Dictionaries | References ब बाजारांत तुरी आणि भट भटणीला मारीः रांडे घट्ट करशील कीं पातळ करशील? Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बाजारांत तुरी आणि भट भटणीला मारीः रांडे घट्ट करशील कीं पातळ करशील? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कशास काहीं पत्ता नसतां व एखादी गोष्ट मुळांतच घडली नसतां तिच्या पुढील गोष्टींचा काथ्याकूट करणें. " महायुद्ध सध्या ऐनरंगांत असतां युद्धोत्तर कालांतील जगाची उठाठेव ‘ बाजारात तुरी ’ प्रमाणेंच वाटणार आहे " -केसरी १२-६-४२. " आपलें मनोराज्य ‘ बाजारांत तुरी० ’ -अशाच मासल्याचें चाललें आहे. " -श्रमसाफल्य ३.५. Related Words बाजारांत तुरी आणि भट भटणीला मारीः रांडे घट्ट करशील कीं पातळ करशील? बाजारांत तुरी, भट भटणीला मारी हटांत तुरी, भट भटणीला मारी भट जात भट जाति पातळ घट्ट भट हाटांत तुरी, भट भटणीला मारी तुरी पन्नें सूप शॅणान् घट्ट आनि म्हातारें मनीस खाणान घट्ट भट चंडोल हातावर तुरी देणें हातावर तुरी देऊन जाणें कीं हातावर तुरी देऊन निसटून जाणें हातावर तुरी देऊन पळून जाणें बाजारात गहूं, भट भटणीला ह्मणेः लाटणें पोळपाट धू उभ्या बाजारांत घट्ट आहार घट्ट गांठ घट्ट धरप घट्ट होणे पातळ पाणी भट करीत ती अमाश्या, आणि राजा ठरयत ती दिशा बकर्याच्या आई! किती काळजी करशील बाई! पातळ आहार पातळ पदार्थ पातळ भाजी पातळ उतळ बायल घोवा मार्ताली, आनि लजेलागून घोव म्हणालो, घे रांडे! घे रांडे! भट मोनथाय भट पडप भादवा भट भट पडो हाटांत तुरी, रांडे वरण कां करीनास? हातावर तुरी देऊन पळणें कुडींतलो पातळ पदार्थ माया पातळ करणें कृपा माया पातळ होणें पाण्यापेक्षां पातळ होणें कढी पातळ होणें पाण्यापरीस पातळ करणें पाण्यापेक्षां पातळ करणें पाण्याहून पातळ करणें दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल भट मोनथाय गोनां बरीं फुलां बाजारांत व्हरची लागतात ब्राम्हण भट, कढी आंबट भट्ट एका आधणानें तुरी शिजत नाहींत शौच्याहून आल्या नि तुरी शिजल्या गू न्हय भट हागलो तुझ्या कामांत भट पडो! कामांत भट पडणें कां कीं हागून आलें अन् तुरी शिजल्या का? हागून आलों तरी तुरी शिजल्या नाहींत? आपला आयला मागूंक, घालगे रांडे भीक आई, मला बाळंत व्हावयाचे (कोनीं निघावयाचे) वेळेस जागी कर, बाई तूं मुलखास जागे करशील आचार्य बाजारांत गेले वेडे, पायांचें दिलें भाडें हात् तुझ्या कामांत भट पडो! देवाला भट आणि मुलाला पंताजी देवाला भट आणि मुलाला मास्तर कोणत्याहि कामात भट पडूं नये कोण भितो कर्जाला, कर गे रांडे पुरणपोळ्या कृपणाचे दागिने जमीनीत आणि उधळ्याचे दागिने बाजारांत fluid रस्सा भाजी आणि भटः बोचकें कीं डोचकें पोट कीं पट्टण पोट कीं शहर? मरणाला कीं तोरणाला लक्षाधीश कीं कक्षाधीश लक्षापति कीं भिक्षापति लक्षेश्वर कीं भिक्षेश्वर सीता कीं संग्राम होता कीं नव्हता करणें भट भिकारी, अवसे पुनवेस जाय लोकांचे दारीं भटास दिली ओसरी, भट हातपाय पसरी भटाला दिली ओसरी, भट हळूहळू पाय पसरी भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी हातीं (हातांत) नाहीं अडका बाजारांत चालला (मारतोय) धडका सेबी पिकले काजूगरे, भट वरे রম্বা ରମ୍ବା ਰੰਬਾ તુરી रंबा खिशांत नाहीं अडका आणि बाजारांत चालला (घ्यायला जातो) धडका घट्ट करणे घट्ट करणें सळो कीं पळो असें होणें दहीं खाऊं कीं मही खाऊं मूर्ति भंगली कीं भक्ति खंगली अप्पे खंवका कीं फोंड मेज्जुका? Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP