Dictionaries | References न नशीब Script: Devanagari See also: नशिबाचे ताले , नशीबवंत , नशीबवान , नशीबवान् Meaning नशीब कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जाचे प्रमाणें मनशाचीं सगलीं कामा आदीं सावनूच थारायिल्लीं आसात अशें मानतात आनी जाची सुवात कपल मानतात तें निश्चीत दैवी विधान Ex. कर्मवादी नशिबाचेर विश्वास दवरिनात / नशिबाच्या आदारार बसपी जिणेंत कितेंच मेळोवंक पावना HYPONYMY:भाग्य दुर्भाग्य ONTOLOGY:बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भाग्य कपलWordnet:asmভাগ্য bdखाफाल benভাগ্য gujભાગ્ય hinभाग्य kanಅದೃಷ್ಟ kasقٕسمت malഭാഗ്യം marभाग्य mniꯇꯝꯂꯛꯄ꯭ꯂꯥꯏꯕꯛ nepभाग्य oriଭାଗ୍ୟ panਕਿਸਮਤ sanदैवम् tamஅதிர்ஷ்டம் telఅదృష్టం urdتقدیر , مقدر , طالع , قسمت , نصیب , حصہ , اقبال , بخت noun वायट अवस्थेंत लेगीत जावपी समाधानाची गजाल Ex. नशीब बरें म्हूण गुळी पांयाक लागली ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वेळWordnet:benভালো ব্যাপার gujગનીમત hinग़नीमत kanಸಂತೋಷದ ವಿಷಯ kasگٔنیٖمَت malആശ്വാസകരം oriସୌଭାଗ୍ୟ tamஅதிர்ஷ்டவசம் telశుభవార్త urdغنیمت See : भाग्य नशीब मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : भाग्य नशीब A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 naśība, naśībavanta or vān, naśibācē tālē See under नसीब. नशीब Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 See under नसीब. नशीब मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. दैव , नियती , प्राक्तन , प्रारब्ध , भागधेय , भाग्य , ललाट , विधी . नशीब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ नेमणूक . २ वांटा . ३ दैव ; प्रारब्ध . [ अर . नसीब ]०उघडणे उचकटणे भाग्य उदयाला येणे ; चांगले दिवस प्राप्त होणे .०फुटणे मोठी आपत्ती येणे ; अभागी असणे , होणे .०शिकंदर - ( एखाद्याचे ) दैव चांगले , भरभराटीचे , बळकट असणे . - स्वप २२४ . नशिबाचे ताले - पुअव . कर्मानुसार घडणार्या बर्यावाईट गोष्टी ; दैवयोग ; प्रारब्ध . [ नशीब + अर . तालिअ ; फा . ताले = ग्रह , दैव ] इतर वाक्प्रचार दैव शब्दामध्ये पहा .असणे - ( एखाद्याचे ) दैव चांगले , भरभराटीचे , बळकट असणे . - स्वप २२४ . नशिबाचे ताले - पुअव . कर्मानुसार घडणार्या बर्यावाईट गोष्टी ; दैवयोग ; प्रारब्ध . [ नशीब + अर . तालिअ ; फा . ताले = ग्रह , दैव ] इतर वाक्प्रचार दैव शब्दामध्ये पहा .०वंत वान वाला वि . सुदैवी ; भाग्यवान . हजारो पदरामध्ये उमराव नशिबवाला । - ऐपो २४१ . [ नशीब + वंत , वाला , वान प्रत्यय ] Related Words किस्मत खुलना किस्मत फूटना नशीब नाहीं ललाटीं पाऊस पडें शेताचे कांठी नशीब फुटणें नशीब काढणें नशीब पाठीराखें व दुष्काळ पाठीराखे नशीब फळफळणे नशीब भाग्य साडेतीन हात नशीब खोटें नशीब कपाळ फोडून घेऊन कुठें नशीब उघडलें आहे? फुटकें नशीब भिकार्याचें नशीब भिकारी जीभ चोखारी, नशीब भिकारी ज्याचें नशीब त्याच्या बरोबर कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं नशीब उघडणें उचकटणे नशीब ठोकुनि जाणें नशीब तिलाएवढें, हाव डोंगराएवढी नशीब फिरप नशीब फुटणे नशीब शिकंदर असणें निरुद्योग्याचें नशीब लुलें पाडें नशीब पुरुषाचें नशीब पातेर्यांत दैवम् قٕسمت ଭାଗ୍ୟ ਕਿਸਮਤ ഭാഗ്യം ভাগ্য luck அதிர்ஷ்டம் tough luck misfortune bad luck ill-luck ભાગ્ય అదృష్టం ಅದೃಷ್ಟ खाफाल fortune hazard chance शिकंदर नशीब असणें good-fortune good-luck luckiness वाटेचा वाटसरु, त्याचें नशीब कशाचें थोरु साठावर्षी सुंठ फुलणें भाग्य उजळणे ब्रम्ह्यानें लिहिलें जें भाळीं तें न चुके कदा काळीं तग्दीर ललाट रेषा उभी राहणें उखळ पांढरे होणे कर्माचेम कातडें कर्मानें धांव घेणें भाळ फुटणें जन्मांतर फुटणें (तस्मात्) दैव प्रधान धीर धीरे, दैव उघडे नसिबाचे ताले नसीबवंत दैव फिरलें, सारेंच उलटापालट झालें दैवानें उचल करणें दैवानें यारी देणें दैवानें हात देणें तकदीर महाभाग्य देवानें पालखींत बसला आणि दैवानें उचलितो पालखीला इकबाल कपाळ काढणें एकदां दैव वांकडे, दुजे वेळीं फांकडें फुटक्या डोळयाचा मी भाग्याची, संगत नको चांडाळाची मन पाच्छाई, कपाळ गांडू मन पाच्छाई, दैव गांडू मन हौशी, करम गंडिया दुर्दैवाने तखदिर तखदीर नियती परेच्छा प्रारब्ध हातीं सोंगटया फासे, दैव त्याला हांसे किस्मत गुण पडचो जाल्यार भाजये पानान पडता दैव फिरणें पुरुष पळे ते लाठाः विरमला तो विरळाः पोरसातुम हागुनु पूर्वार्जिताक रडचें सद्भाग्य कपाळाचे कातडें नेणें फळफळणे ज्याचें मरण ज्या ठायीं, तेथें जाई आपले पायीं अदृष्ट फिरणें अद्रुष्ट नैवाण्यथा भवति यल्लिखितं विधात्रा॥ दैवगति न सारखी, कदा न व्हावें दुःखी कुठें जाशी भोगा, तर तुझ्यापुढें (पाठीशीं) उभा ललाट Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP