Dictionaries | References

भरंवशाची म्हैस टोणगा व्याली

   
Script: Devanagari

भरंवशाची म्हैस टोणगा व्याली

   म्हशीस रेडी झाली तर तिचा उपयोग असतो, रेडयाच्या कांहीं उपयोग नसतो
   याकरितां ज्या म्हशीस रेडी होईल असा पक्का अदमास असावा तिलाच आयत्यावेळीं टोणगा झाला म्हणजे फसगत होते. यावरुन ज्यासंबंधी अगदीं खात्री असावी त्यानेंच वेळेवर दगा दिला असतां म्हणतात. " हीं मुक्ताफळें जेव्हां मोलें यांनीं काढलीं तेव्हां टिळकांनीं लिहिलें, ‘ शेवटीं भरंवशाच्या म्हशीस टोणगाच झाला. याच्या आचळांतून दूध कसचें निघणार ! ’ " -टिच २.५.३५.

Related Words

भरंवशाची म्हैस टोणगा व्याली   म्हैस   व्याली   पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो   वाकी म्हैस   रानटी म्हैस   वांकी म्हैस   भरंवशाच्या म्हसीस टोणगा   जंगली भैंस   जंगली म्हैस   नवचंद्ररी म्हैस   नवचंदरी म्हैस   टोणगा   वरतीं मोल, पाण्यांत म्हैस   धनीण म्हणते म्हैस ठेविली, म्हैस म्हणते बटीक ठेवली   ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस   महिषी   म्हैस बसली सखलीं, दोन्ही खळीं चुकलीं   म्हैस विते तें पारडयाकरितां, मालकाकरितां नाहीं   भरंवशाची मोट, पाण्यांत लोट   म्हैस आपल्या खाजेनें फळते, धन्याला दूध देण्यासाठीं फळत नाहीं   भरवंशाच्या म्हशीला टोणगा   वांकडी म्हैस   जाफराबादी म्हैस   दुबरी म्हैस   ढोबर म्हैस   भरवंशाची म्हैस   रावी म्हैस   नीली म्हैस   पहिलार (म्हैस)   सुरती म्हैस   कोणाची माय व्याली आहे   कुणब्‍याची आई, कुणब्‍यास व्याली   व्याली आणि चाटावयास विसरली   गाय व्याली, शिंगी झाली   भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   सर्पीण व्याली, पिलें पळतीं रानोमाळीं   माझ्या घरांत मांजर व्याली काय?   वादीकरितां म्हैस मारणार   बारक्या फणसाला म्हैस राखण   पाण्यांत म्हैस, बाहेर मोल   सुरती म्हैस अंबवणावारी   जागेल त्‍याची पाडी, निजेल त्‍याचा टोणगा   जागेल त्‍याची वांठ आणि निजेल त्‍याचा टोणगा   பெண்எருமை   মাইকী মʼহ   ମାଈ ମଇଁଷି   എരുമ   भैंसी   मैसो गाइ   مٲش   म्हैस बडी कां अक्कल बडी   पाण्यांत म्हैस व वर मोल   सर्पीण व्याली, तिचीं पोरें भीतीनें पळाली   जेथें गाय व्याली, तेथेंच खूर खांडावे   माय व्याली पुत्राला, सुख न तियेला   हिडग्याची व्याली गाय, खांद्यावर वासरुं, जत्रेला जाय   بھینس   गवलः   अक्कल बडी कां लक्ष्मी (म्हैस) बडी   वाणी जिरवी धन अन्, म्हैस जिरवी कण   दुभती म्हैस दऊन गाढव कोण घेतो?   दुभती म्हैस देऊन मूढें गाढव कोण घेतो   म्हशीपाशीं वाजे विणा, म्हैस वळुनही बघेना   आई व्याली, पोर पिसा, जावई मिळाला तोहि तसा   గేదె   ਮੱਝ   indian buffalo   भैंस   म्हस   ભેંસ   ಕೋಣ   पाण्यांत म्हैस वर मोल करुन त्यांत काय फळ   মোষ   टोळाच्या कानीं किनरी   टाटया   टोणगट   म्हइस   भरवशाची मोट   कोचर   ढबालगी   दिपवत   दिपवात   भरंवसा   महीस   चहाण   भरोसा   वाखाणला गुरव देवळांत हगला   नांवाजलेला गुरव देवळांत मुतला   हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं   डोंबरूं   बहुरणी   माहुरी   पंच मूत्र   होंडकी   म्हईस   दिपत   विणें   दावे   लुलाय   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP