Dictionaries | References ड डोंगरास दुःख आणि शिंपीभर औषध Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 डोंगरास दुःख आणि शिंपीभर औषध मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जसे दुखणें मोठे तसे औषधहि फार मोठे पाहिजे. फार मोठ्या संकटावर उपाय करण्याचे साधन अगदी किरकोळ ते कसें चालणार? रोगाप्रमाणें त्याचे निवारण करण्याचे साधनहि मोठे व समर्थ पाहिजे. जेथे अतिशय मोठ्या वस्तूची गरज असेल तेथे अतिशय अल्पात काम करूं पाहणें. ‘‘बीदरच्या नुकसानीला निजाम सरकारने पन्नास हजार रुपयांची मदत केली आहे त्यांतून जाळण्यात आलेला बाजार बांधावयाचा आहे व दुकानदारांना आपला धंदा सुरू करण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची देणगी देण्यात आली आहे. हा प्रकार म्हणजे ’डोंगराला दुखणें व शिंपलीत औषध’ अशातला आहे.’’ -केसरी ३१-५-४० २८-३-४१. Related Words डोंगरास दुःख आणि शिंपीभर औषध औषध औषध विक्रेता डोंगरास दुखणें व शिंपीत औषध रासायनिक औषध दुःख सुख सांगचें सुखेस्ताक आणि दुःख सांगचें दुःखेस्ताक् अडचणीचें दुःख आणि जांवई वैद्य रसौषध गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख अवघड जागीं दुःख आणि जांवई वैद्य शामक औषध अडचणीचे ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य झाडापाल्याचें औषध वेदनशामक औषध रामबाण औषध प्रशामक औषध ataractic drug दुःख भोगणे यमपुरीचें दुःख अतीव दुःख दुःख घोटणें डोंगरास दुखणें व शिंपलीत दुःख सोसणे इंग्रजी दुःख मानलें तर सुख, नाहीं तर दुःख औषध नाहीं, मृत्यूस कांहीं काडीनें औषध लावणें औषध जान्हवी तोयं रणां पडिल्ल्या दुःख ना, लाथे दुःख नखभर सुख, हातभर दुःख रोग पोटांत व औषध डोळयांत उपदेश म्हातार्यास, जेवीं औषध मेल्यास अंतर्यामीचें दुःख अंतर्यामास ठाऊक ज्याप्रमाणें दुःख, त्याप्रमाणें सुख दुःख वेशीस बांधणें सुखामागें दुःख आहेच आधी दुःख मग सुख आणि औषधि बेच्ने औषध खावें म्यां आणि पथ्य करावें त्वां डोळ्याला रोग, तिथे हाताला औषध काय उपयोग? सेबी रसौषधम् आशेसारखे सुख नाहीं आणि निराशेसारखें दुःख नाहीं सासूचें अवघड ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य खेद घोवु मेलेल्याकइ बोड ताशिल्लें दुःख होड पडल्ल्या दुःख ना, हांसता ताजो राग येता druggist खंत ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं दुःख सांगे दुख्याक, सुख सागे सुख्याक दुःख शोका वाद्य गान, चित्तास वाटे समाधान वखद गोळे मारतां सुख, पण हिशेब देतां दुःख सज्जन दुःखातें न मोजी, दुःख वसे दुर्जनास कानाला ठणका व नाकाला औषध उत्तर और मध्य अंडमान जिला जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स कोडग्याला दुःख नाहीं, कृपणाला सुख नाहीं ज्याला जोड लागतो त्याला त्याचें दुःख (कळतें) सुख सांगावें जना, दुःख सांगावें मना सुख सांगावें जनाला, दुःख सांगावें मनाला एक नन्ना म्हणती, आलें दुःख निवारती एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख औषधि लहानपणीं दुःख, मोठेपणीं सुख औषध दुकान औषध विज्ञान औषध शास्त्र औषध सिंचन अवसादक औषध दर्दनाशक औषध रसायनी औषध मूत्रोत्पादक औषध पीड़ानाशक औषध प्रतिजैविक औषध दिवसां हांसणें आणि रात्रीं रडणें संताप कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली एक वेळीं दुःख होणें, दुजे समयीं सुख जाणें ನೋವು ನೀವಾರಕ ಔಷಧಿ मुंगीच्या पायानें येणें आणि घोडयाच्या पायांनीं जाणें मुंगीच्या पायानें येणें आणि हत्तीच्या पायांनीं जाणें नाय निर्गुड माका आणि सर्व औषधाचा काका कथलें दुःख सांसारिक दुःख अडचणींचे दुःख दुःख चतुष्टय दुःख पाएको दुःख मानणें antianxiety agent ataractic agent tranquilizer tranquilliser tranquillizer औषध की दुकान समुद्रास दूखणें शिंपींत औषध स्वभावाला औषध नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP