Dictionaries | References प प्राप्तीचा खरा वांटा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 प्राप्तीचा खरा वांटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | लाभांत निभी वाटणी. गांगा २८९. दुसर्याच्या कमाईत अन्यायानें आपला हिंस्सा ठेवणें. एका कोळयाला एक चांगला मासा सांपडला असतां तो एका सरदाराकडे घेऊन गेला. त्या सरदाराकडे त्या दिवशीं मेजवानी असल्यानें असा मासा हवाच होता व वाटेल ती किंमत देऊन आणावा असें त्यानें नोकरांना बजाविलें होतेंच. तेव्हां दारावरच्या नोकरानें आपल्याला मोबदल्याचा अर्थ वांटा मिळेल तर आपण आंत जाऊं देतों असें अडविल्यावरुन कोळ्यानें कबूल केलें व तो सरदार वाटेल तीं किंमत देण्यास तयार असतांना तो आपणांस फक्त शंभर फटके देण्याचा आग्रह धरुन बसला. त्याप्रमाणें नाइलाजानें सरदारानें त्याला पन्नास फटके लगावल्यावर बाकीचे पन्नास त्याच्या नोकराला देण्याविषयीं त्या कोळ्यानें सांगितलें व सर्व उलगडा केला! अर्थात् कोळ्याच्या हुषांरीबद्दल त्याला बक्षीस मिळालें हें सांगणें नकोच. Related Words प्राप्तीचा खरा वांटा असली खरा മൌലികമായ वांटा खरा करणें वचनाचा खरा धड दुःखाचा वांटा सुखाचा वांटा ठेवी स्वतंत्रतेचा बाणा, लोकीं तोच खरा शहाणा आर्जवून न भुलवी, तो मित्र खरा भावी gimp खरा-खरा थाबाय दुःखाचा वांटा उचलणें यश अपयश शूराचा वांटा पापाचा वांटा उचलणें खरा उतरना खरा सोना राग खरा रागा खरा शेटाचा फांटा अन् तिसरा वांटा बाप मरेल बैल वांटा पडेल hitch hobble खरा स्वभाव दाखविणें हाडाचा खरा चांगला भला शुद्ध straightforward खरा धंदा करी, चाले वारशापरी खरा बोल, तो त्रिभुवनी बिनमोल खरा मित्र बाळगती असे थोडे आचार खरा पण विचार नाहीं बलवान पुढें, खरा माजीं पडे बलवाना पुढें, खरा माजीं पडे मनाचा सौदा, तोच खरा धंदा पडला कामाला, तोच खरा आपला கலப்படமில்லாத খাটি ഒന്നാംതരമായ ಕಲಬರಕೆಯಿಲ್ಲದ साप मारावा पुरा, नाहींतर सूड घेईल खरा संकटीं उपयोगी पडतो, तोचि मित्र खरा असतो गुणवानाचा मान राखी, तोच खरा पारखी जें देखिलें डोळां, तोच खरा निर्वाळा కల్తీలేని true limp ଖାଣ୍ଟି શુદ્ધ आपले मनाचा जो धनी, तोच धनी खरा जनीं लटिकयाचें आंवतणें जेविलिया साच। कायत्या विश्र्वास तोचि खरा॥ angry gimpy halting happen বিশুদ্ধ ਖਰਾ crippled 24-karat gold game pure gold straight हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll short-tempered quick tempered fall out hotheaded hot tempered गुबै राम्रो irascible occur choleric halt realistic truth naturalistic square lame pure वंथ वांटवा pass true account बेमिलावटी निखालिस निख़ालिस square deal वांटचा अलॉट true owner खालिस ख़ालिस इमानतदार त्रुटिरहित त्रुटिहीन true score वांटेचा खशब्दाङ्कुरज ज्ञानी तोच पुण्यवान Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP