Dictionaries | References द देहीं देवाची वस्ती, आणि मानव फिरतो रस्तो रस्तीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 देहीं देवाची वस्ती, आणि मानव फिरतो रस्तो रस्तीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मनुष्याच्या शरीरांतच परमेश्वराचें अस्तित्व असून मनुष्य परमेश्वर प्राप्तीसाठी रानोमाळ भटकत असतो. तु०-(अ) देहींच देव असतां कां रे भ्रमतोचि व्यर्थ तूं रानीं। नाभिंत सुगंधि असुनी कस्तुरिमृत जेविं तो फिरे रानीं॥ (आ) देहीं असोनिया देव। वृथा फिरतो निर्दैव। देव आहे अंतर्यामी। व्यर्थ हिंडे तीर्थाश्रमीं । नाभी मृगाचे कस्तुरी। व्यर्थ हिंडे वनांतरी। साखरेचें मूळ ऊंस। तैसा देहीं देव दिसे। दुधीं असतां नवनीत। नेणें तयाचें मथित। तुका सांगे मूढ जना। देही देव कां पहाना ॥-तुगा ४४३१. Related Words देहीं देवाची वस्ती, आणि मानव फिरतो रस्तो रस्तीं वस्ती मानव मानव कृत मानव रचित यंत्र मानव यन्त्र मानव मानव प्रेम मानव कृति रस्तो गाडी रस्तो तांबडो रस्तो वाहन रस्तो कच्चो रस्तो डांबरी रस्तो सामसूम रस्तो मानव बल घरांत सात हात वेळू फिरतो आबादी देवाची (चे) आण मानव-कृत वस्तु मानव निर्मित वस्तु मानव संसाधन विकास मन्त्रालय दुबळे देवाची दीपमाळ मानव निर्मित स्थान मानव संसाधन विकास मंत्रालय बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड देवाची दया आणि आईची माया नारळांत पाणी, ही देवाची करणी रोबोट यंत्रमानव आणि वस्ती करणे वस्ती राहाणें human right सेबी रस्तो दाखोवपी रस्तो मेजप रस्तो मेजपी मनीस बळ बारा म्हशी धुवीन पण देवाची पूजा करणार नाहीं প্রান্তর ନିଛାଟିଆ પ્રાંતર प्रांतर प्रान्तरम् शांति तेथें लक्ष्मीची वस्ती रिकाम्या देवळावर कावळयाची वस्ती उत्तर और मध्य अंडमान जिला जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स देवाची आण देवाची मर्जी देवाची मुर्ती आदि मानव चक्षुस् मानव मानव अधिकार मानव कंकाल मानव चालित मानव जाति मानव निर्मित मानव बलि मानव वध मानव विज्ञान मानव विज्ञानी मानव शास्त्र मानव समूह मानव हक्क मानव हत्या पक्का रस्ता चुकीचो रस्तो दाखोवप मनुष्यबलम् मनुष्यबळ ಜನಬಲ कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली याचि देहीं याचि डोळां देहीं देवपण आणणें देहीं देवपण दाखविणें देहीं देवपण येणें पळसासम देहीं नटला anthropology আবাদী বসতি ବସତି ਆਬਾਦੀ ജനവാസം अनजिमा थानाय मानवचालित मर्जी देवाची देवाची। मिथा धांव मनाची man human अठरा पुराणीं देवाची कहाणी दुबळ्या देवाची दीपमाळ देवाची करणी देवास ठाऊक देवाची करणी, नारळांत पाणी घरांत बारा हात वेळू फिरतो आहे humanoid android mechanical man मानव निर्मित उपग्रह मुक्ताच्या देहीं, अभिमानाला ठाव नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP