Dictionaries | References

केरसुणीच्या काड्या मोडून फळ नाहीं

   
Script: Devanagari

केरसुणीच्या काड्या मोडून फळ नाहीं

   केरसुणी सर्व काड्यांचीच केलेली असते. तेव्हां एखादी काडी टोचली म्‍हणून ती मोडून टाकण्यात काय फायदा? सर्व केरसुणीत काड्याच असणार, तेव्हां ती मोडून टाकली तरी दुसर्‍या वेळी दुसरी टोचण्याचा संभव आहेच. तेव्हां भलत्‍याच गोष्‍टीवर राग काढण्यापेक्षां आपणच स्‍वतः जपून वागणें अधिच चांगले.

Related Words

केरसुणीच्या काड्या मोडून फळ नाहीं   फळ   शिंगें मोडून गोर्‍हयांत शिरणें   शिंगें मोडून वासरांत शिरणें   कष्‍टेवीण फळ नाहीं, कष्‍टेवीण राज्‍य नाहीं   मोडून काढणें   केल्‍या कर्माचें फळ   फळ वालीक जड   काड्या   पाय मोडून पाळण्यांत घालणें   हातपाय मोडून येणें   नर मोडून नारायण घडणें   विरोधी फळ   अपक्व फळ   देवदाराचें फळ   खाद्य फळ   करणीसार फळ   समुद्रा फळ   कच्चे फळ   पांगशींचे फळ   काडी मोडून देणें   उडपाचें फळ   बुद्धीसारखें फळ   प्रतिकूल फळ   आधीं कष्‍ट मग फळ। कष्‍टचि नाहीं तें निष्‍फळ।।   निःशेष फळ   उडनफळ   केल्‍ले फळ भोगतलो   झाड तकीत फळ   वेल तसें फळ   निष्ठा तसें फळ   आधी कष्ट, मग फळ   जसा भाव, तसें फळ   जसें झाड, तसें फळ   पेर तसें फळ   इच्छा तसे फळ   बीज तसे दाणे, फळ   संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं   जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं   चावत नाहीं कांहीं, दांत दाखवून फळ नाहीं   डोळ्यांसारखें तेज नाहीं, पोरासारखें फळ नाहीं   फळ पिकल्याशिवाय तोडूं नये आणि गळूं पिकल्याशिवाय फोडूं नये   भाजलें बीज उगवत नाहीं   कर्मी फळ आणि तपीं राज्‍य   यत्न करुन पाहावा, फळ देवाधीन   फूल झडे तो फळ लगे   गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्‍ली   भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं   एक नाहीं, दोन नाहीं   शेळीच्या गळयांतील थान धरतां येत नाहीं, दूधहि देत नाहीं   भीक मागून श्राद्ध होत नाहीं   एक मेहनत करतो, दुजा फळ घेतो   फूल गळून पळयार फळ भायर येता   मोडून घेणें   मोडून येणे   मोडून येणें   उत्तम पाहतां फळ, मन धांवतें तात्काळ   जसें बीज पेरावें, तसें फळ येतें   चांगले फळ नासलेल्‍या फळाच्या संगतीनें नासतें   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   वासना तसें फळः वासने सारखें फळ   सहनशीलता कडवट परि अंतीं तिचें फळ मिष्ट   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   गांडींत काड्या घालणें   बसल्या बसल्या, काड्या खोसल्या   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   नाहीं करणें   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   भर्जित किंवा भ्रष्ट बीजास अंकुर नाहीं   भ्रष्ट किंवा भर्जित बीज अंकुरत नाहीं   नाहीं निर्मळ जीवन। काय करील साबण॥   फल   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   देवानें दिलें व कर्मानें नेलें, कर्माचें फळ पुढें आलें   नासलें फळ दुसर्‍या फळा, नासून हरी त्याची कळा   खाद्यफळ   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं)   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   काडी मोडून दोन तुकडे   इळा मोडून खिळा करणें   घर मोडून मांडव करणें   मान मोडून करणें   बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं   भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   कवठ   नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती   नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो   ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं   मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं   देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP