Dictionaries | References द देह { दृंह, dēhḥ } Script: Devanagari See also: देहे Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 देह हिन्दी (hindi) WordNet | Hindi Hindi | | See : शरीर Rate this meaning Thank you! 👍 देह कोंकणी (Konkani) WordNet | Konkani Konkani | | See : कूड Rate this meaning Thank you! 👍 देह A dictionary, Marathi and English | Marathi English | | by suffering its penalty. देहांत असून विदेही One, although in the body, living as freed from it; one of subdued affections and desires. देहावर असणें To be in one's senses or right mind. देहावर गाणें-गीत-अभंग-पद-लावणी कवन &c. Used of a kind of Double entendre consisting of allusions to the privities and pudenda of the human body, but bearing spiritual or mystic signification. देहावर असणें To be wandering or absent in mind. देहावर येणें To come to one's senses, lit. fig.; to leave off wild tricks or loose practices. देहीं देवपण दाखविणें-आणणें-येणें &c. To evince &c. knowledge of Divine or spiritual truth whilst in the body. Villages. In notes and official papers. Rate this meaning Thank you! 👍 देह Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m The body.देह कारणीं लावणें Spend one's self in the cause of.देहावर असणें Be in one's senses or right mind.देहावर नसणें Be absent in mind; be wild.देहावर येणें Come to one's senses; leave off mad pranks. Rate this meaning Thank you! 👍 देह मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | See : शरीर Rate this meaning Thank you! 👍 देह महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. शरीर ; काया ; अंग . नोळखवे म्यां धरला हाती । देहा दीप माया लाविली वाती । - तुगा ३६८ . [ सं . ] ( वाप्र . ) पु. गांव . मसूर परगणाची दसमुखी देह सत्तावन आपले वडील करीत होते . - इमं ३३ . एकूण तेवीस देहे येथील . - वाडसमा ६ . ११४ . [ फा . दिह ] देह - ब - देह - गांवोगांव . देह व देह लावणी करील . - रा १६ . ४२ . देहाय , देहेदाय , देहाये - पुअव . १ गावे ; गावगन्ना . जकायती बंदरे व देहाय परगणेमजकूरचे वतन करार करुन दिले असे . - वाडबाबा १ . १२ . पु. दिवस . देखे वोळंबा इंगळु न चरे । तेजी तिमिर न शिरे । जे देहाचे आंधारे । चर्मचक्षूसी । - ज्ञा ८ . ८९ . [ सं . दिवस ]०देहेझाडा - स्त्री . खेडेगांवचे नोंदपत्रक . देहेवार - क्रिवि . गांववार . देहेवार झाडा - पत्रक - पुन . देहेझाडा पहा . याप्रमाणे इतर सामासिक शब्द देहेवार - इजार - पट - जमाबंदी - बाकी - वसूल इ० .०उगाळणे ( चाकरी इ० कानी ) शरीर झिजविणे .पट्टी - स्त्री . खेडेगांवचे नोंदपत्रक . देहेवार - क्रिवि . गांववार . देहेवार झाडा - पत्रक - पुन . देहेझाडा पहा . याप्रमाणे इतर सामासिक शब्द देहेवार - इजार - पट - जमाबंदी - बाकी - वसूल इ० .०कारणी - एखाद्याच्या कार्याकरितां स्वदेह खर्च करणे , कामास लावणे .लावणे - एखाद्याच्या कार्याकरितां स्वदेह खर्च करणे , कामास लावणे .०टाकणे ठेवणे मोडणे मरणे . लोटणे मूर्च्छा येणे . देहांत असून विदेही जीवन्मुक्त . देहांत उजेड पडणे अपराधाबद्दल शिक्षा भोगल्याने पश्चात्ताप होणे . देहावर असणे शुद्धीत असणे . देहावर गाणे गीत अभंग पद लावणी कवन दोन अर्थाचे काव्य . याचा उत्तानार्थ शरीरविषयक असतो व गूढार्थ आत्मा किंवा ब्रह्म यासंबंधी असतो . देहावर नसणे मन ठिकाणावर नसणे . देहावर येणे १ शुद्धीवर येणे . देहावरी येये म्हणती । - गुच ५३ . ६ . २ रानटी खोड्या अथवा बेबंद चाली टाकून देणे . देही देवपण दाखविणे आणणे येणे ( एखाद्याने ) मनुष्यरुपी असूनहि , याच जड देहावस्थेत आपल्यांत दैविक आत्मीय सत्याचे ज्ञान किंवा ब्रह्मज्ञान आहे अशी लोकांस प्रचीति आणून देणे . म्ह ० देहं वा पातयेत अर्थं वा साधयेत = प्राण तरी द्यावा किंवा ध्येय तरी साध्य करावे . सामाशब्द -०खंड न. साडेतीन हाताचे शरीर . जे देहखंडा नाम आत्मा । - ज्ञा १८ . ५६७ .०त्याग पु. मरण .०त्रय न. स्थूल , लिंग व कारण या तीन प्रकारचा देह . तैसे ज्ञाग्नाग्नि जाळिले । देहत्रयी निरसले ।०दंड दंडन पुन . तपाने केलेले देहाचे संयमन . २ फांशीची शिक्षा .०दृष्टि स्त्री. मानवी दृष्टि . उदा० देहदृष्टीने पाहिला असतां प्रपंच सत्य दिसतो .०द्वय न. स्थूल आणि सूक्ष्म देह .०धर्म पु. शरीराची कृत्रिम व नैसर्गिक कामे , मलमूत्रविसर्जन इ०देह कारण - शौचास जाणे . देहधारी - वि शरीरी ; मूर्तिमान .धर्माचे कारण - शौचास जाणे . देहधारी - वि शरीरी ; मूर्तिमान .०पात प्रयाण पु . शरीराचे पतन ; मरण ; देहावसान . आणि नियती अंतःकरणी । तूं जाणि जसी देहप्रयाणी । - ज्ञा ८ . ५ .०प्रारब्ध न. नशीबाचा भोग ; शरीरभोग .०बुद्धि भाव स्त्रीपु . १ जीवबुद्धि ; देहावरील आसक्ति ; अहंभाव ; मीपणा याच्या उलट आत्मबुद्धि . २ ( काव्य ) चित्ताची सावधानता ; देहाभिमान ; देहतादात्म्य .०बुद्धि - ( व . ) धडगत रहाणे .राहणे - ( व . ) धडगत रहाणे .०भान न. चित्तशुद्धि ; स्वतःची जाणीव ; चित्तानुसंधान ; मन ठिकाणावर असणे ; शांत असणे ; विवेकशक्ति असणे . ( क्रि० असणे ; येणे ; विसरणे ; जाणे ).०भाव पु. देहाभिमान . देहबुद्धि पहा .०यात्रा स्त्री. १ देहाचा चरितार्थ ; उपजीविका . ( क्रि० चालणे ; होणे ; निभणे ). २ आयुष्य ; जीवनक्रम . ( क्रि० संपणे = मरणे ).०वान वि. देहधारी पहा .०विसर्जन न. देहत्याग पहा .०संकल्प पु. प्राण पणास लावून काम करणे ; निकराचा प्रयत्न .०संग पु. देहाचा अहंकार .०स्वभाव पु. १ देहधर्म . १ पहा . २ मनुष्याचा नैसर्गिक स्वभाव . जन्मप्रभृति वागण्याची पद्धत . देहाडा पु . देह . पुरला साठी देहाडा । ऐसे न म्हणे न म्हणे मूढा । - तुगा २६८४ . देहांत पु . मृत्यु . देहांत प्रायश्चित्त न . मृत्युदंड . देहांतर न . दुसरा जन्म किंवा दुसरा जन्म घेणे ; परकाया प्रवेश ; एका देहांतून दुसर्या देहांत प्रवेश करणे . देहातीत वि . देहाच्या पलीकडे ; अदेह झालेला . देहात्मवाद दृष्टि पुस्त्री . अनात्मवाद ; जडवाद ; देहालाच आत्मा मानणे . देहात्मवादा दृष्टी वि . जडवादी . देहात्यय पु . देहत्याग . देहादिक कर्मे नअव . १ देहधर्म पहा . देहादिक कर्मे अभिमान वाटे । तया मी कै जोडे नारायण । २ दया , माया , प्रीति इ० मनाच्या वृत्ती . देहाभिमान , देहाहंकार पु . शरीराचा अभिमान . देहाभिमानी , देहाहंकारी वि . देहाभिमान धारण करणारा . देहावसान न . मृत्यु . देही वि . १ देहासंबंधी . २ देहधारी पहा . - पु . देहांत राहणारा जीवात्मा . हे रजोगुणाचे दारुण । देही देहियासी बंधन । - ज्ञा १४ . १७३ . देहे दंड बुद्धि भान शुद्धि स्वभाव देहदंड - बुद्धि इ० पहा . ज्ञात्यासी आणि जिंकिले । देहबुद्धीने । - दा १९ . ४ . २६ . Rate this meaning Thank you! 👍 देह नेपाली (Nepali) WordNet | Nepali Nepali | | See : शरीर Rate this meaning Thank you! 👍 देह A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | दृंह in भूमि-द्° (q.v.)देह mn. mn. (√ दिह्, to plaster, mould, fashion) the body, [TĀr.] ; KātyŚr.; [Mn.] &c.मनस् (in a triad with and वाच्), [Mn. i, 104 &c.] °हंधारय (, to support the body i.e. exist, [Nal.] ) f. form, shape, mass, bulk (as of a cloud; ifc.f(आ). ), [Var.] person, individual, [Subh.] संदेह appearance, manifestation ifc. having the appearance of (-, [Bālar. iii, 43/44] ) N. of a country, [L.] Rate this meaning Thank you! 👍 देह The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | देहः [dēhḥ] हम् [ham] हम् [दिह्-घञ्] The body; देहं दहन्ति दहना इव गन्धवाहाः [Bv.1.14.] A form, shape, bulk, mass, A person, an individual. An appearance, a manifestation.-हः Anointing, smearing.-ही A rampart, wall, mound. -Comp.-अन्तरम् another body; किं नु तद् दुष्कृतं कर्म पुरा देहान्तरे कृतम् [Rām.7.24.15.] ˚प्राप्तिःf. transmigration.-आत्मवादः materialism, the doctrines of Chārvāka.-आत्मवादिन् m. m. a materialist, a Chārvāka.-आवरणम् armour, dress.-आसवः urine.-ईश्वरः the soul.-उद्भव, -उद्भूत a. a. born in the body, inborn, innate.-करः a father.-कर्तृ m. m. the sun. the Supreme Soul. father. कृत् the five elements. the God; देहकृत् देहभृत् देही [Mb.] father; त्रसदस्युः पौरुकुत्सो योऽनरण्यस्य देहकृत् [Bhāg.9.7.4.] कोषः the covering of the body. a feather, wing &c. skin. क्षयः decay of the body. sickness, disease.-गत a. a. incarnate, embodied. जः son. a. a. Belonging to the body; मनोवाग्देहजैर्नित्यं कर्मदोषैर्न लिप्यते [Ms.1.14.] -जा a daughter.-तन्त्र a. whose chief kind of existence is corporeal; त्वं देहतन्त्रः प्रशमाय पाप्मनां निदेशभाजां च विभो विभूतये [Bhāg.3.33.] 5. त्यागः death (in general). voluntary death; resigning the body; तीर्थे तोयव्यतिकरभवे जह्नुकन्यासरष्वोर्देह- त्यागात् [R.8.95;] [Ms.1.62.] -दः quick-silver.-दीपः the eye.-धर्मः the function of the body (आहारनिद्रामैथु- नादि); [Rām.4.35.9.] -धारकम् a bone.-धारणम् living, life.-धिः a wing.-धृष् m. m. air, wind.-पातः death.-बद्ध a. embodied, incarnate; देहबद्धमिव धर्ममभ्यगात् [R. 11.35;] [Ku.2.47.] -बन्ध bodily frame; ध्वंसते देहबन्धः [U.3.38;] [Māl.9.2.] -भाज् a. a. embodied, corporeal. (-m) any being possessed of a body or life, especially a man; नायं देवो देहभाजां नृलोके [Bhāg.5.5.1.] living being, especially a man; धिगिमां देहभृतामसारताम् [R.8.51;] देहभ्रतां वर [Bg.8.4;] 14.14. an epithet of Śiva. life, vitality.-भेदः death.-मध्यम् waist. यात्रा dying, death. nourishment, food.-यापनम् fostering the body (शरीरपोषण); देवतातिथिशेषेण कुरुते देहयापनम् [Mb.3.26.6.] -लक्षणम् a mole, a black or dark spot upon the skin.-वर्मन् n. n. the skin.-वायुः one of the five vital airs of lifewinds; see प्राण.-वृन्तम् the navel.-संचारिणी a daughter.-सारः marrow.-स्वभावः bodily temperament. Rate this meaning Thank you! 👍 देह Shabda-Sagara | Sanskrit English | | देह mn. (-हः-हं) The body. E. दिह to collect together, affix घञ् . ROOTS:दिह घञ् . Related Words देह देह टाकणें देह ठेवणें देह मोडणें देह तुटणें देह पडणे देह कारणीं लावणें देह त्यागितां कीर्ति मागें उरावी। body चत्वार देह देह उगाळणें देह लोटणें देह व्यापार पंच देह अष्ट (देह) प्रकृति देह देवापाशीं, चित्त भातापाशीं देह राजाचा, कष्ट काबाडयाचे organic structure physical structure देह देवापाशीं आणि चित्त जोडयापाशीं harlotry whoredom prostitution उत्तम देह मनोवृत्ती, त्यांना प्रीति बिघडविती अतिशय शोक करणें देह मनाचा नाश होणें देह कबरींत पडल्यावर पुष्कळच झोप घ्याव्याची आहे देह म्हातारा होतो, जीव तरणा असतो अन्नानें देह जगतो पण मन जिवंत ठेवण्यास विचाराचा खुराक हवा देह दुःख सहन होतें, मनाचें फार कठिण वाटते शरीर वेंचणें somatopsychic body size body cavity भासुरमूर्ति ध्याय somatic umbilicus systemic arch systemic circulation systemic mutation body coelom body surface body wall करणविगम हाडांचा पंजर हाडांचा सांपळा मरावें नांवाला, किं मरावें गांवाला systemic कायपुर कायापुरी अन्यमूर्ति त्रयीधामवत् देहत्याग करणें देहधृज् देहात नाडीस्नेह निपुर् पूर्व्वदेह कल्पनारूप अंगीं खिळणें विदेहक सकुडी वज्रशरीर शरीर देवाचें, धन कुबेराचें अर्धनरेश चर्फडणें बेसुध होना भिन्नदेह भौतीकवाद देहकोष देहक्षय देहद देहधारक देहधि देहसार देहावरण निसंग पडपडकुडी करणें पिंपळाला प्रदक्षिणा घालणें umbilicus cachexia disembody अन्नमयकोश २७० कात भागत् पुण जात भागना कनीस करणग्राम और्ध्वदेह क्षिप्तदेह अंगोछी संदेह्य भौतिकवाद मुक्रर मुहूर्त करणें रक्ताचें पाणी (आणि हाडाचे मणी) करणें मन्देह देहला देहात्मवादिन् दैवदीप दैहिकधर्म नाडीविग्रह Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP