Dictionaries | References

पावसानें येती शेतें आणि नशिबानें येती भातें

   
Script: Devanagari

पावसानें येती शेतें आणि नशिबानें येती भातें

   पाऊस पडून जरी भाताचीं रोपें चांगलीं तयार झालीं तरी त्यांस कणसें येऊन दाणे भरुन पुन्हां ते दाणे आपल्या पदरांत पडण्याच्या कामांत अनेक विघ्नें येण्याचा संभव असतो. तेव्हां प्रत्यक्ष दाणे आपल्या पदरांत पडण्यास दैवच अनुकूल पाहिजे. सर्व परिस्थिति अनुकूल असू दैव जर प्रतिकूल असेल तर कांहीं लाभ होत नाहीं.

Related Words

पावसानें येती शेतें आणि नशिबानें येती भातें   भातें   अंधा देतां आमंत्रण सवेंचि येती दोघे जण   दुर्दशा जाती, दैवदशा येती   पावसानें झाडणें   उद्योग करतां, फळे येती हातां   साम्राज्याच्या गरजा, येती आमच्या काजा   आनंदाची घडी येती, न कळतां निघून जाती   ईश्र्वर होता पाठमोरा, नसतीं विघ्नें येती घरा   एक लबाडीच्या योगें, बहू येती तिच्या मागें   अंधारांत मांजरी येती सार्‍या सारख्या दिसती   अति सुंदर जन्मा येती तिजवर उड्या पडती   आंब्याला मोहर दाटला, नशीबानें येती फळें त्याला   अभिमानें संकटें येती, दिमाखानें आशा भंग होती   जाती जातीच्या कलागती, रात्रंदिनीं आड येती   जिंकण्याची आशा धरती, हरून मागें येती   दुःखाची स्वारी येती, जिवा पुरेवाट होती   दुर्दशा उडून येती, जातांना चालत जाती   चांगले काम येतां हाती, हातापाया हुषारी येती   तुका म्हणे भोग सरे । गुणा येती अंगारे ॥   राजानें तुडविलें आणि पावसानें बुडविलें   राजानें मारलें आणि पावसानें झोडिलें   कुणब्‍याची बेटी गव्हाची रोटी, मळल्‍यानें तिला चव येती   न कळे काय अरिष्टें येती भोगा, हांसूं नये दुसर्‍याचे दैवयोगा   पावसानें भिजविलें व सरकारनें मारलें त्याची लाज नाहीं   पावसानें भिजविलें, नवर्‍यानें मारलें, कोणाजवळ फिर्याद करावी   पावसानें भिजविलें, नवर्‍यानें मारलें, फिर्याद कोणाकडे न्यावी   पावसानें भिजविलें, बापानें मारलें, कोणाजवळ फिर्याद करावी   पावसानें भिजविलें, बापानें मारलें, फिर्याद कोणाकडे न्यावी   भातें मारप   आणि   महा पुरें झाडें जाती। तेथें लव्हाळे राहती॥ येती सिंधुच्या लहरी। नम्र होतां जाती वरि   दादल्यानें मारलें व पावसानें झोडलें, दाद ना फिर्याद   सेबी   नवर्‍यानें मारलें आणि पावसानें भिजविलें, याची फिर्याद कोणाकडे   पावसानें भिजविलें आणि राजानें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   उत्तर और मध्य अंडमान जिला   जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स   कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली   पावसानें डोळे उघडणें   पावसानें डोळे वटारणें, दिवा लावणें   ಭಾರತದ ಸೆಕ್ಯುರಿಟಿಸ್ ಅಂಡ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಬೋರ್ಡ್   लंगा आणि मंगनियार   विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री   दादरा आणि नगर हवेली   वन आणि पर्यावरण मंत्रालय   साओ टोमे आणि प्रिन्सिप   अजाण आणि आंधळें बरोबर   लाहौल आणि स्पिति जिल्हा   फुकटचें आणि ऊन ऊन   पंजाब आणि सिंध बँक   सोनें आणि सुगंध   बारशाला आणि बाराव्यालाहि तयार   बारशाला आणि बाराव्यालाहि हजर   माहिती आणि प्रसारण मंत्री   आणि पांगुळेहि माणितला   चूल आणि मूल   नणंद आणि कळीचा आनंद   नियंत्रक आणि महालेखापरीक्षक   दगड (आणि) धोंडे   भोग फिटे आणि वैद्य भेटे   दगा दिला पावसानें, सरकारचें आलें मागणें   राजानें लुटलें, पावसानें भिजविलें, दाद ना फिर्याद   पावसानें तोंड बाहेर काढूं न देणें   मानेवर गळूं आणि पायाला जळू   अधोपरी जोडलें आणि पिढीजात तोडलें   गोड बोलणें आणि भोक पाडणें   गोड बोलणें आणि साल काढणें   माया आणि अनवाळपण विकतें चलेना   नोडगा आणि भोंडगा दोघे सारखेच   हटाऊ गुरु आणि शिटाऊ चेला   संरक्षण संशोधन आणि विकास संस्था   कनक आणि कांता (अनिष्‍टास कारण)   कपाळाला आठी, आणि तोंडाला मिठी   ओठांत एक आणि पोटांत एक   वावडी वांवभर आणि शेपूट गांवभर   सर्पाक आणि वागाक दुकवुनु सोण्णये   सांगचें पुराण आणि खावचें शेण   गरीबास पोरें आणि काजर्‍यास फळें   भीक मागावी आणि जरबहि दाखवावी   भूत आणि भीति एक गांवची   मोहोर कुठें आणि अधेली कुठें?   जम्मू आणि कश्मीर नॅशनल कॉन्फरन्स   कार्यांत मुलांचे आणि गुरांचे हाल   उत्तर आणि मध्य अंदमान जिल्हा   उभ्यानें मुतावें आणि उपाध्यास पुसावें   घी गेलें आणि ठामणेंहि गेलें   अटक्याची कोंबडी आणि टका फळणावळ   तूप दिव्याला आणि तेल माव्याला   भलताच पसारा आणि झाला म्हातारा   भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ   धांवत जाणें आणि पळत येणें   उराचें खुराडें आणि चुलीचें तुणतुणें   कढी तव्यावर आणि भाकरी पातेल्‍यावर   शेळयांत लांडगा आणि बायकांत हांडगा   चुलीपाशी हगे आणि कपाळी सांगे   भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं   भारतीय प्रतिभूती आणि विनियमक मंडळ   पटकी गेली आणि महामारी आली   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP