Dictionaries | References ब बकरी बकरें Script: Devanagari See also: बकरा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बकरी बकरें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. बोकड . बकरी व तिचें पिलूं ; करडूं . [ सं . बर्कर , वर्कर ; प्रा वक्करो ] बकरकसाई - पु . बकर्याचें मांस विकणारा ; बकर - खाटीक .०कुदाई स्त्री. करडाप्रमाणें , बकर्याप्रमाणें नाचणें , उड्या मारणें . ( क्रि० करणें ). कज्जा इ० प्रसंगीं दुर्बळ मनुष्यास अनेकांनीं बकर्याप्रमाणें बुकलून मारणें . [ बकरा + कुदणें ]०कुदी स्त्री. पट्ट्याच्या खेळांतील एक प्रकार . पाण्यांत उडी मारण्याचा एक प्रकार . बकर्याप्रमाणें वर उठून पुढें उडी घेणें , घुसणें . ( क्रि० कुदणें ; करणें ; मारणें ) [ बकरा + कुदणें ] बकरकुदीवर येणें - अक्रि . ( ब . ) ( ल . ) लढण्यासाठीं निकरावर येणें . पळतां येईना तेव्हां आला बकरकुदीवर .०खाद स्त्री. बकर्याची झांबडणी ; धाड ( बागेवर , मळ्यावर ). बकरतान स्त्री बकर्याच्या बें - बें अशा ध्वनीसारखें गाणें ; बेचव व नीरस तान घेऊन गाणें .०मोड स्त्री. ( मल्लविद्या ) एका हातानें हनवटीस व दुसर्या हातानें जिकडे मान मुरगळावयाची असेल त्या बाजूच्या कानावर हात ठेवून मान मुरगळून किंवा पिरगळून पाडणें .०सठ ट - स्त्री . मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ; चंपाषष्ठी . या दिवशीं खंडोबापुढें बकरीं बळी देतात . Related Words बकरी पश्मीना बकरी बकरी बकरें पशमीना बकरी बकरी ईद उधारीनें हत्ती बांधवेल पण बकरी बांधवत नाहीं शेळी ਬੱਕਰੀ ଛେଳି ژھاوٕج अजा پَشمیٖن பஸ்மினா পশ্মীনা ପଶମୀନା ଛେଳି પશમીના പശ്മീനആട് पश्मीनामेषः बकरी घरोघरीं, धान्याची करिते चोरी بکری બકરી ആട് बोकडी ମାଈ ଛେଳି बोरमा फान्थि پشمینہ பக்ரீத் பெண்ஆடு బక్రీదు ఆడమేక বকরি-ঈদ ਪਸ਼ਮੀਨਾ ਬਰਕੀ ବକର-ଇଦ୍ બકરીઈદ ബക്ക്രീദ് बकरीईद बक़रीद ژھاوٕجۍ ಬಕ್ರೀದ್ ಮೇಕೆ ছাগলী goat बोरमा ಆಡು she-goat nanny-goat ছাগল बाख्रो nanny feast of sacrifice id al-adha caprine animal शेरडी छगड़ी छगरी छागली छेरी लघुकाम मुखविलुंठिका सागा शेडडी मिमियाना बें बें करणें बें बें म्हणणें मान्तूफ खेन्नकरप बकर्याच्या आई! किती काळजी करशील बाई! गलथना मेमना मांदें कलेजी घंटियार अजाम्ल छगली तृणभक्षक मुखविलुण्ठिका मूत्रदशक मेमे-करप घेटा बकरीकी मां कबतक दुवा मंगेगी कत्तलखाना ऐबारा कोकरू तृणजीवी तपोड़ी बुगदा बकरीद खेत्र चापू मटण मटन पशमीना सेराब चोखाळा तृणचर में में खलयज्ञ खाटक खाटकी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP