Dictionaries | References अ असली Script: Devanagari See also: असळी Meaning Related Words असली हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 adjective जो किसी की नकल, अनुकृति या प्रतिलिपि न हो Ex. फ्रांस के म्यूज़ियम में रखा मोनालिसा का चित्र असली नहीं है । MODIFIES NOUN:वस्तु जीव क्रिया ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:मौलिक मूल अननुकृतWordnet:marखरा See : खरा, वास्तविक, सच्चा असली मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अवल , अस्सल , पहिले , मूळचे ;वि. खरे , जातिवंत , विशुद्ध ;वि. उत्कृष्ट , पहिल्या प्रतीचे , मुख्य , श्रेष्ठ , असली मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : सच्चा असली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अस्सल . [ फा . अस्ली ] स्त्री. हसळी पहा . असली नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : खारिएको, वास्तविक Related Words लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई असली आवड असली की सवड आपोआप होते बायको शहाणी असली तर संसार, नाहींतर विपचार पायथ्याशीं गर्दी असली तरी शिखरावर भरपूर जागा असते लेक असली जरी तरी परघरीं जाणारी true truthful naturalistic realistic pure genuine coing actual proprietor of land netting concept अननुकृत genuine evidence चौपदरीचा जहागिरदार आणि मिजास बादशहाची बायको अघळपघळ, वाण्याची चंगळ रेशमी जोडा कांखेंत घेणें सुसरीणबाई तुझी पाठ कशी? तर कापसाची मोट तशी सोन्याचे दरवाजे होवोत व ठसठसां लागोत सोन्याचे दारवंटे व्हावे आणि कपाळास लागावे गरीबाची घोंगडी, त्यास ती शालजोडी ज्याची पै, त्याला लई काकडीची चोरी, बुक्याचा मार रत्न उकीरडयांत पडलें तरी परीक्षक त्याची योग्यता समजतो द्रव्य झाल्या गांठीं, आठवती मोठया गोष्टी कोरा कागद काळी शाई, हे करती कमाई रांडबाळसें वाद्यतार वणति आसल्यारि चितारो (केदनांइ) बरवंयेद स्वार्थाचा ओढाः तोचि नरकाचा खोडाः खोल आड, टुका दोर असतां चांगली दोस्ती, अभिमानानें बिघडती अल्प असतां मोठें दिसे, सूक्ष्मदर्शक यंत्री जसें, (वसेकीर्तिमाजीं असें, जाणा तुम्ही स्पष्ट हो) घोवापरस बाय मोठी, आनी काणण घेवन लागली फाटी सुंदरी सदाचरणावीण, नासलें दुधाप्रमाण आपला भात आखडला हात आपलीं पापें आणि कर्ज, मनीं अधिक समज आवडत्याक मसण गोड असतां पैशाची पूर्णता, नसे मित्रांची न्यूनता असे अंमलाचा जोर, म्हणून जाळूं नये उन्हापाण्यानें घर तुमबे चुप, हमबे चूप कान खाता तें भांगर कानांत घालचें न्हय अपराध्यांची मंडळी तीच रक्षणीक टोळी उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण उबागळी आहे रतन, पण पाहिजे जतन बाप पाहुणा आला म्हणून रेडा का दोहायाचा दांत कोरून पोट भरत नाहीं दिल उताबील झाला तरी माल उतावीळ होत नाहीं फाटकें लुगडें बायकोचें आणि दणगट धोतर नवर्याचें बटीक बाईल, कटक दादला माहेराची पेज, सर्वागास तेज म्हाळपै घरचें ताक मागतल्यानी व्हरच्याक मत्ता मालकाची आणि सत्ता चाकराची मनाची विरक्तिः याच देहीं मुक्ति नवरा शिखंडी आणि बाईल लोखंडी धन असे पाताळीं, तर तेज दिसें कपाळीं निर्बळा हातीं, बळकट काठी पाण्यांत जाणें पिचकी डांग खरी, पण हंडयांना भारीच आहे वापरल्यानें किल्ली उजळ, उद्योगानें शरीर चंचळ विहिरींत खारें तर पोहर्यांत कोठून येईल गोडें शहरबाजार शेजान्निलें चेडूं मुत्रं शेजार्याची केली उधारी, देण्याची नाहीं तयारी संसार मातींत जाणें व्याही (जांवई) पाहुना आला तरी रेडा दुभत नाहीं अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय गरीब गाई, दांत कांगे नाहीं आळशाला गंगा दूर व पाप्याला पंढरपूर (दूर) असती मुलें लहान, परी त्यांचे तीक्ष्ण कान असेल आवड, तर भर दुसर्याचे कावड नातें एकपट तर प्रेम दुप्पट कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें lost demand गोड दारूची खाटी, सहज होती हिलियम सैन्य अफाट आलें कर्तव्यनिष्टेला विसरलें आपले आईला कोणीही डाकीण म्हणत नाहीं आपले पंख चांगले, ऐसे म्हणती कावळे जेवणा रुचि आवइनें वाळ्यारि, विद्ये रुचि गुरुनें शिकरल्यारि अधर्म्याचें अडीच दिवस असतां पूर्वी ताकीद, राहवें सदां सावध तरुणपणीं बुद्धि, म्हातारपणीं शक्ति, याचें नांव चांगली स्थिति तळेगांव कांरे पाहुण्या कुंथतोस, म्हणे बसला जागा रुततो कानतोपी अपूर्ण घागरीस डबडब फार उलट्या बाहुल्याचा एक गोरी, बहात्तर खांडी चोरी कुबेराला भीक मागायला लावणें भांगराऽ दाय, वंटीऽ आधार जाय मालमत्तेचा सांठा, त्याला हजारों वाटा यदि शुद्धं लोकविरुद्धं नाकरणीयं नाचरणीयं यद्यपि शुद्धं लोकविरुद्धं नाकरणीयं नाचरणीयं मनांत असेल तर मार्ग दिसेल नवलाची बायको, कवलाचें घर पंढरीच्या वाटे। बाभळीचे काटे। सखा विठ्ठल भेटे। पांडुरंग॥ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP