Dictionaries | References द देह दुःख सहन होतें, मनाचें फार कठिण वाटते Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 देह दुःख सहन होतें, मनाचें फार कठिण वाटते मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मनुष्याला शारीरिक श्रमाचें किंवा कष्टाचें फारसें वाटत नाहीं, तो तें सहज सहन करतो. पण मानसिक त्रास झाल्यास तो फार जाचक होतो. Related Words देह दुःख सहन होतें, मनाचें फार कठिण वाटते सहन कठिण रहन सहन सहन करणे सहन करना दुःख देह फार दुःख सोसणे पडल्ल्या दुःख ना, हांसता ताजो राग येता नखभर सुख, हातभर दुःख आधी दुःख मग सुख फार फार विचारणें अत्याचार सहन करणे जुलुम सहन करणे अन्याय सहन करणे जांवयाचा पाहुणचार, फार करी बेजार माहेरचें सुख, सासरीम होतें दुःख जो कळ सहन करतो, तो एक वेळ दुःखी होतो दुःख भोगणे देह टाकणें देह ठेवणें देह मोडणें यमपुरीचें दुःख देह तुटणें देह पडणे अतीव दुःख दुःख घोटणें (आपली) मांडी उघडतां आपणासच लाज वाटते इंग्रजी दुःख अक्कलेनें काम होतें, बहुतां हातीं थोडें येतें सुख सांगचें सुखेस्ताक आणि दुःख सांगचें दुःखेस्ताक् गोळे मारतां सुख, पण हिशेब देतां दुःख खंत एक नन्ना म्हणती, आलें दुःख निवारती काम लगीनें होतें किंवा वगीनें होतें ज्ञानानें आत्मज्ञान होतें दुर्दैवानें दुःख मोठें, निराशेनें अधिक वाटे रणां पडिल्ल्या दुःख ना, लाथे दुःख हालअपेष्टा सहन करणे देह कारणीं लावणें भिकार्याच्या पोराला ओकारी फार रात्र थोडी, सोंगें फार दुखणें वाटे बरवें, उपाय सहन न करवें अपूर्ण घागरीस डबडब फार अंतर्यामीचें दुःख अंतर्यामास ठाऊक मंत्र थोडा, थुंका फार ज्याप्रमाणें दुःख, त्याप्रमाणें सुख दुःख वेशीस बांधणें सुखामागें दुःख आहेच करणें थोडें, बडबड फार करणें थोडें, बलबल फार करणें थोडें, बोलणें फार करणें थोडें, मचमच फार करणें थोडें, वचवच फार नाला ओढयाला खळमळ फार पहिलटकरणीचे डोहाळेच फार उथळ पाण्याला खळखळ फार लग्नामध्यें खरचण्यापेक्षां नाचणें फार खेळणारापेक्षां पाहाणारे फार कठिण नारळाचें अंग बाहेर, भीतरीचें चांग कठिण समय येतां कोण कामासि येतो चितेपेक्षां चिंता कठिण गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख अडचणीचें दुःख आणि जांवई वैद्य बोलणें थोडें थुंका फार, खाणें थोडें मच मच फार चावा केला फार, दांत हिरवेगार देह त्यागितां कीर्ति मागें उरावी। उथळ पाण्याला खळाळी फार व दुबळें माणसास बढाई फार दानधर्म फार करतो तो कृपण रात्र थोडी आणि सोंगें फार उंबरघाट सुटणें महा (कर्म) कठिण व्हड मनाचें झालें तें पुरवतें, अवई मोठें दुःख देतें मनालागीं सुख देतें, देणें सदगुणाचें होतें दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें अडचणीचे ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य खेद सहन करप सहन करपी सहन गर्नु सहन नसक्ने घोवु मेलेल्याकइ बोड ताशिल्लें दुःख होड सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें बम्मनकी गई बछडी, रावणकी गई लंक, दोनो दुःख समान है, ओ राजा ए रंक कठिण परिश्रम मानलें तर सुख, नाहीं तर दुःख निषिद्ध वस्तूवर आवड फार ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं दुःख सांगे दुख्याक, सुख सागे सुख्याक हारा होरा देव्हारा फार दिवस चालत नाहीं दुःख शोका वाद्य गान, चित्तास वाटे समाधान आरंभी आशेचे दुःख जें फार भुंकतें, तें चावरें नसतें खेळणारे जुवेकरी फार दिवस टिकत नाहींत सज्जन दुःखातें न मोजी, दुःख वसे दुर्जनास कागदाची हंडी फार तर एकदां चुलीवर चढेल बबर्ची फार झाले कीं स्वैयंपाक बिघडलाच कोडग्याला दुःख नाहीं, कृपणाला सुख नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP