Dictionaries | References

बहु

   { bahu }
Script: Devanagari

बहु     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Many or much. Used esp. in comp. as बहुपाद Many-footed; बहुभुज That has many arms; बहुप्रिय Dear to many; बहुभक्ष Gluttonous; बहुगंध, बहुगुण, बहुतंत्री, बहुपर्ण, बहुपत्र &c.; and answers to the English Many- Multi- Poly-.

बहु     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Many or much.

बहु     

वि.  खंडीभर , खूप , पुष्कळ , बहुत , भरपूर , विपुल .

बहु     

वि.  
पुष्कळ ; अतिशय ; अनेक . ( समासांत ) बहुपाद = पुष्कळ पायांचा ; बहुभुज = पुष्कळ हातांचा ; बहुप्रिय = पुष्कळांस प्रिय ; बहु - भक्ष - गुण - तंत्री - पर्ण - पत्र इ०
क्रिवि . फार ; अधिक . तैसा कुरुपतिचा मी कीं बहु राज्यार्पणादि यदुपकृती । - मोभीष्म १२ . ५९ . [ सं . ] म्ह० बहुरत्ना वसुंधरा .
०कशास   क्रिवि . फार काय . हरी व्यसन पाप हें बहुकशास काया धवा । - केका ७४ .
०ऋणी वि.  पुष्कळांचा देणेकरी ; बहुत ऋण असलेला . म्ह० बहु उवा त्यास खाज नाहीं , बहुऋणी त्यास लाज नाहीं . [ सं . ]
०काल   क्रिवि . पुष्कळ वेळपर्यंत ; बहुतकाळ .
०कोण  पु. चोहोंपेक्षां जास्त बाजूंचीं सरलरेषाकृति . - महमा ७ .
०गुणित वि.  अनेक मिळून एकाप्रमाणें दिसणारा . - ज्योति : शास्त्राचीं मूलतत्त्वें .
०गुणी वि.  
पुष्कळ गुण असणारा ; पुष्कळ गोष्टी ज्यास करतां येतात असा ; पुष्कळ कामीं किंवा उपयोगी लावतां येण्यासारखा ( मनुष्य , वस्तु ).
एक श्लेषात्मक रचना ; ठोंब्या ; बईल . बहुगुणी ईश्वरभजनीं लक्षाचा मनुष्य मोटेयोग्य . या वाक्यांतील पहिल्या तीन शब्दांतील आद्याक्षरें घेतल्यास बईल असा शब्द बनतो व तो मोटे योग्य म्हणजे मोट ओढण्यास योग्य ठोंब्या असा श्लेष यांत आहे . [ सं . ]
०चक वि.  वाचाळ ; बडबड्या ; चावट . बहुचकासीं करुं नये । मैत्री कदां । - दा २ . २ . २५ . [ सं . बहुवाचक ] चकै स्त्री . भ्रमिष्टपणा ; चावटी ; बहकलेपणा . बहुचकै ज्ञातया । आणिली जेणें । - ज्ञा १८ . ५३९ .
०जिनसी   जिन्नसी - वि . आंत पुष्कळ जिन्नस असणारा ; अनेक प्रकारचा . दशक अष्टादशक बहुजिन्नसी । - दा १८ .
०त्र   क्रिवि . पुष्कळ मार्गांनीं , ठिकाणीं . [ सं . ]
०त्व  न. 
पुष्कलता .
( प्रबंध ) रागालापांत एखादा स्वर अनेक वेळां घेणें . [ सं . ]
०दुधी वि.  पुष्कळ दूध देणारी ( गाय , म्हैस ). अखुडशिंगीं अल्पमोली बहुदुधी अशी ( गाय ) मिळणें कठीण . [ बहु + दूध ]
०धा वि.  ( काव्य ) नाना प्रकारचा . पाहें मुनिप्रसादें करुनि चमत्कार उदित बहुधा मीं । - मोअनु ७ . ९७ . - क्रिवि .
पुष्कळ मार्गांनीं , प्रकारांनीं .
पुष्कळ अंशीं ; बहुतकरुन ; बहुश :; बहुतेक . [ सं . ] बहुधा नाहीं - क्रिवि . क्वचित , बहुश :; कधींहि न ; फार क्वचित . बहुधाकार - पु . अव .
अनेक प्रकारचे आकार . ऐसे बहुधाकारी वर्तती । बहुचि होउनी । - ज्ञा ९ . २५८ .
 न. ( ल . ) जग .
०धानक  स्त्री. माया ; प्रकृति . गुणत्रयरुपी पदार्थभेदाचीं बीजें तींत आहेत म्हणून बहुधानक . - गीर १५८ .
०धान्य  पु. साठ संवत्सरांतील बारावा संवत्सर .
०नायकी  स्त्री. पुष्कळांचें राज्य , सत्ता ; बहुराजकी ; ( ल . ) झोटिंगपादशाही ; अंदाधुंदी . बारनायकी पहा .
०पतिकत्व  न. एक पति जिवंत असतां दुसरा किंवा अनेक पति करणें . [ सं . ]
०पत्नीकत्व  न. लग्नाची बायको जिवंत असतां दुसर्‍या एक किंवा अनेक स्त्रियांशीं लग्न करणें . [ सं . ] पाद , पादी प्राणी पु . अनेक पाय असणारा प्राणी . या वर्गांतील प्राण्यांच्या पायाला अणीदार टोंक असतें व पुढील दोन पायांच्या पंजांत विषाच्या गाठी असतात . गोचीड , घोण हे या वर्गांत येतात . [ सं . ]
०प्रजा वि.  पुष्कळ संतति , मुलेंबाळें , परिवार असलेला . [ सं . ]
०प्रद वि.  उदार ; सढळ हाताचा . [ सं . ]
०बीज वि.  पुष्कळ बियांचा . [ सं . ]
०बोलका वि.  वाचाट ; बडबड्या .
०भाग्य   ( राज्य , कुटुंब इ० ना कारण असें ) पुष्कळांचें दैव . [ सं . ]
०भाष   भास भाषी - वि .
बहुबोलका .
पुष्कळ भाषा जाणणारा ; दुभाषी . [ सं . ]
०मत  न. साधारणत : अधिक लोकसंख्येचें मत ; अर्ध्यापेक्षां अधिक मतें . - वि . पुष्कळांस मान्य . भीष्म म्हणे बा ! बहुमत साधुचि , न तसे सदा असु ज्ञात्या । - मोभीष्म १ . ८१ . [ सं . ]
०मूत्रता  स्त्री. मेहाचा एक प्रकार ; बहुमूत्ररोग . [ सं . ]
०मूत्रमेह   रोग - पु . बेसुमार मूत्रस्त्राव होणारा रोग ; मधुमेह . यांत कृशत्व , घाम येणें , तोंडास दुर्गंधि , जीभ , डोळे व कान यांस ओलसरपणा , खोकला , अरुचि , कोरड , दाह , थकवा इ० विकार असून लघवी पिवळी होते . [ सं . ]
०मूल्य   मोली - वि . मौल्यवान ; उंची . म्ह० बहुमोली अल्पसंतोषी .
०युकपद वि.  ( गणित ) पुष्कळ पदांचा . [ सं . ]
०ये वि.  बहुत . तेथ परिवारु बहुये । अघडता कीं । - अमृ ९ . ३८ . [ सं . बहु ]
०रंगी वि.  
नानारंगी ; चित्रविचित्र .
बहुगुणी ; हुरहुन्नरी .
प्रसंगानुवर्ती ; वेळ पडेल तसें वागणारा . [ सं . ]
०रत्नावसुंधरा   नानारत्नासुंधरा पहा . [ सं . ]
०राशिक  न. ( गणित ) संयुक्त व साधें गुणोत्तर यांचें समीकरण . [ सं . ]
०राशिप्रमाण  न. एखाद्या परिमाणाचें दोन किंवा अधिक परिमाणांशीं असणारें प्रमाण . [ सं . ]
०रुप  न. 
नाट्य ; अभिनय ; सोंगें घेणें ; विडंबन इ० .
जगदाकार ; विश्व . जो भेटतखेंव सरे । बहुरुप हें । - अमृ २ . ९ . - वि . अनेक प्रकारचा , रुपांचा ; नानाविध . [ सं . ]
०रुपत्व  न. ( रसा . ) अनेकाकारत्व . इं . ऑल्ट्रोइझम , आल्ट्रोपी यास प्रतिशब्द .
०रुपी  पु. नाचणारें ; सोंगें आणणारे , नकल्ये इ० लोकांच्या वर्गांतील एक व्यक्ति ; नाना प्रकारचीं सोगें घेऊन उपजीविका करणारा . कळावंत बहुरुपी । - दावि ४७४ .
०वचन  न. ( व्या . ) अनेकवचन ; अनेकत्वद्योतक वचन . [ सं . ]
०वचनान्त वि.  शेवटीं बहुवचनी प्रत्यय असलेला ( शब्द , क्रियापद ). [ सं . ]
०वस  स्त्री. 
वेश्या ; कसबीण .
गवगवा ; बोभाटा ; गाजावाजा . ( क्रि० करणें ). - वि .
वाचाळ .
( काव्य . ) मोठा ; बहुत ; पुष्कळ ; फार ; नानाविध ; विस्तृत . तैसा बहुवस संसार । - एभा २२ . ४६० . - क्रिवि .
पुष्कळअंशीं . म्हणे हें आवडे बहुवस ।
( प्राय : बहवस ) बेबंद ; स्वैर इ० .
सर्वज्ञ . - मनको .
०वसपण  न. 
सर्वज्ञता . आपुलेनि बहुवसपणें । श्रीकृष्ण म्हणे । - ज्ञा ६ . १०७ .
सर्वत्र राहण्याचा धर्म ; व्यापकता . कीं वायूचिया बहुवसपणें । अभ्रीं दिगंत लक्षिजे येक क्षणें । - स्वादि १० . २ . ३५ .
०वार   वाडें - क्रिवि . पुष्कळदां ; अनेकवेळ ; अनेकप्रसंगीं . प्रियाकुचतटीं जिहीं न बहुवार पत्रावळी । - केका ७ . [ सं . ]
०विध वि.  पुष्कळ प्रकारचा ; नानाविध . [ सं . ]
०वें   क्रिवि . फार ; पुष्कळ . तया ठासी बहुवें पाडें । मागांचि तूं । - ज्ञा १७ . १२ . [ प्रा . ]
०व्रीहि  पु. ( व्या ) एक समास . यांत कोणतेंहि पद प्रधान नसून सबंध सामासिक शब्द त्याहून निराळ्या अशा नामाचें विशेषण असतो . उदा० चतुर्भुज ; शशिशेखर इ० . [ सं . ]
०श   शा - क्रिवि . पुष्कळअंशीं ; बहुतकरुन ; बहुधा . बहुशा छेदिता जो दशकंठ । - दावि १७४ . [ सं . ]
  शा - क्रिवि . पुष्कळअंशीं ; बहुतकरुन ; बहुधा . बहुशा छेदिता जो दशकंठ । - दावि १७४ . [ सं . ]
०श्रुत वि.  ज्यानें पुष्कळ ऐकिलें आहे असा ; पुष्कळ गोष्टींचें थोडथोडें ज्ञान असलेला ; सामान्य माहिती असलेला . [ सं . ]
०सम्मत  न. सामान्य मत , अभिप्राय . ( क्रि० पडणें ; होणें ; असणें ; घेणें ).
०साल    - क्रिवि .
( काव्य ) पुष्कळ . बहुसाल मारिले भुरके । - मोउद्योग ७ . ७७ .
नित्य ; नेहमीं ; सदोदित ; वारंवार .
पुष्कळ वर्षेंपर्यंत ; लांब अवधिपावेतों .
०सालपण  न. नानाप्रकार . गुरु ऐसे जें म्हणणें । तेंही आहे बहुसालपणें । - एभा ३ . २७५ .
०सुखवाद  पु. ( तत्त्वज्ञान ) आधिभौतिक सुखवादांतील एक श्रेष्ठ पंथ ; जनहितवाद ; पुष्कळांचें पुष्कळ सुख अगर हित जेणें करुन होईल तें करणें अशा प्रकारचें नीतितत्व . बेंथाम , मिल्ल वगैरे पंडित बहुसुखवाद पंथाचे पुरस्कर्ते आहेत . - ज्ञाको ( ब ) ६७ . [ सं . ]
०क्षम वि.  अतिशय सोशीक ; धीराचा . [ सं . ]
०ज्ञ वि.  पुष्कळ जाणणारा . [ सं . ]

बहु     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
बहु  n. amf(वी॑ or )n. much, many, frequent, abundant, numerous, great or considerable in quantity (n. also as subst. with gen.), [RV.] (rarely in मण्ड्. i-ix), [AV.] &c. &c. (तद्बहु-यद्, ‘it is a great matter that’ [MBh.] ; त्वया मे बहु कृतं-यद्, ‘you have done me a great service by — or that —’ [Nal.] ; किम् बहुना, ‘what occasion is there for much talk?’ i.e. ‘in short’ [Śak.] ; [Hit.] )
abounding or rich in (instr.), [ŚBr.]
large, great, mighty, [AV.] &c. &c.
बहु  n. ind. much, very, abundantly, greatly, in a high degree, frequently, often, mostly, [RV.] &c. &c. (often ibc., where also = nearly, almost, rather, somewhat ; cf.बहु-तृण, बहु-त्रिवर्ष and, [Pāṇ. 5-3, 68] ; बहु-√ मन् = to think much of esteem highly, prize, value)
बहु  n. n. the pl. number, [AitBr.]
बहु   b &c. See p.724.

बहु     

बहु [bahu] a.  a. (हु or ही f.; compar. भूयस्; super. भूयिष्ठ)
Much, plentiful, abundant, great; तस्मिन् बहु एतदपि [Ś.4.] 'even this was much for him' (was too much to be expected of him); बहु प्रष्टव्यमत्र [Mu.3;] अल्पस्य हेतोर्बहु हातुमिच्छन् [R.2.47.]
Many, numerous; as in बह्वक्षर, बहुप्रकार.
Frequented, repeated.
Large, great.
Abounding or rich in (as first member of comp.); बहुकण्टको देशः &c. ind.
Much, abundantly, very much, exceedingly, greatly, in a high degree.
Somewhat, nearly, almost; as in बहुतृण. (किं बहुन 'why say much', 'in short'; बहु मन् to think or esteem highly, rate high, prize, value; त्वत्संभावितमात्मानं बहु मन्यामहे वयम् [Ku.6.2;] ययातेरिव शर्मिष्ठा भर्तुर्बहुमता भव [Ś.4.7;7.] 1; [R.12.89;] येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् [Bg.2.] 35; [Bk.3.53;5.84;8.12.] ) -Comp.
-अक्षर a.  a. having many syllables, polysyllabic (as a word).
-अच्, -अच्क a.  a. having many vowels, polysyllabic. -अनर्थa. fraught with many evils.
-अप्, -अप a.  a. watery.-अपत्य a.
having many faults or defects, very wicked or sinful.
full of crimes of dangers; बहुदोषा हि शर्वरी [Mk.1.58.]
-दोहना   yielding much milk.
-धन a.  a. very rich, wealthy.
धारम् the thunderbolt of Indra.
a diamond.-धेनुकम् a great number of milch-cows.
-नाडिकः   the body.
नाडीकः day.
pillar; L. D. B.
-नादः   a conch-shell.
-पत्नीकता   polygamy.
-पत्रः   an onion. (-त्रम्) talc. (-त्री) the holy basil.
-पद्, -पाद्, -पाद  m. m. the fig-tree.
पुष्पः the coral tree.
the Nimba tree.
-पर्वन्  m. m. (see
-ग्रन्थिः). -प्रकार a.  a. of many kinds, various, manifold. (-रम्) ind. in many ways, manifoldly.
-प्रकृति a.  a. consisting of many primary parts or verbal elements (as a compound).-प्रज a. having many children, prolific.
(जः) a hog.
the munja grass.
-प्रज्ञ a.  a. very wise.
-प्रतिज्ञ   a.
comprising many statements or assertions, complicated.
(in law) involving many counts, as a plaint; बहुप्रतिज्ञं यत् कार्यं व्यवहारेषु निश्चितम् । कामं तदपि गृह्णीयाद् राजा तत्त्वबुभुत्सया Mitā.
-प्रत्यर्थिक a.  a. having many opponents.
-प्रत्यवाय a.  a. connected with many difficulties.
-प्रद a.  a. exceedingly liberal, a munificent donor.-प्रपञ्च a. very diffuse or prolix.
-प्रसूः   the mother of many children.
-प्रेयसी a.  a. having many loved ones.-फल a. rich in fruits. (-लः) the Kadamba tree. (-ली) the opposite-leaved fig-tree.
-बलः   a lion.
-बीजम्   the fruit of Anona Reticulata (Mar. सीताफल). (-जा) a kind of Musa (Mar. रानकेळ).
-बोलक a.  a. a great talker; Buddh.
-भाग्य a.  a. very lucky or fortunate.-भाषिन् a. garrulous, talkative.
-भाष्यम्   talkativeness, garrulity; उत्थानेन जयेत्तन्द्री वितर्कं निश्चयाज्जयेत् । मौनेन बहुभाष्यं च शौर्येण च भयं त्यजेत् ॥ [Mb.12.274.11.]
-भुजा   an epithet of Durgā.
-भूमिक a.  a. having many floors or stories.-भोग्या a prostitute.
-भोजिन् a.  a. voracious.
-मञ्जरी   the holy basil.
highly esteemed or prized, valued, respected; येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् [Bg.2.35.]
having many different opinions.
-मतिः  f. f. great value or estimation; कान्तानां बहुमतिमाययुः पयोदाः [Ki.7.] 15.
-मध्यग a.  a. belonging to many; न निर्हारं स्त्रियः कुर्युः कुटुम्बाद्बहुमध्यगात् [Ms.9.199.]
-मलम्   lead.
-मानः   great respect or regard, high esteem; पुरुषबहुमानो विगलितः [Bh.3.9;] वर्तमानकवेः कालिदासस्य क्रियायां कथं परिषदो बहुमानः [M.1;] [V.1.2;] [Ku.5.31.] (-नम्) a gift given by a superior to an inferior.
-मान्य a.  a. respectable, esteemable; Kull. on [Ms.2.117.]
-माय a.  a. artful, deceitful. treacherous; परदेशभयाद्भीता बहुमाया नपुंसकाः । स्वदेशे निधनं यान्ति [Pt.1.321.]
-मार्गः   a place where many roads meet.
मार्गगा N. of the river Ganges; तद्युक्तं बहुमार्गगां मम पुरो निर्लज्ज वोढुस्तव [Ratn.1.3.]
a wanton or unchaste woman.
-मार्गी   a place where several roads meet.-मुख a.
much, excessive; अस्या भर्तुर्बहुमुखमनुरागम् [Ś.6.]
Speaking variously.
-मूत्र a.  a. suffering from diabetes.-मूर्ति a. multiform, variously shaped. (-र्तिः f.) the wild cotton-shrub.
-मूर्धन्  m. m. an epithet of Viṣṇu.
-मूला   Asparagus Racemosus (शतावरी).
-मूल्य a.  a. costly, high-priced. (-ल्यम्) a large sum of money, heavy or costly price.
-मृग a.  a. abounding in deer.
-रजस् a.  a. very dusty.
-रत्न a.  a. rich in jewels.
-रस a.  a. juicy, succulent. (-सः) sugar-cane.
-राशि a.  a. (in arith.) consisting of many terms. (-शिः) m. a series of many terms.
many-formed, multiform, manifold.
variegated, spotted, chequered; वैश्वदेवं बहुरूपं हि राजन् [Mb.14.1.3.]
having a numerous progeny.
(in astrol.) promising a numerous progeny.
(पः) a lizard, chameleon.
hair.
the sun.
 N. N. of Śiva.
of Viṣṇu.
of Brahmā.
of the god of love.
-रूपक a.  a. multiform, manifold.-रेतस् m. an epithet of Brahmā.
-रोमन् a.  a. hairy. shaggy. (-m.) a sheep.
-लवणम्   a soil impregnated with salt.
-वचनम्   the plural number (in gram.); द्व्यैकयोर्द्विवचनैकवचने, बहुषु बहुवचनम्.
-वर्ण a.  a. many-coloured.-वादिन् a. garrulous.
-वारम्   ind. many times, often.-वारः,
-वारकः   Cordia Myxa (Mar. भोकर). -वार्षिकa. lasting for many years.
-विक्रम a.  a. very powerful, heroic, a great warrior.
-विघ्न a.  a. presenting many difficulties, attended with many dangers.
-विध a.  a. of many kinds, manifold, diverse.
-वी(बी)जम्   the custard apple.
-वीर्य a.  a. very powerful or efficacious. (-र्यः) N. of various plants (such as Terminalia Bellerica, Mar. बेहडा).
-व्ययिन् a.  a. lavish, prodigal, spendthrift.
-व्यापिन् a.  a. far-spreading, wide.
-व्रीहि a.  a. possessing much rice; तत्पुरुष कर्मधारय येनाहं स्यां बहुव्रीहिः Udb. (where it is also the name of the compound). (-हिः) one of the four principal kinds of compounds in Sanskrit. In it, two or more nouns in apposition to each other are compouded, the attributive member (whether a noun or an adjective) being placed first, and made to qualify another substantive, and neither of the two members separately, but the sense of the whole compound, qualifies that substantive; cf. अन्य- पदार्थप्रधानो बहुव्रीहिः. This compound is adjectival in character, but there are several instances of Bahuvrīhi compounds which have come to be regarded and used as nouns (their application being restricted by usage to particular individuals); i. e. चक्रपाणि, शशिशेखर, पीताम्बर, चतुर्मुख, त्रिनेत्र, कुसुमशर &c.
-शत्रुः   a sparrow.
-शल्यः   a species of Khadira.
-शस्त a.  a. very good, right or happy.
-शाख a.  a. having many branches or ramifications.
-शिख a.  a. having many points.
-शृङ्गः   an epithet of Viṣṇu.
well-informed, very learned तस्मिन् पुरवरे हृष्टा धर्मात्मानो बहुश्रुताः [Rām. H.1.1;] [Pt.2.] 1; [R.15.36.]
well-versed in the Vedas; गुरुं वा बाल- वृद्धौ वा ब्राह्मणं वा बहुश्रुतम् । आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन् ॥ [Ms.8.35.] (-तिः) the occurrence of the plural in a text.
-संख्याक a.  a. numerous.
-सत्त्व a.  a. abounding in animals.
-संतति a.  a. having a numerous progeny. (-तिः) a kind of bamboo.
-सार a.  a. possessed of great pith or essence, substantial. (-रः) the Khadira tree. -साहस्रa. amounting to many thousands.
सूः a mother of many children.
a cow.
-सूतिः  f. f.
a mother of many children.
a cow that often calves.
-स्वन a.  a. vociferous. (-नः) an owl.
-स्वामिक a.  a. owned by many.
(त्यः) a hog.
a mouse, rat. (-त्या) a cow that has often calved.
-अपाय a.  a. exposed to many risks; स्वगृहो- द्यानगतेऽपि स्निग्धैः पापं विशङ्क्यते मोहात् । किमु दुष्टबह्वपायप्रतिभय- कान्तारमध्यस्थे ॥ [Pt.2.166.]
having many senses.
having many objects.
important. -आशिन्a. voracious, gluttonous, बह्वाशी स्वल्पसन्तुष्टः सुनिद्रो लघुचेतनः । प्रभुभक्तश्च शूरश्च ज्ञातव्याः षट् शुनो गुणाः ॥ [Chāṇakya.] -m. N. of a son of Dhṛitarāṣṭra.
-उदकः   a kind of mendicant who lives in a strange town and maintains himself with alms got by begging from door to door; cf. कुटीचक.-उपयुक्त a. made to serve a manifold purpose; बहूप- युक्ता च बुद्धिः [Dk.2.4.]
-उपाय a.  a. effective.
-ऋच् a.  a. having many verses. (-f.) a term applied to the Ṛigveda.-ऋच a. having many verses. (-चः) one conversant with the Ṛigveda. (-ची) The wife of one who studies the Ṛigveda. Hence ˚ब्राह्मणम् means the Aitareya Brāhmaṇa which belongs to the Ṛigveda; बह्वृचब्राह्मणे श्रूयते ŚB. on [MS.6.3.1.]
-एनस् a.  a. very sinful.
doing much, busy, industrious.
useful in many ways.
(रः) a sweeper, cleaner.
a camel.
the sun; बहुकरकृतात् प्रातःसंमार्जनात् [N.19.13.] (-री) a broom.-कारम् abundance; बहुकारं च सस्यानाम् [Mb.12.193.21.] -कालम् ind. for a long time.
-कालीन a.  a. of a long standing, old, ancient.
-कूर्चः   a kind of cocoa-nut tree.
-क्रमः   a Krama of more than three words; cf. क्रम.
-क्षम a.  a. patient; अतोऽत्र किंचिद्भवतीं बहुक्षमां द्विजाति- भावादुपपन्नचापलः [Ku.5.4.]
(मः) a Buddha.
a Jaina deified saint.
-क्षारम्   Soap; Nigh. Ratn. (-रः) a kind of alkali.
-क्षीरा   a cow giving much milk.
-गन्ध a.  a. strong-scented. (-न्धम्) cinnamon.दा musk.
गन्धा the Yūthikā creeper.
a bud of the Champaka tree.
-गुण a.  a. having many threads or qualities.
-गुरुः   One who has read much but superficially; sciolist.
-गोत्रज a.  a. having many blood relations.
-ग्रन्थिः   Tamarix Indica (Mar. वेळु ?).-च्छल a. deceitful.
-छिन्ना   a species of Cocculus (Mar. गुळवेल).
-जनः   a great multitude of people. ˚हितम् the common weal.
-जल्प a.  a. garrulous, talkative, loquacious.-ज्ञ a. knowing much, well informed, possessed of great knowledge.
-तन्त्रीक a.  a. many-stringed (as a musical instrument).
-तृणम्   anything much like grass; (hence) what is unimportant or contemptible; निदर्शनम- साराणां लघुर्बहुतृणं नरः [Śi.2.5;] [N.22.137.]
abounding in grass.
-त्वक्कः, -त्वच्  m. m. a kind of birch tree. -दa. liberal, generous.
attended with many gifts or donations.
liberal, munificent.
-दर्शक, -दर्शिन् a.  a. prudent, circumspect; कृत्येषु वाली मेधावी राजानो बहुदर्शिनः [Rām.4.2.23.]
-दायिन् a.  a. liberal, munificent, a liberal donor; [Ch. Up.]
-दुग्ध a.  a. yielding much milk. (-ग्धः) wheat. (-ग्धा) a cow yielding much milk.
-दृश्वन् a.  a. greatly experienced, a great observer.-दृष्ट a. very experienced.

बहु     

Shabda-Sagara | Sanskrit  English
बहु  mfn.  (-हुः-हुः-ह्वी-हु)
1. Much, many.
2. Large, great.
E. बहि to in- crease, Unādi aff. कु; it is less correctly derived from वह् to obtain and written वहु .
ROOTS:
बहि कु; वह् वहु .

बहु     

adverb  अधिकमात्रया।   Ex. अद्य बहु प्रहसितम् मया।
MODIFIES VERB:
अस् कृ
ONTOLOGY:
()क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
अति अतीव भृशम्
Wordnet:
asmবহুত
bdजोबोद
benখুব
gujઘણું
hinबहुत
kasسٮ۪ٹھاہ
malഒരുപാട്‌
marखूप
mniꯌꯥꯝꯅ
nepधेरै
oriଖୁବ
panਬਹੁਤ
urdبہت خوب , زیادہ , جم کر
See : नैक, प्रायः, अतीव

Related Words

कडव्या झाडास बहु वाढ (बाज)   बहु   सुखा भोज्या, मठा निद्रा, अती विषय लंपटा l दीर्घ द्वेषी, बहु क्रोघी, धश्र्वोटं पंचलक्षणम् ll   गरीबाला बहु मुलें होती, त्‍याची चिंता ईश्र्वराला असती   आशाभंगे होतो दुःखी, आशा पुरतां बहु सुखी   जीस बहु वर्षे कष्‍ट, ती पत तत्‍क्षणीं नष्‍ट   जो बहु इच्छा करतो, तो अडचणीत पडतो   झाले बहु, होतिल बहु, आहेतहि बहु, परंतु यासम हा।   अनंत शास्त्रं बहुलाश्व विद्या, अल्पश्व कालो बहु विघ्नताच   असतां एक प्राणी, बहु कल्पना मनी   असते कडु मात्रा जरी, बहु चांगले गुण करी   आंखुड शिंगी, बहु दुधी, अल्प मोली   चांगले कर्मानें थोडा पैका, कुमार्गी बहु देखा   तरवार बहु वरी   काम नसतां उदास, बहु कामानें न आयास   अन्न कमी बहु मुलें सुख देऊन दुःख आणिलें   कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज   कडव्या झाडाला फळ बहु आणि उण्या माणसाला बोल बहू   अल्प धन बहु योजना, करतां बुडती जाणा   अल्पमोली बहु गुणी   अल्पमोली बहु दुधी   एक मूर्ख आपले परी, बहु लोकांतें करी   बहु उवा त्यास खाज नाहीं, बहु ऋणी त्यास लाज नाहीं   बहु कशास   बहु कामें एका हातीं, सिद्धीस न जातीं   बहु घेतो तो वेडा नसतो   बहु चाकर कामावर, बातमी देती घरोघर   बहु धन ज्याचे हातीं, ते बहुधा मूर्ख होती   बहु पांडित्य बोलती, ते मूर्खपणें वागती   बहु बडबड करी, तो थोडें आचरी   बहु ब्रांड   बहु ब्रान्ड   बहु मार्का   बहु मूर्ख मिळती, बहु तमाशे होती   बहु मोली, अल्प संतोषी   बहु वचनांचा पाल्हाळ, भंग होतो तात्काळ   बहु वर्षै वांचला, अखेर मृत्यूचे स्वाधीन झाला   दारूनें बहु बुडाले, समुद्रानें थोडे ग्रासले   मन नाहीं स्थिरी, बहु तीर्थ करी   धरी चांगली रीत रव, बहु मान जनीं पाव   बहुत   খুব   ଖୁବ   oft   ઘણું   much   जोबोद   खूप   ഒരുപാട്   धेरै   سٮ۪ٹھاہ   చాలా   ਬਹੁਤ   a good deal   a lot   very much   அதிகமாக   বহুত   frequently   oftentimes   ofttimes   खूब   a great deal   often   heavy bearing   multiple cross   multiple equilibria   multiple gap   multiple osteochondromatosis   multiple server   multi tax   pleio-   poly agglutinability   बह्व्   धेनूक   multiple impulse welding   generalised polykays   many electron system   mickle   multi-access system   multi agency approach   multi-binomial test   multi break switch   multi currency resources   multi decision problem   multi-development project   multi-entry method   multi-factorial design   multi-item index   multipal document   multipal point levy   multi-phase ordering   multiple banking arragements   multiple bond   multiple cropping pattern   multiple gap arrester   multiple lamp route indicator   multiple polyposis, familial of colon   multiple switch starter   multipurpose co-operative society   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP