक्क .
एखाद्या कामाचे संबंधीं अधिकार व हक्क . [ मान + पान ; मान द्वि . ]
( राखून ठेवलेला पैसा इ० ). नाइलाजास्तव किंवा नाखुषीनें खर्च करणें . पांचशें रुपयांची मान मोडली तेव्हां लग्न झालें .
०बरळे वि.  ( महानु . ) गर्वानें ( वाटेल तें ) बरळणारें . तंव रतिरसिकां भणि तलें । आंवो आंवो मानबरळें । - शिशु २१८ .
थोडक्या खर्चासाठीं मोठ्या नाण्याला हात लावणें . चार पैशांकरितां रुपयाची मान मोडावी लागली .
०भंग  पु. 
अनादरानें , अपमानानें वागविणें .
अपमान ; परिभव ; मानहानि . [ सं . मान + भंग ]
०मरातब  पु. आदरसत्कार .
०मर्यादा  स्त्री. आदर ; मान्यता ; भीड ; मुरवत . ( क्रि० ठेवणें ; राखणें ).
०मान्यता  स्त्री. 
( पदवी , विद्या इ० असलेल्या मनुष्याचा ) वाजवी मानसन्मान , आदर उपचार करणें . त्या दरबारांत त्याची मानमान्यता मोठी आहे .
सन्मान्यपणा ; मान , वंदन करण्याची पात्रता . [ मान + मान्यता ]
०म्हातारी  स्त्री. प्रौढ स्त्री ; वागणुकीचें व गांभीर्याचें अनुकरण करणारी लहान मुलगी ; लहानगी आजीबाई . [ महान + म्हातारी ]
०वती  स्त्री. 
 स्त्री. 
( नाट्य ) आपल्या प्रियकरावर रुसलेली कामिनी ; मानिनी . - वि . मानवत म्हणून एक पेठ आहे . तेथें तयार झालेलें ( पागोटें इ० ). [ सं . ]
०वस्त्र  न. सन्मानार्थ दिलेलें वस्त्र . वोपिलें पताका मानवस्त्रें । - दावि ४७४ .
०वाईक वि.  ( व . ) मान देण्यास योग्य ; मानकरी .
०हानि  स्त्री. अपमान , मानभंग . [ सं . मान + हानि ] मानार्ह वि . मान देण्यास योग्य . [ सं . ] मानणें सक्रि .
आज्ञा पाळणें ; पूज्य समजणें .
विश्वास ठेवणें ; भरंवसा धरणें ; मान्य करणें ; कबूल करणें ; खरें , बरोबर आहे असें धरणें . तूं जरी हें ऐसें मानसी । तरी खेदु कां करिसी । - ज्ञा २ . १६२ .
गृहीत धरणें ; लेखणें ; भावणें ; गणणें . विष्णु व शिव निराळा असें मानीत नाहींत .
किंमत बाळगणें ; मोजणें ; विचारणें ; महत्त्वाचें गणणें . ज्याचा एकदां पराजय झाला त्यास कोण्ही मानीत नाहीं .
मानवणें ; सुखावह होणें ; आरोग्यकारक पथ्यकारक असणें ( हवा , पाणी , अन्न इ० ). येथील पाणी मला मानतें .
मर्जीस येणें ; आवडणें ; रुचणें . माझे मनास जें मानील तें करीन .
वाटणें ; आवडणें . हा मन मानेल तेंच करील .
नवस करणें . [ सं . मन = विचार करणें ; प्रा . मण्ण ; पं . मन्नणा ; सिं . मनणु ; गु . मानवुं ; हिं . मानना ] म्ह० मानला तर देव नाहींतर धोंडा = मूर्तीपूजक लोक दगडाच्या इ० मूर्तींना देवाप्रमाणें भजतात . तदितर लोक मूर्तोना कांहींच मान देत नाहींत . यावरुन मान हा दुसर्‍यांनीं करावा तेव्हांच होतो . नाहीं तर तो होत नाहीं . मानवणें - अक्रि .
कबूली , परवानगी , रुकार ह्याकरिता मान हालविणें ; पटणें ; कबूल होणें .
संतुष्ट होणें . म्हणौनि मानवले सारंगपाणी - धवळेपू ४९ .
अनुभवास येणें . ऐसें एकत्वें मानवे । - ज्ञा ९ . २४७ .
मान देणें .
सोसणें ( हवा , पाणी ). मानवली - स्त्री . ( व . ) देवीच्या नवसाची सुवासिनी . मानविणें - सक्रि . मन वळविणें ( रुकार देण्यास , मान्य करण्यास , आवडण्यास ). लग्न करण्याविषयीं त्याचें मन मानवा . या अर्थी ह्या क्रियापदाचा बहुधा मन शब्दाशीं प्रयोग होतो . - अक्रि . रुचणें ; आवडणें ; मान्य होणें . आजची कथा आम्हास मानविली . [ मानणें ] मानवणी , मानवीण - स्त्री .
( लग्न , श्राद्ध इ० प्रसंगीं ) मृत सुवासिनी स्त्रीची प्रतिनिधीभूत मानलेली सुवासिनी . मानवणींच्या सुवासिनी किती आहेत ? - ऐरापु ४४१ .
( व . ) मृत सवतीच्या नावानें देव्हार्‍यांत बसविलेली प्रतिमा , टाक .
एक क्षुद्र देवता . बाळा बगुळा मानविणी । - दा ४ . ५ . १६ . [ मानणें = गृहीत धरणें ] मानाविणें - सक्रि . ( काव्य ) मान देणें ; आदर करणें ; सन्मान राखणें . मानावया जगा व्हावी द्रव्यमाया । नाहीं तें माझिया जिवा चाड । मानिजणें , मानीजणें -
पर्वा करणें . दुर्वार वाडवशिखेस न मानिजेलें । - र ३९ .
मानिलें जाणें . मानीजेसी थोर थोरी नाहीं । तुगा १०८ . मानित - वि . मान दिलेला ; आदरिलेला ; आज्ञा पाळलेला ; सन्मान केलेला . [ सं . ] मानिनी - स्त्री . ( नाट्य )
आपल्या प्रियकरावर रागावलेली , मानी स्त्री . मानवती पहा . ते साचचि धर्माची मानिनी । - एभा १ . २०९ .
 स्त्री. [ सं . ] मानिया - पु . मानी पुरुष . कां मानिया निस्तेजा । निकृष्टास्तव । - ज्ञा १६ . १७५ . [ मान ] मानी - वि .
गर्विष्ठ ; ताठेबाज ; चढेल .
दुराग्रही ; हट्टी . जो मानी म्हणतो यमपुरपथहित सामपथ नका माते । - मोभीष्म ७ . ४१ .
तेजस्वी ; उदार ; थोर मनाचा . [ सं . ] मानीव - वि . मानलेला . मानेच्छु , मानेपाष्टी - वि . मान , आदर इ० इच्छिणारा ; योग्य मानाविषयीं आग्रह धरणारा ; मानासाठीं हपापलेला . [ सं . ] मान्य - वि .
आदरार्ह ; पूज्य ; मानमान्यतेला , योग्यतेला योग्य . विद्या भोगसुकीर्तिदायक पहा ते मान्य मान्यासही ।
प्रशस्त ; अभिमत ; अनुमत ; पसंत . शास्त्रीबुवांची ही स्पष्टोक्ति माधवरावांना मान्य झाली .
तयार ; कबूल ; राजी . [ सं . ] मान्य करणें - कबूल करणें ; न्याय्य , बरोबर , खरें मानणें . प्रश्न , सूचना मान्य होणें , मान्य होणें - प्रश्न , सूचना ह्यांस संस्थेच्या नियमांत अवश्य असलेलें बहुमत मिळणें . - सभा ७३ . मान्यपूजन - न . मानास पात्र असलेल्यांचा सन्मान करणें . मान्यता - स्त्री .
आज्ञा पाळणें .
विश्वास ठेवणें .
मान ; आदर ; मुरवत . ज्यासि अग्रपूजेची मान्यता । - एभा १० . ६१३ .
भारदस्तपणा ; पत ; योग्यता ( मान , आदर , समाचार यांविषयींची ).
कबुली ; अनुमति ; संमति . [ सं . ]

मान     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : प्रतिष्ठा, परिमान

मान     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
मान   2a See p. 809, col. 3.
मान  m. 1.m. (√ मन्) opinion, notion, conception, idea, [Tattvas.] (cf.आत्म-म्°)
purpose, wish, design, [AitBr.]
self-conceit, arrogance, pride, [KauṣUp.] ; [Mn.] &c. (with Buddhists one of the 6 evil feelings, [Dharmas. 67] ; or one of the 10 fetters to be got rid of [MWB. 127] )
 n. (also n.) consideration, regard, respect, honour, [Mn.] ; [MBh.] &c.
a wounded sense of honour, anger or indignation excited by jealousy (esp. in women), caprice, sulking, [Kāv.] ; [Daśar.] ; [Sāh.]
N. of the father of अगस्त्य (perhaps also of himself, [Pāṇ.] the family of मान), [RV.]
(in astron.) N. of the tenth house, [VarBṛS.] ([W.] also a ‘blockhead ; an agent; a barbarian’).
मान  m. 2bm. (√ 3.मा) a building, house, dwelling, [RV.]
an altar, [Āpast.]
मान   () a preparation, decoction (?), [RV. x, 144, 5]
accord. to some in [RV. i, 39, 1] = ‘light, sheen’.
मान  n. n. measuring. meting out, KātyŚr.; [Hariv.] &c.
measure, measuring-cord, standard, [RV.] &c. &c.
शत-म्°   dimension, size, height, length (in space and time), weight, ib. (ifc.= fold See )
ROOTS:
शत म्°
कृष्णत   a partic. measure or weight (= or रक्तिका; accord. to Sch. on [TS.] and, KātyŚr. 100 मानs = 5 पलs or पणs)
form, appearance, [RV.]
likeness, resemblance, [Śiś.]
प्र-माण   (in phil.) proof. demonstration, means of proof (= . q.v.)
ROOTS:
प्र माण

मान     

मानः [mānḥ]   [मन्-घञ्]
Respect, honour, regard, respectful consideration; दारिद्र्यस्य परा मूर्तिर्यन्मानद्रविणाल्पता [Pt.2.159;] [Bg.6.7;] so मानधन &c.
Pride (in a good sense), self-reliance, self-respect; जन्मिनो मानहीनस्य तृणस्य च समा गतिः [Pt.1.16;] [R.19.81.]
Haughtiness, pride, conceit, self-confidence, vanity; मानाद् रावणः परदारान् अप्र- यच्छन् (विननाश) [Kau.A.1.6.]
A wounded sense of honour.
Jealous anger, anger excited by jealousy (especially in women); anger in general; मुञ्च मयि मान- मनिदानम् [Gīt.1;] माधवे मा कुरु मानिनि मानमये 9; त्यजत मानमलं बत विग्रहैः [R.9.47;] [Śi. 9.84;] [Bv.2.56;] [Dk.2.3.]
Opinion, conception.
Ved. Object, purpose.
-नम्   [मा-ल्युट्]
Measuring.
A measure, standard; माना- धीना मेयसिद्धिः Mīmāṁsā; निराकृतत्वाच्छ्रुतियुक्तिमानतः [A. Rām. 7.5.57.]
Dimension, computation.
A standard of measure, measuring rod, rule; परिमाणं पात्रमानं संख्यै- कद्यादिसंज्ञिका [Śukra.2.344.]
Proof, authority, means of proof or demonstration; येऽमी माधुर्यौजः प्रसादा रसमात्र- धर्मतयोक्तास्तेषां रसधर्मत्वे किं मानम् R. G.; मानाभावात् (frequently occurring in controversial language) [Pad. D.4.] 3.
Likeness, resemblance. -Comp.
-अन्ध a.  a. blinded by pride.
-अर्ह a.  a. worthy of honour; [Ms.2.137.] -अवभङ्गः destruction of pride or anger.
-आसक्त a.  a. given to pride, haughty, proud.
-उत्साहः   energy arising from self-confidence; [Pt.1.226.] -उन्नतिःf. great respect or honour; (सत्संगतिः) मनोन्नतिं दिशति पापमपाकरोति [Bh.2.23.]
-उन्मादः   infatuation of pride.-कलहः,
-कलिः   a quarrel caused by jealous anger; [Amaru.]
-क्षतिः  f. f.,
-भङ्गः, -हानिः  f. f. injury reputation or honour, humiliation, mortification, insult, indignity.
ग्रन्थिः injury to honour or pride.
violent anger.
-ग्रहणम्   fit of sulkiness.
-द   a.
showing respect.
proud; इत्थं मानद नातिदूरमुभयोरप्यावयोरन्तरम् [Bh.3.24.]
destroying pride.
a giver of honour (a mode of addressing lovers &c.). (-दः) a mystical name for the letter आ. (-दा) N. of the second digit of the moon.
-दण्डः   a measuring-rod; स्थितः पृथिव्या इव मानदण्डः [Ku.1.1.]
-धन a.  a. rich in honour; महौजसो मान- धना धनार्चिताः [Ki.1.19.]
-धानिका   a cucumber.
-ध्मात a.  a. puffed up with pride.
-परिखण्डनम्   mortification, humiliation.
-भङ्गः   see मानक्षति.
-भाज् a.  a. receiving honour from; राजस्नातकयोश्चैव स्नातको नृपमानभाक् [Ms.2.139.]
-भृत्, पर a.  a. possessing pride, extremely proud; प्रथमे मानभृतां न वृष्णयः [Ki.2.44.]
-महत् a.  a. rich or great in pride, greatly proud; किं जीर्णं तृणमत्ति मानमहतामग्रेसरः केसरी [Bh.2.] 29.
-योगः   the correct mode of measuring or weighing; मानयोगं च जानीयात्तुलायोगांश्च सर्वशः [Ms.9.33.]
-रन्ध्रा   a sort of clepsydra, a perforated water-vessel, which, placed in water and gradually filling, serves to measure time.
disgraced, dishonoured.
humble, lowly.
slanderous, libellous.
-वर्धनम्   indicating, increasing respect; यत्किंचिदेव देयं तु ज्यायसे मानवर्धनम् [Ms.9.115.]
-विषमः   one of the ways of embezzlement namely making use of false weights and measures; [Kau.A.2.8.26.]
-सारः, -रम्   a high degree of pride.
सूत्रम् a measuring-cord; [Dk.2.2.]
a chain (of gold &c.) worn round the body.

मान     

Shabda-Sagara | Sanskrit  English
मान  n.  (-नं)
1. Measure in general, whether of weight, length, or capa- city.
2. A measure, the fourth or eighth part of a Khāri.
3. The computation of the duration of a year, solar, lunar, sydereal, &c. 4. Proof, demonstration.
5. Likeness.
6. Dimension.
 m.  (-नः)
1. Arrogance, haughtiness, pride.
2. Female arrogance or indigna- tion.
3. Taking, seizing.
4. A blockhead.
5. An agent.
6. A barbarian.
7. Honour.
E. मा to measure, ल्युट् aff.; or मन् to revere, (one's self,) aff. घञ् .
ROOTS:
मा ल्युट् मन् घञ् .

Related Words

मान रखना   मान-अपमान   मान-असन्मान   मान राखणे   मान खालान   मान   ಮಾನ ಉಳಿಸು   मान गैयै   मान बावनाय   मान हो   मान खालामनाय   मान कंबर एक करप   मान मुरडणें   मोठी मान करणें   दी मान तर घे मान   मान न ठेवणारा   मान होनाय   मान गैयि   मान खहा   मान वांकविणें   गुडघ्‍यांत मान घालणें   मान डोलावणें, हालविणे   रडून मान आणि पडून दंडवत   गुडघ्‍यांत मान घालून बसणें   जो वागे तानमान, तोच या जगी मिळवी मान   अपात्रीं आदर मान टिकतांना कठीण   मान कापून टाकणें   मान कापून देणें   मान थांहो   मान दिवप   तरुणपणीं नम्र होशी, वृद्धपणी मान घेशी   दे मान तर घे मान, नाहीं तर बस कुत्र्यासमान   मान मोडणें   उलटी घोडी, मान मोडी   मांडीवर मान ठेवणें   दानें गरिबी येईना, दैन्य चोरीनें जाईना, द्रव्यानें शहाणा होईना, अलंकारें मान मिळेना   अति परिचय खोटा मान राहात नाहीं   मान कापणें   दरबारीं मान, विडथाचें पान   अग्रपूजेचा मान   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   बेपर्वाय   मानापमान   ग्रीवा   गर्दन   मानापमानौ   عزت وبےعزتی   ମାନଅପମାନ   માનાપમાન   మానమర్యాదలు   ಮಾನಾಪಮಾನ   മാനാപമാനം   মান-অপমান   মানাপমান   ਮਾਨ-ਅਪਮਾਨ   বেকদর   ଅସମ୍ମାନୀୟ   ਬੇਕਦਰਾ   மரியாதை அறியாத   అగౌరవమైన   ಕತ್ತು ಕುತ್ತಿಗೆ   ആ‍ദരവില്ലാത്ത   ಸುಮಾರು ಪ್ರಮಾಣ   mean value   मानहानि   मानहानी   बिबां   सत्कार   contemptible   وزَن   बेकदर   परिमान   ડોક   പിടലി   গলধন   वचनास मान देणें   गरदन   পরিমাণ   తన్నులు తినేవాడు   തൂക്കം   शब्दाला मान देणें   ডিঙি   लातखायरें   ଲାତଖିଆ   ગરદન   ಮಾನಗೆಟ್ಟಂತ   ಕುತ್ತಿಗೆ   അപമാനിതരായ   കഴുത്തു്   உதைபடுகிற   હલકટ   respect   अंगठयाचा मान   आयेन बायदिनि गेजेरजों बिब-बिनानावनि मान मोनो:"आंनि बिनानावा गोबाङैनो   ईश्र्वर उत्पन्न करतो, पोषाख शोभा देतो, द्रव्यानें मान मिळतो, ज्ञानानें थोरपणा वाढतो   करा दिव्याचा मान   करादिव्याचा मान   कऱ्हयादिव्याचा मान   कान खावचें भांगार नाका, मान वळ कुवंचो मुंडासु नाका   कान मान हालवप   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP