Dictionaries | References फ फकीर नचिंत कीं ज्यां सुता त्यां मसीद Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 फकीर नचिंत कीं ज्यां सुता त्यां मसीद मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | फकीर बेफिकीर असतो व मनांत समजतो कीं, जेथें आपण निजूं तीच मसजीद. फकीराला काय कोठेंहि पडलें तरी मशीदींत पडल्यासारखेंच. त्यास कांहीं कोणाचें घ्यावयाचें नसतें कीं द्यावयाचें नसतें किंवा कोणत्याहि गोष्टीवर हक्क सांगावयाचा नसतो. एक फकीर राजवाडयामध्यें बसला असतां राजानें त्यास विचारल्यावरुन राजवाड्यामध्यें जर एक राजा जातो व दुसरा येतो असें चालतें तर मशीदींत व राजवाड्यांत फरक काय ? असा प्रश्न त्यास उलट विचारुन निरुत्तर केलें अशी गोष्ट आहे. Related Words फकीर नचिंत कीं ज्यां सुता त्यां मसीद फकीर मसीद कीं वंध्येची सुता फकीर फुकरा फकीर बनणें सुता चुकला फकीर मशिदीत शोधावा चुकला फकीर मशिदीत सापडावयाचा चुकला फकीर मशीदींत कां कीं बोचकें कीं डोचकें पोट कीं पट्टण पोट कीं शहर? मरणाला कीं तोरणाला लक्षाधीश कीं कक्षाधीश लक्षापति कीं भिक्षापति लक्षेश्वर कीं भिक्षेश्वर सीता कीं संग्राम होता कीं नव्हता करणें मुसलमान श्रीमंत झाला तर मीर होतो, गरीब झाला कीं फकीर होतो, मेला कीं पीर होतो दक्ष सुता भू-सुता सळो कीं पळो असें होणें दहीं खाऊं कीं मही खाऊं मूर्ति भंगली कीं भक्ति खंगली अप्पे खंवका कीं फोंड मेज्जुका? नको म्हटलें कीं तेंच चांगलें! शेंडी तुटो कीं पारंभी तुटो दस्तूर अम्मल कीं अम्मल दस्तूर धर टांक कीं लाव कागदाला हाट गोड कीं हात गोड वांव चुकली कीं गांव चुकतो वांव चुकली कीं गांव चुकला एक नाहीं (कीं) दोन नाहीं दिलें घर कीं उपजलें घर रहे तो अमीर, घटे तो फकीर, मरे तो पीर फकीर जावप शीत सुता संमंद पिंपळाचें पान गळालें कीं पिंपळगांव जळालें वेडा मनुष्य नग्न आहे कीं नेसला आहे हें दुसर्यानें पहावें लेकाचें निघालें वर्हाड, कीं सासूनें करावें वेगळें बिर्हाड मोठयानें धरलें तर करुं द्यावें कीं जीव द्यावा? नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं काम नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं कारण नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं प्रयोजन चुकला फकीर मशिदींत चुकला फकीर मशिदींत शोधावा फकीर मरा, तकीया उजाड फकीर मेला, तक्या बुडाला పఖీరు ফকীৰ ଫକୀର ફકીર फकिर फकीरः فٔقیٖر ಫಕೀರ आज अमीर तर उद्या फकीर ফকির ഫക്കീര് pauper poor man कक्षापति कीं लक्षापति ओठांतून कीं पोटांतून ओल कीं पोल (फोल) कीं भाकर मोडली घर कीं, महारवडा सरणाला कीं तोरणाला अपाटा कीं झपाटा अर्जुनसंन्याशी ढोंगी कीं रावणसंन्याशी? छत्रपति कीं पत्तरपति छत्रपति कीं पत्रपति जय कीं मृत्यु डोचकें कीं बोचकें रांडपोर कीं राजपोर राजपोर कीं रांडपोर भिकेसरी कीं लंकेसरी भिक्षापति कीं लक्षापति भेण्याभाव कीं भक्तिभाव मानली (कीं) झगडा तुटला मारीन कीं मरेन मुलगा कीं मुलगी दोन अलीकडे कीं पलीकडें पोरचेष्टा कीं माकडचेष्टा सिंधु कीं बिंदु हूं कीं चूं करणें हूं कीं चूं म्हणणें होणारी कीं सोनारी पाहुण्या जा कीं रहा, व दाळी शीज कीं भीज have not poor person आप घर कीं बाप घर खावें म्हशींनीं कीं खावें दासींनी एक घाव कीं दोन तुकडे कीं कोल्हेया चांदणी। आवडी उपजे? ।। घर सोडलें कीं अंगण परदेश घे कुंचला कीं लाग फिरवायला शेंडी तुटो कीं पारंबी तुटो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP