Dictionaries | References च चमत्कारिक Script: Devanagari See also: चमत्कारी , चमत्कृत Meaning Related Words चमत्कारिक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 चमत्कृत a S Wonderful, astonishing, surprising. चमत्कारिक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अचंबा वाटण्यासारखे , अद्भुत , आश्चर्यकारक , विलक्षण . चमत्कारिक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : विचित्र, चमत्कारी चमत्कारिक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ आश्चर्यकारक ; विलक्षण ; अचंबा वाटण्यासारखा ; अदभुत . २ ( निंदार्थी ) विलक्षण ; गैर रीतीचा , चालीचा . ३ विशेष ; असाधारण ; असा मान्य . [ सं . ] Related Words चमत्कारिक sorcerous magical charming witching wizardly wizard magic चित्र विचित्र तर्हेवाईक एकतर्हेचा अणबुजणें अद्भूत अबूज एकाढ आरोरा अजब चीज, बघण्याला नाहीं रीघ अणबूज अणीकसा एकाड दगा दिला पावसानें, सरकारचें आलें मागणें कसेंसें कसेंसेंच आश्कारा आस्कारा एकतर्हा कौनबौ कसाचसा monstrocity अप्रूप रटाला पिशाक पिंपळ दाखयता सगलंकृत oddity सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता ताजूब अनोखा अनोठा अवघड जागीं गळूं, सासरा वैद्य अवघड जागीं दुःख आणि जांवई वैद्य बहुरत्ना वसुन्धरा, तिच्यांत वस्तूंचा पसारा दुसगीचा पाहुणा उपाशी मेला माकडाला दिला मेवा, खाऊं कां ठेवूं पांच भ्रतार, एक नारी curious दुसग दुसगाई अक्काबाईच्या म्हशी, बकाबाईला उठाबशी असंबध्द असले म्हणजे शिरी बसतें नसले म्हणजे स्वप्नी दिसतें असून अडथळा, नसून खोळंबा तर्हा कावडथावड ओझोन बुद्धि गुणांक रटाल्या रटेल धातमात वू हेंगडा हेंगाडा सोंग कावडतावड ओषण अवघड हेंगड हेंगडतिफड अजब अणखर अपरुप अपरुब अपरुभ अलोलिक वु अघटित अपूर्व odd अचाट हेंगाड खेड टूम अपरूप मुलूक वितंड अगोचर चीज कानडी उपज अलौकिक बूट मुलूख विलक्षण विलायत वेड अनूप नवल चोज रगडणें महत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP