Dictionaries | References

गायीला गोर्‍हा झाला, आला शेतीच्या कामाला

   
Script: Devanagari

गायीला गोर्‍हा झाला, आला शेतीच्या कामाला

   गायीला गाय न होता गोर्‍हा झाला तरी तो शेतीच्या कामाला उपयोगी पडतोच. आपल्‍या घरातील मनुष्‍याने थोडेफार, त्‍याच्या कुवतीप्रमाणें व वेळेवर आवडीप्रमाणें जरी काम केले तरी ते संसाराच्या कामी काही तरी उपयोगी पडतेच. ते अमुकच प्रकारचे नाही म्‍हणून त्‍याबद्दल विषाद्‌ न मानतां त्‍याचा योग्‍य उपयोग करून घेतला म्‍हणजे झाले.

Related Words

गायीला गोर्‍हा झाला, आला शेतीच्या कामाला   गायीचा गोर्‍हा   कोंबडा आरवला आणि आरंभ झाला कामाला   गायीला वासरी झाली, दुधाची पांग फिटली   घरचा झाला जागा आणि चोर आला रागा   आला   कामाला येणें   वासरुं होऊन प्यायला अन् गोर्‍हा होऊन उडायला उशीर नाहीं   गोर्‍हा   गायीला दावें, घराला म्‍हातारें व्हावें   धनी झाला जागा, चोर आला रागा   लावली राख, झाला पाक   मामाचा वशिला, आला नाहीं कामाला   दिसण्यांत गुळकट, कामाला पोंचट   दिवस झाडावर आला   डोंगर व्याला, उंदीर झाला   गायीला मारलें, दूध तूप उणें झालें   बाप निघाला कामाला, बाळ आडवा झाला   आंब्याला आला पाड, कावळ्याला आला (झाला) मुखरोख   हातीं आला, तो लाभ झाला   लांडगा आला रे लांडगा आला !   पाटलाला आला नजराणा, महार झाला दिवाणा   कुणबी माजला, मराठा झाला   वारा आला पाऊस गेला   झाला   आला भेटीला, धरला वेठीला   आली मेजवानीला, तर लावली कामाला   लांडा बैल हातीं आला तर चोराचा तोटा काय झाला?   कामाला येणे   घरच्या गाईचा गोर्‍हा   विंचू व्याला नि टोकर झाला   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   अजगरासारखा लोळत पडला सार्‍या कामाचा भणका झाला   एवढा झाला गर्व कीं, दोन बोटें स्वर्ग   यजमाना आनंद झाला, फुटाणे वाटी सगळयाला   दादला झाला गोसावी आणि पोरें कोणीं पोसावीं   श्रीमंताचा आला गाडा नि गरिबाच्या वाटा मोडा   ताक   आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या   गादीवरून उतरला कोतवाल, झाला कवडीचा माल   मुलें झालीं ना चार? मग झाला संसार   गळ्यांत बांधला मणी, न्‌ जिवाचा झाला धनी   प्रहरभर दिवस आला, झोंप लागली आळसाला   आजा मेला नातू झाला, घरांत माणसे सारखीच   देवीं धर्मीं पैसा नाहीं, खर्च झाला अनाठायीं   कामाला बाट नाहीं, कामाला हात बाटत नाहीं   आला आरोप खर्‍यावर तरी तो नाही भिणार   जुना मित्र आला घरीं, थाटाची श्रीखंडपुरी   आला भागासी तो काय करी वेवसाव   काळ आला होता पण वेळ आली नव्हती   दोघांत तिसरा आला म्हणजे गर्दी वाटूं लागते   कामाला ओझरता, खाण्याला पुरता   कामाला मरावें, खरवडीला जपावें   ऊठ खापर्‍या, लाग कामाला   घाईच्या कामाला नाकेदाराची पोटपूजा   विडयाच्या कामाला तोडा घालवायचा   म्हातारी लुक्कड, कामाला फक्कड   बळीच्या द्वारीं, देव झाला भिकारी   गायीला वासराचे व बायकोला पोराचें मीस   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   இதயத்துடிப்பு மானி   స్కెతస్కోపు   স্টেথোস্কোপ   ଷ୍ଟେଥୋସ୍କୋପ୍   ਸਥੇਤਿਸਕੋਪ   સ્ટેથોસ્કોપ   ചുമരില്‍ ഒരു അള   तपासनळी   kiln   جسم   ಸ್ಪೆತಸ್ಕೋಪ್   स्टॅथोस्कोप   स्पन्दमापिनी   സ്റ്റെതസ്കോപ്പ്   पाजीचा झाला गाजी तरी अखेरीस पाजी तो पाजीच   ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥   आपड फेणी पापड फेणी सांडगा, मामाच्या घरी जावई आला भांडगा   न बोलावतां भोजना आला, कोठें बसावें हें न सुचे त्याला   अंधळें म्हणते पाला पाला बहिरें म्हणतें शेताचा मालक आला   कामांत दंग, त्‍याच्याच कामाला रंग   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   पडला कामाला, तोच खरा आपला   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी पाडा विहिरी काढा   अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी मोडा विहिरी काढा   आला अफसर   आला अफ़सर   आला कमान   आला गेला   आला दिवस   आला भला   अझ आला   تاکٕھچ   గోడలోని గూడు   চেলফ   কুলুঙ্গী   ଠଣା   ਆਲਾ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP