Dictionaries | References ग गरीब गर्वी, लोभी धनी, पाहतां दुःख वाटे मनीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गरीब गर्वी, लोभी धनी, पाहतां दुःख वाटे मनीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | गरीब मनुष्य (चाकर) मानी असला व श्रीमंत मनुष्य (धनी) कृपण असला म्हणजे त्यांचेकडे पाहून कीव येते. कारण दोघांचे जगात चालणार कसें? It is a miserable sight to see a poor man proud, and a rich man avaricious.-Italian. -सवि १९४१. Related Words गरीब गर्वी, लोभी धनी, पाहतां दुःख वाटे मनीं लोभी गरीब धनी लोभी धनी, सज्जनाला अवमानी फकीरचन्द मनीं कालवणें दुःख दुःख शोका वाद्य गान, चित्तास वाटे समाधान गर्वी नखभर सुख, हातभर दुःख गरीब बायल टिळ्याचा धनी धनी केटी फकीरचंद निमित्ताचा धनी मनीं धरणें मनीं वागविणें मनीं कढविणें पाहतां गोड वाटे, खातां मन विटे प्रभु तुझें मुख, पाहतां वाटे सुख दुःख भोगणे यमपुरीचें दुःख अतीव दुःख दुःख घोटणें दुःख सोसणे इंग्रजी दुःख लालची गरीब सर्वांचा गुन्हेगार गरीब गाय, गळ्यांत पाय गरीब गडी, गव्हाची वरव दुर्दैवानें दुःख मोठें, निराशेनें अधिक वाटे पाहतां पाहतां धनी नाशिल्लयें बदिक लोभी मनुष्याची श्रद्धा, तृप्त होईना कदां धनी माथ्यावर नसणें धनी मेला, बाजार आटोपला धनिक गरीब व्यवहारांत, परस्परें आश्रयांत कुंकवाचा (ला) धनी निर्धन रणां पडिल्ल्या दुःख ना, लाथे दुःख गायीसारखा गरीब, घरी दुधाचा रतीब गरीब गाई, दांत कांगे नाहीं सुख पाहतां जवापाडें l दुःख पर्वता एवढें ll मनीं असे, तेंच दिसे अंतर्यामीचें दुःख अंतर्यामास ठाऊक ज्याप्रमाणें दुःख, त्याप्रमाणें सुख दुःख वेशीस बांधणें सुखामागें दुःख आहेच आधी दुःख मग सुख रङ्किणी ज्याची कोणाला आशा नाहीं तो गरीब अडचणीचें दुःख आणि जांवई वैद्य गरीब कष्ट करिती, तालेवार उपभोग घेती लोभी माणूस धन जोडतो आणि उदार माणूस धन उधळतो धनिक द्रव्यानें चालती, गरीब आश्रयांत राहती गरीब खरे बोलती, सभेंत खोटे मानिती गरीबाचें गेलें घोंगडें, गरीब पडलें उघडे गरीबाचे गेले घोंगडें, गरीब झालें उघडें गरीबाचे गेले घोंगडें, गरीब झालें नागडें धेरै लोभी धनी बसतो तेथें काम चांगलें होतें धनी बोलतो आणि नोकर री ओढतो मनीं ध्यास वाढे, तेंच स्वप्न रोकडें रंकिणी अडचणीचे ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य विजयाला धनी आम्ही, पराजयाला कारण तुम्ही बम्मनकी गई बछडी, रावणकी गई लंक, दोनो दुःख समान है, ओ राजा ए रंक खेद घोवु मेलेल्याकइ बोड ताशिल्लें दुःख होड पडल्ल्या दुःख ना, हांसता ताजो राग येता खंत हस्तेरि बसल्यारि रायु न्हयिं, पायानें चमकल्यारि गरीब न्हयिं मानलें तर सुख, नाहीं तर दुःख ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं दुःख सांगे दुख्याक, सुख सागे सुख्याक सुख सांगचें सुखेस्ताक आणि दुःख सांगचें दुःखेस्ताक् गोळे मारतां सुख, पण हिशेब देतां दुःख सज्जन दुःखातें न मोजी, दुःख वसे दुर्जनास गरीब गायीनें मोडला गोठा आणि गुलाम गायीचा अस्करा मोठा कोडग्याला दुःख नाहीं, कृपणाला सुख नाहीं ज्याला जोड लागतो त्याला त्याचें दुःख (कळतें) सुख सांगावें जना, दुःख सांगावें मना सुख सांगावें जनाला, दुःख सांगावें मनाला एक नन्ना म्हणती, आलें दुःख निवारती एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख धनाढ्य अधाशी कृपण अजीबो गरीब गरीब व्यक्ति शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी हला मला दिवस भला, धनी मेला तर बोडा गेला गुरु लोभी चेला लालची वाटे जाणें वाटे येणें वाटे लावणें संताप దరిద్రుడు Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP