Dictionaries | References

बायको मानभावाची, गरज नाहीं चोळी लुगडयाची

   
Script: Devanagari

बायको मानभावाची, गरज नाहीं चोळी लुगडयाची

   मानभावाची बायको आपलें स्वतःचें पोट भीक मागून भरते, तिचा भार नवर्‍यावर पडत नाहीं. तु ० -कांद्याचे कोरडयास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं.

Related Words

बायको मानभावाची, गरज नाहीं चोळी लुगडयाची   मानभावाची बायको   गरज आसप   गरज असणे   कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं   चोळी   गरज   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   बायको   कुटुर्‍यांची चोळी   तुकड्याची चोळी   लागाची चोळी   नवतुकड्यांची चोळी   कटकीची चोळी   तीनतुकड्यांची चोळी   गरज पडप   गरज भासप   गरज लागप   खूब गरज   सगळी बायको साळयाची, अर्धी बायको माळयाची आणि ॠणकरी बायको ब्राह्मणाची   मानभावाची बायको आणि गाढवाचें जित्रप   अंधळ्याच्या बायकोस नट्ट्यापट्ट्याची गरज नाहीं   गरज पडणें   बायको मरेना, आशा सुटेना   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   लोकांच्या साहाय्याची गरज नाहीं, हीच दुःखाची ग्वाही   बायको धमकट, व दादला कसपट   आयती बायको   अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष   सोन्यासाठीं चिंधीची गरज   गरज सरो, वैद्य मरो   समुद्राला झुरळाची गरज लागते   समुद्राला झुरळाची गरज लागली   मजुराची बायको   भुकेल्याचा भात शिजत नाहीं, बिजवराची बायको वाढत नाहीं   आवडती बायको   पाटकरची बायको   पाटाची बायको   पहिली बायको   बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा   खरे बोलणाराला शपथेची गरज नाहीं   बारा गांवची मोकाशी, घरीं बायको उपाशी   श्रीमंताचें मूल नि गरिबाची बायको लाडकी असते   बिजवराची बायको, तिजवराची चोळी, नित्य लुगडें फाडी तिचें कोण काय करी?   बुडकीची विहीर नव्हे, पाटाची बायको नव्हे   ಅತ್ಯಾವಶ್ಯಕತೆ   निकड   बहीण भाऊ भांडती आणि नवरा बायको नांदती   बायको दुसरी, फजीती तिसरी   बायको अघळपघळ, वाण्याची चंगळ   चांगली बायको जनाची (जगाची) वटकी बायको मनाची   need   नवरा कोल्हा, बायको हाल्या   डोमडी बायको एकाची, गोरी बायको लोकाची   पाणी नाहीं तोंवर पोहेन पोहेन, आणि बायको नाहीं तोंवर झंवेन झंवेन   म्हातार्‍याची बायको लाडकी   अत्यावश्यकता   माथनी एवढी बायको नाहीं कामाची (पण कातणी एवढं पोर कामाचं)   नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं   बोरीबंदर, बायको सुंदर   नवरा राजा, बायको राणी   नवलाची बायको, कवलाचें घर   आडव्या सुडक्याची बायको   मेहुणी अर्धी बायको   सटवाईला नाहीं नवरा आणि म्हसोबाला नाहीं बायको   जोकमाराला बायको नाहीं, बळकव्वाला नवरा नाहीं   हडळीला नाहीं नवरा आणि खविसाला नाहीं बायको   बायको दुसरी, फजिती तिसरी   मानभावाची ऊ   ब्राम्हणाचा हरवावा तांब्या, मुसलमानाची मरावी बायको, वाढ्याचं मोडावं घर   हेंकोंडा कुनबी दुनला रांघे अन् त्याची बायको तीनदां रांघे   बुद्धिमानाला साहाय्याची गरज लागते   बायको भली तर नवरा भला   आवैची चोळी धुवेक जावळ लागली की आवैचो अवतार सोंपलो   घोवास नाहीं घोवकी, बायको करी शिनळकी   सोनें नाहीं गुंजभर न‍ बायको मागे रत्नहार   हत्ती पोसवेल पण बायको पोसवत नाहीं   एक नाहीं, दोन नाहीं   वेताळाला नाहीं बायको आणि धावगा देवीला नाहीं घावे   भटजीबोवा तुमची बायको कशी? तर परघर वर्जी   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   बोली मानभावाची, करणी कसाबाजी   गहूं घालावा दाटणीं, बायको घालावी कांचणीं   विरुप बायको आपली, सुरुव बायको लोकाची   बायको वेडी, पोर पिसें, जांवई मिळाले तेहि तसेच   नाहीं करणें   पाटीलबुवा! बायको करा तर म्हणे तुम्हीच व्हा   गरज चालविणें   गरज पुरविणें   गरज होणें   तृणाची गरज   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   पत्नी   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   गवत गोंडाळ, शेत धोंडाळ, बायको तोंडाळ नसावी   बायको केली गुणाची, आणि पाळी आली मरणाची   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP