Dictionaries | References

तापल्‍या तव्यावर नाचणें

   
Script: Devanagari

तापल्‍या तव्यावर नाचणें

   कडक नि तापट स्‍वभावाच्या व्यक्तीच्या हाताखाली काम करणें कठीण असते. असल्‍यावरिष्‍ठाची मर्जी केव्हां खप्पा होईल याचा नेम नसतो. तेव्हां त्‍याच्या हाताखालच्या व्यक्तींना या राजेश्रीची मर्जी सांभाळतां सांभाळतां मुष्‍कील होते. तापल्‍या तव्यावर नाचतांना जसे थकून नाचणें थांबवले तर पायाला चटके बसायचे नि चटक्‍याच्या धाकाने थकले असतांहि नाचत राहिले तर कंठी प्राण यायचे. खप्पी माणसाची मर्जी सांभाळतांना तसे होते !

Related Words

तापल्‍या तव्यावर नाचणें   तापल्‍या तव्यावर उभें करणें   तापल्‍या तव्यावर पोळी भाजून घेणें   तापल्‍या तव्यावर भाकरी भाजून घेणें   तापल्‍या तव्यावर थंडपाणी   नाचणें   तापल्‍या तव्यावर पोळ्या भाजणें   कढी तव्यावर आणि भाकरी पातेल्‍यावर   भुतें नाचणें   नागवें नाचणें   नाचणें उडणें   नारा नाचणें   पुढेंपुढें नाचणें   नाचणें एखाद्याच्या पुढें पुढें नाचणें   तापल्‍या तव्यार उदक घालें, हुस्‍स जालें   तापल्‍या तव्यावरची भाकरी, तशी ठेवावी हुशारी   तापल्‍या उदकान घरां लासनात   तापल्‍या पाण्यास चव नसते   लग्नामध्यें खरचण्यापेक्षां नाचणें फार   धोतर सोडून नाचणें   तापल्‍या पाण्यास चव येत नाहीं   आयत्या तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घेणें   ज्याचें पाप त्याचे पुढें येऊन नाचणें   रास मांडणें   गोंडा घोळणें   कळसुंचें   तिम्हण   तनुरात   चौकणें   थयथाट   उदफूल   उन्हुनीत असतांनाच कायतें करावें   तळवेमार   ढेंबरे   ढेमरे   थेरकरी   भुतें झोटिंग पिठें कांडती   भैर्‍या फुडे गाले आनी कुड्ड्या मुखार नाचले मेळून सारकेच   भोरुप   नेसतां येईना म्हणे लुगडें तोकडें, नाचताम येइना म्हणे अंगण वाकडें   ढेबरे   पचवणे   जळमंडप   टण   टणदिनीं   मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते   अवगी   थयथय   टिवळ्याबाव्हळया   भोरी   आटा तोल, ठिकरी जलती है   आधीं पानगा केला, मग रोडगा केला   एक तवेकी रोटी, क्या छोटी कया मोठी   ओतींच   अंबोळी   पराठा   ख्याली   कारवा   टणकन   टणकर   टणदिशीं   बागडणें   भोरीप   पुढच्या पुढें   अंबाबाई   झंगड   टिवल्याबाव्हल्या   भळंद   भळंदें   तापणे   उल्लाळणें   उल्हाळणें   झिम्मा   ठसक   हुंदडणें   हुंदाडणें   कडोविकडी   जळ   बोकलणें   बोकळणें   बोकाळणें   राड   बकरा   बकरी बकरें   नागवा   नारा   खत   गोंडा   गोंधळ   सोनें   कबंध   कौतुक   हाय   चौसट   चौसष्ट   दूध   रण   जीव   भूत   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP