Dictionaries | References

ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस

   
Script: Devanagari

ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस

   ‘ ज्याचे हातीं ससा तो पारधी ’ याप्रमाणें. ‘ तेव्हां जाबसालांत मलकं साहेबांनीं बाजीराव यांस जबाब केला कीं महाराजांनी फार दूरवर पाहून कंपनी सरकारशीं दोस्ती ठेवावी, आणखी उत्तर केलें कीं ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस असें उत्तर केलें. ’ -पेद ४
   ले. १६६. तु ० -जिसकां दंडा उसकी भेंस.

Related Words

ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस   निर्बळा हातीं, बळकट काठी   म्हैस   काठी   अंधळ्याची काठी   वाकी म्हैस   रानटी म्हैस   वांकी म्हैस   कद काठी   जंगली भैंस   जंगली म्हैस   अंधाची काठी   नवचंद्ररी म्हैस   लोहंगी काठी   नवचंदरी म्हैस   बहिर्‍याचे हातीं, अंधळ्याची काठी   क़द काठी   वरतीं मोल, पाण्यांत म्हैस   भेर्‍याच्या लाती, अंधळया हातीं काठी   तुरीची काठी तुरीवर झाडणें   तुरीची काठी तुरीवर झाडावी   मोडकी काठी, भलताच लाटी   आधीं पिसा, त्याची हातीं दिलें कोलीत   धनीण म्हणते म्हैस ठेविली, म्हैस म्हणते बटीक ठेवली   हातचे हातीं   हातच्या हातीं   छाटीवर काठी व संन्याश्याची लोटी   लोहांगी   बेगसार झुरे, त्याची नखलामी उरे   बहु धन ज्याचे हातीं, ते बहुधा मूर्ख होती   महिषी   म्हैस बसली सखलीं, दोन्ही खळीं चुकलीं   म्हैस विते तें पारडयाकरितां, मालकाकरितां नाहीं   धोलार काठी पडलीकीं आपाप पिशीं खुपतात   बारक्या फणसाला म्हैस राखण   माकडाच्या हातीं कोलीत   अर्धे आयु सरल्याअंतीं, त्याची किंमत माहीत होती   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   एखाद्याच्या हातीं शेंडी गुंतणें   एखाद्याच्या हातीं शेंडी सापडणें   हातीं भोपळा देणें   सूत्रें हातीं घेणें   माकडाचे वटकन् दरवेशाचे हातीं   मेल्याचीं मुलें जित्याचे हातीं   हातीं पायीं जीभा फुटणें   हातीं पायीं येणें   नपुंसकाच्या हातीं पद्मीण   पिशाच्या हातीं कोलती   हातीं पायीं जिभा फुटणें   म्हैस आपल्या खाजेनें फळते, धन्याला दूध देण्यासाठीं फळत नाहीं   दर्यावर काठी मारली तर दर्या वेगळा होणार नाहीं   बरें वाईट करणें वरिष्टाच्या हातीं   दोन्ही हातीं पुर्‍या, नवसूबाई खर्‍या   पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो   बारभाईची खेती, काय लागेल हातीं   बारभाईची खेती, प्रजापती लागला हातीं   महानुभाव काठी काये, उलीसे पोरानें गांड (पाठी) लाल केली   हेंकोंडा कुनबी दुनला रांघे अन् त्याची बायको तीनदां रांघे   वांकडी म्हैस   जाफराबादी म्हैस   दुबरी म्हैस   ढोबर म्हैस   भरवंशाची म्हैस   रावी म्हैस   नीली म्हैस   पहिलार (म्हैस)   सुरती म्हैस   काठी वाजणें   काळी काठी   खंडोबाची काठी   लोहांगी काठी   सुज्ञ दुष्टाचे हातीं, सत्ता कांहीं न देती   रडत गार्‍हाणें, हातीं पुराणें   दुपित धेन्वा सोडायची अन्‍जळत गाढव हातीं धरायचें   बारभाईची शेती दमडी न लागे हातीं   मारील त्याची तरवार व करील त्याची विद्या   वादीकरितां म्हैस मारणार   भरंवशाची म्हैस टोणगा व्याली   पाण्यांत म्हैस, बाहेर मोल   सुरती म्हैस अंबवणावारी   काठी शिखरास लागणें   वाहील त्याची शेती   सापावर काठी मारणें   शिकेल त्याची विद्या   अधेल्यावर काठी कोणीहि घालावी   पिशाच्या हातीं कोलीत दिलं, चारहि घरं लावून आलं   आपुले रे हातीं आपुलें प्राक्‌तन । घडवूं तैसें ध्यान घडतसें॥   नाहीं देवापाशीं मोक्षाचें गाठोडें। आणुनि निराळें द्यावें हातीं।   पिशा हातीं पैसो आयलो, दीस राति खर्चून सोळो   பெண்எருமை   মাইকী মʼহ   ମାଈ ମଇଁଷି   എരുമ   भैंसी   मैसो गाइ   مٲش   बडी   हातचें हातीं   हातीं धरणें   हातो हातीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP