Dictionaries | References च चलतां त्याचे हालतां, बसतां त्याचे थिजतां Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चलतां त्याचे हालतां, बसतां त्याचे थिजतां मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (गो.) चालतो त्याचे हालते, बसतो त्याचे थिजते. उद्योग करणार्याला महत्त्व येते, आळशाला जागच्या जागीच राहावे लागते. तु०-शेते निपद्यमानस्य चराति चरतो भगः। Related Words चलतां त्याचे हालतां, बसतां त्याचे थिजतां ज्याचे दांत, त्याचे घशांत ज्यास आहे चातुर्य, त्याचे करिती आश्र्चर्य ज्याचे जवळ पैका, त्याचे बोल ऐका ज्याच्या घरी दाणा, त्याचे नांव नाना जो भिऊन वागे, त्याचे मागे देव लागे खाईल त्याचे घशाशीं जळजळे बसतां लाथ, उठतां बुक्की उठतां लाब, बसतां बुक्की ज्याचा खावा माल, त्याचे गावे ख्याल ज्याचे अंगची मस्ती, त्याचे अंगी जिरती ज्याचे पदरीं संपत्ति, त्याचे आर्जव करिती घरोघर पिकले मोती तर त्याचे मोल काय होतें असे त्याचे दैवाचे ताले कीं, कुत्र्यावर नौबत चाले गायी वासरें ज्याचे दारा, रोग न येई त्याचे घरा ज्याचा माल त्याला हाल (त्याचे हाल), कोल्हीं कुत्री पडली लाल तुका म्हणे करून दावी। त्याचे पाय माझे जिवीं।। करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार, राखेल त्याचे घर व खपेल त्याचें शेत जो तांबोळी आपलीं पानें दररोज फेरतो, त्याची पाने सडत नाहीत, आणि जो आपले कपडे रोज धुतो, त्याचे कपडे मळकट दिसत नाहीत उठतां बसतां उपवास उठतां बसतां नवरात्र उठतां बसतां निराहार उठतां लाथ बसतां बुक्की हालतां त्या फातरार उबें रांवचें न्हय उठतां लाथ बसतां बुक्की, तेव्हां होतो सुखी औषध खावें म्यां आणि पथ्य करावें त्वां गोड शब्दे करून, मूर्खाचें होय मनरंजन घरघोडा बाजार मोल घरीं दरिद्र आलें आणि दैव बाहेर गेलें घेते तेथून, पण पडते गुंतून जिच्या कानांत आंबले, तिचे बोल चांगले तेल्याच्या बैलाचें घाण्यांतच तेल निघतें पापाचा घडा भरणें तीन चव्वल देणें लागणें कान निरुपयोगी झाले तर उपयोगी डोळे विंचू व्याला टोकर (टोलार) झाला जिसका ज्याचें अन्न खावें, त्याचें कल्याण चिंतावें अडप आधीं कष्ट मग फळ। कष्टचि नाहीं तें निष्फळ।। खोट्याचे कपाळी कुर्हाडीचा घाव गरिबाला गोत नाहीं कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही कुरूपी घर जातें खाण्यांत, वांसे जातात तोंडीं लावण्यांत गरीबाला भाकर, श्रीमंताला तुपसाखर गव्हाची कणिक होण्याइतके काम गात्तां गात्तांह गांवकारू जात्तां जिभेनें केलें, तें ताळूवर आलें जिभेनें बोलें, तें ताळूवर आलें जिसकी तेग, उसकी देग जेविल्लेकडे दोनि येवजूं नये जो उशीरानें उठे, त्याचें काम शेष सांठे ज्याची खावी भाकरी, त्याची करावी चाकरी ज्याचें ज्याच्या परी, पुरवितो हरि चोरी करतांना धरिलें, खेटरासारखें तोंड केलें जगाची रहाटी, देवाला विसरती जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्याचा तो चित्त समाधान नाहीं, त्यास चैन कोठेंहि नाहीं तीन वाटेची माती न मिळणें तुरा लावून फिरणें तूं स्वयंपाक कर, मी जेवेन! तूं अंथरूण घाल, मी निजेन! आणि काय मदत पाहिजे ! ढोंगी वेष धरतो, शेवटी उजेडास येतो तण लासून गोबोर गरीबाची मरूं नये बायको नि श्रीमंताचे जळूं नये घर जो दुसर्यावरी विश्र्वासला, त्याचा कर्याभाग बुडाला आपलें तें गोंजारणें, लोकांचे तें लाजिरवाणें खातो धान्याचें, नांव सांगतो गन्याचें खानेकू (पीनेकू) मैं, और लढनेकू मेरा बडा भाई खोट्या शपथेचा भार, कपटाला आधार कोळशांक् दर आइल्ली म्हण् घरा उजॉ लायिल्लॉ खीं कॉणँ कोळश्यांक दर आयली म्हुण घर जळचें? अवशीं खाई तूप आणि सकाळी पाही रूप गरीबी प्रवेश करिती, तेथे प्रीति सोडून जाती गर्दीस नेणें गुजराची बेटी, सोन्याची पेटी जीवन यात्रेच्या शर्यती, जिंकणाराच्या करामती जुना मित्र आला घरीं, थाटाची श्रीखंडपुरी जेवढी करणी, तेवढी भरणी जो जन्माचा कबाडी, त्याचें दरिद्र कोण फेडी ज्याचें जया ध्यान, तेंच होय त्याचें मन ज्याचे खावें अन्न, त्याचें पाहूं नये उणें ज्याचे गांठीं पैका, त्याचें ऐका जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे।। जसें आंत, तसें बाहेर जसें बीज पेरावें, तसें फळ येतें चपण चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे ठणक्यास दणका लागतो रात्रीं खा तूप आणि सकाळी बघ रूप खर्याच्या गांडीत मेख मारणें खाऊन निंदू नये खाकरणें कांट्यांप्रमाणें सलणें कांही बोलल्यावांचून काम होत नाहीं कान उपटणें कान पिरगळणें कान पिळणें काम करणें तें उत्तम, गौरवणें तें मध्यम Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP