Dictionaries | References

भ्रमाची पुडी, नि हिंगाचा वास

   
Script: Devanagari

भ्रमाची पुडी, नि हिंगाचा वास

   ज्या पुडीच्या आंत काय आहे, काय नाहीं हें उघड दिसत नाहीं ती भ्रमाची पुडी. हिंगाचा वास मोठा प्रबळ असतो, इतका कीं डब्यांतील हिंग काढून घेऊन कित्येक दिवस लोटले असले तरी त्याचा वास निःशेष होत नाहीं
   त्यांत हिंग अद्याप असावा असाच भ्रम होतो. गुप्त पुडी किंवा हिंगाचा निव्वळ वास हे अवास्तव कल्पनेचे दर्शक आहेत. ‘ पूर्वी त्याची श्रीमंती होती आतां भ्रमाची पुडी नि हिंगाचा वास उरला आहे. ’ म्हणजे नुसता बाह्य देखावा उरला आहे एखादा मोठा मनुष्य काय मोठें कार्य करील आणि काय नाहीं, याचा निश्चय झालेला नसतो अशा प्रसंगीं ही म्हण वापरतात.

Related Words

भ्रमाची पुडी, नि हिंगाचा वास   पुडी   हिंगाचा वास   वास घेणे   वास घेवप   वास   नि॥   नि   हिंग गेला आणि वास राहिला   कुडीला पुडी (पाहिजे)   वास घेणें   वास घेतिल्लें   वास दिवप   वास मारणें   habitat   वास घेवंक लावप   वास घेवंक सांगप   नि हेफाजाबाव   नि हेफाजाबै   नि बोलोयाव   देवास वास, माणसास घास   भ्रमाची मूठ   गुलाबाचा वास, मना दे उल्‍हास   हिंगाचा खडा   हुंगणे   लसणाचा वास कोठें लपत असतो?   गुलाबाला वास, पण कांटे शरीरास   नि पु ण   odor   हुंगवणे   सुगंध   आथी गेली नि पोथी गेली   परमळ   odour   சிறு பொட்டலம்   পুড়িয়া   कुडीस पुडी   शाईची पुडी   packet   पुड़िया   पुडी आणणें   पुडी फुटणें   पुडी फोडणें   पुडी येणें   पुडी सोडणें   शौच्याहून आल्या नि तुरी शिजल्या   हैवहि गेलें नि दैवहि गेलें   गोष्‍टीची धड नि कामाची रड   श्रीमंताचा केर नि गरिबचा शेर   जवळचें विटवा नि दूरचें भेटवा   तीळ घेतले नि कोळ फेकलें   द्राक्ष्गाची माधुरी आणि फुलांचा वास, उत्तरोत्तर वाढे तयाची आस   गंध   श्रीमंताचा आला गाडा नि गरिबाच्या वाटा मोडा   मृगाचिया अंगीं कस्तुरीचा वास। असे ज्याचा त्यास नसे ठावा॥   गांव जळे नि हनुमान बेंबी चोळे   वास-नौका   वास येणे   वास लेना   वास स्थल   वास स्थान   प्राकृतिक वास   आधींच बंड तसला, नि त्यांत बैलावर बसला   बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ   मी माझी राणी नि वेटकुळीबाणी, हातपाय ताणी   राजा उदार झाला नि हातीं भोपळा दिला   smell   एक पाय तळ्यांत नि एक पाय मळ्यांत   ପୁଡ଼ିଆ   कुडी तशी पुडी   कुडी पाहून पुडी   जशी कुडी, तशी पुडी   home ground   आघ्रात   habitation   పొట్లం   ಪೊಟ್ಟಣ   houseboat   مُشِک ہیون   तुमचे पोहे नि आमचा कोंडा, फुंकून फुंकून खाऊं   नि उ   नि-जोर   नि युज्   कस्‍तुरीचा वास लपत नाहीं   अंतर्यामीं वास करणें   flavour   સૂંઘવું   सूँघना   feel   પડીકું   അറ്റം   जात्‍याची पुडी एकास तशीच दुसर्‍यास दिसे   நுகர்தல்   వాసనచూడు   গন্ধ নেওয়া   শুঙা   ଶୁଙ୍ଘିବା   ਸੁੰਘਣਾ   ഗന്ധം വരുക   आघ्रा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP