Dictionaries | References क कुणबी गांठावा उपाशीं नि बामण गांठावा पोटाशीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कुणबी गांठावा उपाशीं नि बामण गांठावा पोटाशीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | न्याहारीच्या पूर्वी कुणब्याला गाठला म्हणजे काम हटकून होते. कारण त्याला न्याहारीची घाई असते. तो फार वेळ मोडूं शकत नाही. ब्राह्मण जेवला म्हणजे स्वस्थ मनानें बोलतो जेवणापूर्वी त्याचे लक्ष येणार्या माणसाकडे नीट लागत नाही. सावकार-कुळ या व्यवहारांतली ही म्हण आहे. कुणब्याला जेवल्यानंतर काम होत नाही त्यास सुस्ती येते व ब्राह्मणाला जेवल्याशिवाय काही सुचत नाही. Related Words कुणबी गांठावा उपाशीं नि बामण गांठावा पोटाशीं कुणबी बामण उपाशीं कुणबी जात कुणबी जाति नि॥ नि बामण वरडा बामण हुरडा रांदपिणी पोरु उपाशीं पण्णां पोर उपाशीं मरना कुसक्या काष्टीचा कुणबी कुणबी माजला, मराठा झाला कापूस जोक्ता थी मूस उपाशीं कुणबी दिवाळीस शहाणा होतो माळी ओळखे मळयांत आणि कुणबी ओळखे खळयांत चैत्र गळे, कुणबी पळे नि हेफाजाबाव नि हेफाजाबै नि बोलोयाव पोटाशीं धरणें कुणबी मेला भुतानें, ब्राह्मण मेला वातानें हेंगाडा कुणबी दूणा राबे, धन्याला खर्च फार लागे नि पु ण अडाणी कुणबी दुहेरी राब हातांत लंगोटी उभ्यानें हाग आथी गेली नि पोथी गेली शौच्याहून आल्या नि तुरी शिजल्या हैवहि गेलें नि दैवहि गेलें गोष्टीची धड नि कामाची रड श्रीमंताचा केर नि गरिबचा शेर जवळचें विटवा नि दूरचें भेटवा तीळ घेतले नि कोळ फेकलें भ्रमाची पुडी, नि हिंगाचा वास ठाकरं नि लाकडं श्रीमंताचा आला गाडा नि गरिबाच्या वाटा मोडा पोटशीं, पोटाशीं, पाठीशीं, पोटीसीं, पोटेशीं কুণবী ਕੁਣਬੀ କୁଣବୀ કુણબી कुणबीजातिः गांव जळे नि हनुमान बेंबी चोळे आधींच बंड तसला, नि त्यांत बैलावर बसला बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ मी माझी राणी नि वेटकुळीबाणी, हातपाय ताणी कुणब्याची जात (कुणबी जात) विळ्या इतकी वांकडी, पण ठोकून होती नेटकी राजा उदार झाला नि हातीं भोपळा दिला कधीं तुपाशीं, कधीं उपाशीं एक पाय तळ्यांत नि एक पाय मळ्यांत कार्तिक महिन्यांत कुणबी शहाणा अजाण कुणबी दुप्पट राबे अडाणी कुणबी दुप्पट राबे हेकड कुणबी, दुगणी दाम हेकड कुणबी सातदां राबे बाहेर तुपाशीं आणि घरीं उपाशीं रान तलेलॉ भुरगॉ उपाशीं पण्णा दोन्ही घरचा पाहुणा उपाशीं(मरे) दोहों घरचा पाहुणा उपाशीं मरे तुमचे पोहे नि आमचा कोंडा, फुंकून फुंकून खाऊं ஆகாரமில்லாத নিৰাহাৰ വിശന്നിരിക്കുന്ന आदार जायि ಉಪವಾಸವಿರುವ बामणाक दिली ओसरी, बामण हातपाय पसरी होते आंबे गरे, तोंवर भट बामण बरे नि उ नि-जोर नि युज् चैत्र गळे आणि कुणबी पळे खाईन तर तुपाशीं, नाही तर उपाशीं निराहार starving తయారుచేయుట କରେଇବା ನಿಯುಕ್ತಮಾಡುವುದು असा कुणबी हाट्या, वाटेवर लावी कांट्या साप म्हणूं नये धाकलो, बामण म्हणूं नये वापलो ओंठ नि टणें तिसर नि घर विसर नि या मित घरचा पोर्या उपाशीं मरे, साला म्हणे माझे वर्हाड करा व्याह्यां जावयां तुपाचा पेला आणि घरचा पाहुणा उपाशीं मेला উপবাসী ନିରାହାର उपाशी بَلبوٗتَس پٮ۪ٹھ பலத்துடன் வெளிப்படையான నిస్సంకోచము নিঃসংকোচ নিঃসঙ্কোচ সাহায্যে ਦੇ ਬਲ ന്റെ/ഉടെ ബലത്തില് നിഃസങ്കോചം ના ટેકે चेर निसंकोच Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP