Dictionaries | References

दलालाच्या अंगावर घोडे पडत नाहींत

   
Script: Devanagari

दलालाच्या अंगावर घोडे पडत नाहींत

   घोडयांच्या खरेदीविक्रीमध्यें घोडे कसेहि बरे वाईट निघालें तरी ते विकत देणारा किंवा घेणारा यांच्याच कडे राहावयाचे असतात. सौदा पटला तर घेणाराकडे, नाहीं तर विकणाराकडे
   पण दलालावर कांहीं त्यांचा भार नसतो. तो केवळ दलालीचा मालक. त्याचें स्वतःचें नुकसान कांहींच नसतें. जो मनुष्य जबाबदार असतो त्याचेवरच कामाच्या बरेवाईटपणाची जोखीम असते. इतर दुय्यम, किंवा अलबत्या गलबत्या लोकांवर नसते. ‘ दलालीवरी घोडे पडतात कीं काय !’
   शिवदि ३६६.

Related Words

दलालाच्या अंगावर घोडे पडत नाहींत   दलालाच्या अंगावर धोंड पडत नाहीं   अंगावर   चाराहि धारा कोणाच्या तोंडांत पडत नाहींत   शेटानें आंबे पडत नाहींत   घोडे मारणें   अंगावर ओघळणें   अंगावर कोसळणें   अंगावर बेतणें   अंगावर तुटणें   अंगावर असणें   अंगावर देणें   अंगावर पडणें   अंगावर येणें   दोंदील घोडे, चालती थोडे   पाणी पडत जात असणें   सब घोडे बारा टक्के   घोडे अटकेला पाणी प्याले   कागदी घोडे नाचविणें   बोटानें मुलें होत नाहींत, शेटानें आंबे पडत नाहींत   पडत   अंगावर कोसळून पडणें   नरक अंगावर घेणें   अंगावर गोण येणें   अंगावर गोणी येणें   प्रकरण अंगावर येणें   अंगावर खून चढणें   अंगावर कांटा उभा राहाणें   दुःखावरचे डाग निघत नाहींत   वाघाचे वाडे वसत नाहींत   स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहींत   वर्षाचे ३६५ दिवस पाऊस पडत नाहीं   पैसे कांहीं झाडाला लागत नाहींत   म्हशीचीं शिंगें म्हशीला जड नाहींत   देणें आणि दुखणें हीं कोणासहि आवडत नाहींत (चुकत नाहींत)   नवस फळत नाहींत, सायास फळतात   अंगावर घातलं सोनं, नू अंगाला लावलें ढोनं   अंगावर पडलें ऊन दादला घेतो बायकोचे गुण   अंगावर पडें तर दुणें बळ चढें   दिवस मंदीचे आणि अंगावर दागिनें चांदीचे   मरण आणि धारण हीं कोणाच्या हातांत नाहींत   अवघे जोडे सर्वांपायीं सारखे बसत नाहींत   मांजरीचे दांत तिच्या पिलांस खात नाहींत   अंगावरचे केंस मोजवत नाहींत   पडत उभें   आंधळे घोडे   दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत   अंगावर उसपणें   अंगावर काढणे   अंगावर घेऊन   अंगावर घेणें   अंगावर पिणें   अंगावर पोसणें   अंगावर बांधणें   अंगावर भरणें   अंगावर येणे   अंगावर शेंकणें   अंगावर शेकणें   जमीनीतून पाऊस पडत नसतो   मुसळाशीं गांठ पडत नाहीं   मुसळास गांठ पडत नाहीं   गंगेत घोडे न्हाणे   कागदी घोडे नाचवणे   काशींतु कासाक घोडे   (एखाद्याचें) घोडे थकणें   घोडे उभे करणें   घोडे एकाचें, लगाम भलत्याचा   सकट घोडे बारा टक्के   सूर्याचे घोडे दाखविणें   एकापेक्षां बहुमत, फार उपयोगी पडत   पडत पासो जाल्यार खेळत पिसो   घाटार घोडे नी गोव्यांत व्होडे   कांटा (अंगावर) येणें   एका अंगावर असणें   अंगावर आलें शेपटावर गेलें   अंगावर कांटा उभा राहणें   बाजी अंगावर देणें   बाजी अंगावर येणें   बाजू अंगावर येणें   सर्वच पदार्थ पांढरे नाहींत   चोराचे वाडे वसत नाहींत   चोराचे वाडे वसले नाहींत   चिखलाचे कुले डकत नाहींत   चिखलाच्या टिरी चिकटत नाहींत   मंत्रानें मुलें होत नाहींत   सुईणीपुढें चेष्टा चालावयाच्या नाहींत   हंसायला आहेत, पोसायला नाहींत   मेलास म्हणुन चंद्रास खळें पडत नाहीं   कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें   सब घोडे बारा टक्के, गुणावगुणाला पारखे   आली अंगावर तर घेतली शिंगावर   बाप मरतांच घर अंगावर पडलें   ऊन पाण्यानें घरें जळत नाहींत   एका आधणानें तुरी शिजत नाहींत   शेटें जाळून कोळसे होत नाहींत   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत   मुलास लाड खाण्याचे, विद्येचे नाहींत   आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर   अंगावर आली घोरपड आतां करतो चरफड   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP