Dictionaries | References

तो

   
Script: Devanagari

तो     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

तो     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
pro   He; that.

तो     

क्रि.वि.  १ तंव ( - क्रिवि . ) पहा . आम्ही हे खाऊं न तो यावे । द्रव्य मेळवून । - दा ३ . ४ . २५ . २ ( काव्य ) तर . मज तो वाटे न गर्व बंधुरसा । - मोकर्ण ६ . ३९ . [ सं . तावत , तदा ; प्रा . ताव , तो ]
सनापु . तृतीयपुरुषी पुल्लिंगी सर्वनामाचे एकवचन .

Related Words

उगवेल तो मावळेल   उडतो तो बुडतो   उट्टा तो बुटा   राबेल तो चाबेल   मनास मानेल तो सौदा   बलिष्ठ तो वरिष्ठ   बोले तो मा मारी जाय, ना बोले तो बाप कुत्ता खाय   दुसर्‍याचा तो भोसडा, आपली ती चीर   ज्‍याचे मनगटांत जोर, तो बळी   ज्याच्या मनगटास जोर तो बळी   नामदार तो नम्र फार   आपले मन जिंकी, तो धन्य म्हणावा लोकीं   खेळात ठकवितो, तो व्यवहारीं भला नसतो   आहे जातीनें वाईट, तो कोणाशीं नसे नीट   कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी   बहु घेतो तो वेडा नसतो   राखील तो चाखील   रेडा तो रेडा, धारभर तरी ओढा   मित्र पैकेकरी, तो निधानापरी   दुडु दवरि बांधुनु घालुनु, तो वता सुटुनु घेवनु   जितो मेराभाई तो गल्‍लीगल्‍लीमें भोजाई   ज्‍याची तरवार खंबीर, तो हंबीर   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   त्याला पीर भेटला म्हणजे तो दबेल   दोहोंतर्फे जो विचार न करी, तो एकाचें वाईट करी   जो तो   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   तो   आपले मन स्वाधीन नाही, बंधनी तो कदां न राही   आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं   इच्छा करी पुत्राची, तो हानि झाली भर्त्याची   एक ठेंच खाई तो बावन बीर होईल, बावन ठेंचा खाई तो गद्भा होईल   गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय   गायी वळी तो गोवारी   अनुभव मूर्खा शिकवी ज्ञान न शिके तो शतमूर्ख जाण   अपकीर्ति झाली जनीं तो अर्धा मेला मनीं   पट्टा तो वाट्टा   देवनामें भिक्षा मागतो, तो आपला अर्थ साधतो   पांचीं गुण तो पन्नाशीं गुण   पान देणार नाहीं तो पुण्य कोठून देणार   आधींच रडे, तो घोडें काय चढे   आपल्या लग्नाक न्हालो ना, तो दुसर्‍या लग्नाक निमतां   खायगा बंग, तो उठायेगा तंग   खायगा बेटा, तो उठावेगा लोटा!   उद्योग इष्काचा वैरी, तो इच्छेचे विरूद्ध करी   काम करील तो पोट भरील   एक डोळा तो का डोळा म्हणावा   भक्त तो शिरोमणी। धन्य तो संसारीं। नित्य अवधारी। गुरुवचनें॥   रडत जाई तो मेल्याची खबर आणी   मनाचा पातकीः तो आत्मघातकी   दारूच्या कैफांत गुंगतो, तो पशूसारखा दिसतो   जो ईश्र्वरास मानतो, तो धर्मात्‍मा असतो   जो उदकांत देंवना, तो व्हाण काडिना   जो राहे देवाच्या निर्धारी, तो जन्म मृत्‍यूला दूर करी   ज्याचें करावें बरें, तो म्हणतो माझेंच खरें   ज्‍याचें पोट दुखेल, तो ओंवा मागेल   ज्यानें केली सेवाl तो खाथील मेवा, जो करील सेवाl तो खाईल मेवा   ज्‍याला नाही कोणी, तो पडला वनीं   तो मेरेन   चार घरां मागली, धा घरा मागली, भटालो सवाय शेर तो सवाय शेरच   कोल्‍हा मोठा हिकमती, धरी त्‍यास तो त्‍याहून जास्‍ती   कुत्रा झाला तरी तो आपल्‍या गल्‍लीतला सिंहच असतो   असले नसले न गणी, तो एक सुखी प्राणी   अल्प भुकी तो सदा सुखी   अवघड कामीं धांवतो तो संकडांत पडतो   निसुकाला दिला हिसका, तर तो म्हणे जुजुच केलें   पोहरा देईल तो विहिर दाखवील   खालच्यानें (खालचीनें) कुंथावें तो वरलाच कुंथतो   उतावळा तो बावरा   उतावळा तो बावळा   कालज्‍व अंगी बाणे, तो शीतोष्‍णता नेणें   एक ठेंच खाई तो बावन बीर होई, बावन ठेंचा खाई तो गद्धा होई   बळी तो कान पिळी   जिवावर उदार तो लाखाशीं झुंजार   जो तो आपापले घरचा राजा   चोरी करंडा, तो उचलीलं हंडा   नर करणी करे तो नरका नारायण हो जाय   अंगचें पाप देईना, तो पुण्य कसचें देतो   आपण भीक मागतो तो दुसर्‍यास काय देतो   आप बुरा तो जग बुरा   आला आरोप खर्‍यावर तरी तो नाही भिणार   गरजवंत तो दरदवंत   उपभोग घेता त्याचा माल, संपादन करी तो धनपाल   एक पैसा असला म्हणजे बाजारांत पाहिजे तो जिन्नस मिळतो   बहु बडबड करी, तो थोडें आचरी   फिरे तो चरे   बैल गायेक सोधता तो धन्यांक दुध दिंवक न्हंय   भिक्षापाति तो लक्षापति   दानधर्म फार करतो तो कृपण   दिसून द्दष्टि करी मंद, तो असे पूर्ण अंध   दिसे साधेपणाचा, तो गूढ मनाचा   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो   ठक ठकाला फसवील, तो इतरां कां न ठकवील   तहान लागल्‍यास मृत प्याला, तो भूक लागल्‍यास विष्‍ठा खाईल   धाडलो आगीक, तो पडलो वडयाचे खाजीक   न म्हणे उत्तम वाईट कोणाला, तो पात्र होतो जननिंदेला   पत्रावळी आधीं द्रोणा, तो जांवई शाहणा   पुरुष पळे ते लाठाः विरमला तो विरळाः   उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP