Dictionaries | References

बांबूवर आपणच चढावयाचें, ढोलकें आपणच वाजवावयाचें

   
Script: Devanagari

बांबूवर आपणच चढावयाचें, ढोलकें आपणच वाजवावयाचें

   कोल्हाटयाच्या खेळांत एक मनुष्य कसरत करीत असतो व त्याला अवसान येण्यासाठीं एक मनुष्य ढोलकें वाजवीत असतो. पण हीं दोनहि कामें एकानें करावयाचीं तर साधणें कठिण. सर्वच कामें एका व्यक्तीस करतां येत नाहींत. कोणाची तरी मदत ही लागतेच. जीं माणसें अशा परिस्थितींत असतात त्यांच्याकडून सर्वच गोष्टी नीट न झाल्या तर तें क्षम्य ठरतें.

Related Words

बांबूवर आपणच चढावयाचें, ढोलकें आपणच वाजवावयाचें   ढोलकें   आपल्या तोंडाभोवतीं आपणच दिवा ओवाळून घेणें   आपल्या पायावर आपणच कुर्‍हाड मारून घेणें   आपल्या पायावर आपणच गोटा मारून घेणें   आपल्या पायावर आपणच धोंडा मारून घेणें   आपल्या भोंवतीं आपणच दिवे ओवाळून घेणें   ढोलकें वाजणें   आपणा फाटि आपणें थापटा वंचि   खिशांतील गप   स्वयंशासन   सवतां   दुसर्‍या खातीर फोडूं काल्लो, पाय निसरूनु आपण पल्लो   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   आपने रान खोले, आपही लाजू मरे   आपणावर वर्तविणें   आपल्या अळवाची खाज आपणांस ठाऊक   आहेत कर, मग कशाची डर   कलशारोपण   आग लगाये तमाशा देखे   गळ्यांत येणें   या आणि माझ्या कपाळच्या गंधाक्षता पहा   रडून मान आणि पडून दंडवत   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   मन राजा, मन प्रजा   कर्माची कहाणी, ऐकायला नाहीं कुणी   एक अपशब्द बोलावा, तसा दुसर्‍याचा घ्यावा   शतक्रतु संपादणें   आग लाव्या आणि बोंब मार्‍या   नाहीं देवापाशीं मोक्षाचें गाठोडें। आणुनि निराळें द्यावें हातीं।   आपल्या गॅल्या सावळेक् आपणॅ भिव्च्या जाय   घोडें पुढें घालणें   घोडें पुढें ढकलणें   घोडें पुढें दामटणें   घोडें पुढें हांकणें   विकत घोर   विकत पाप   विकत पीडा   विकत फजिती   विकत मौन   विकत रोग   विकत लचांड   विकत विघ्न   विकत श्राद्ध   अशाश्र्वत मनुष्यांनी, शाश्र्वत क्रोध न ठेवणें मनी   तोनि तूं करि, चवतें हाव करनु दितां   ठेवितां उघडें कवाड, चोरीस मिळते सवड   राहाणें ज्या घरीं, तेथें करावी लागे उस्तवारी   मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर   निजलें कुत्रें उठवा कां?   हेवा करणार्‍याला शंका नसते, मूर्खाला विचार नसतो   आपण कामास लोटावें, कामानें आपणास लोटूं नये   आपलें सांभाळावें व दुसर्‍यास यश द्यावे   आपलेच दांत, आणि आपलेच ओंठ   आपलेच दांत, आप लेच ओठ   आमंत्रण दिले सगळ्या गांवा, वादळ सुटलें घरीं जेवा   आमची जात चांगली, अशी काकांचीहि बोली   उलटा चोर कोतवालाला दंडी   केल्‍या कर्माचें फळ   अद्र   गळ्यात तंगड्या येणें   गळ्यात पाय येणें   दांत आपले, ओठ आपले   दुखणें वेशीवर बांधावें आणि पोटासाठीं रांधावें   चोराआधी मोट उतावळी   जरी झाला सदाचारी, तरी भिक्षा न मागावी घरोघरीं   तर्‍हा देणें   तुडवणी   भांडके साथ खेती कीया, गा बजाके उन्हेंच (उन्होंनेच) लिया   मानेवैले केंस फाटीर ना जाल्यार पोटार   मम म्हणणें   महमद पर्वत न्याय   धुवे आधीं लेवंचा, झिला आधीं खावंचा   बहुरुपी   बहोरुपी   सुरपारंबा   सुरपारंब्या   एक घर उणें, तर दस घर सुणें   केरसुणीच्या काड्या मोडून फळ नाहीं   रोंटेलाट   मागून पुढून नवराच   मागून पुढून बापच   मी माझी राणी नि वेटकुळीबाणी, हातपाय ताणी   ना मोहरम   ढाहग   चोराच्या उलट्‌या बोंबा   नाडेकरी   कापणें   अग अग म्हशी, मला कां नेशी   अग अग म्हशी, मला कोठें नेशी   सुरपारंबी   भोरपी   व्यथा   अस्वल   रोंठेलाट   विकणें   अंड   मोहरी   चोप   दांत   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP