Dictionaries | References

कुंभाराची सून आज ना उद्यां उकिरड्यावर येणार

   
Script: Devanagari

कुंभाराची सून आज ना उद्यां उकिरड्यावर येणार

   कुंभाराची सून मडक्‍याच्या भट्टीकरितां कचरा जमविण्यासाठी उकिरड्यावर येते. ते तिचे कामच असल्‍यामुळे ती नवीन असली तरी लवकरच तिला ते करावें लागून लोकांच्या नजरेस ती पडल्‍याशिवाय राहात नाही. कोणतीहि गोष्‍ट लपवून ठेवण्याचा कितीहि प्रयत्‍न केला तरी योग्‍य प्रसंग येताच यथाक्रम ती उघड झाल्‍याशिवाय राहात नाही. तेव्हां विशेष आतुरता कशाला दाखवावी?

Related Words

कुंभाराची सून आज ना उद्यां उकिरड्यावर येणार   सून   कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल   आज   कुंभाराची सून उकीरड्यावर आल्‍याशिवाय राहणार नाही   उद्यां   कुंभाराची सून मडकि विकूक रस्‍त्‍यारि येतलीच   बाजारची वेसवा, आज ना उद्यां दारांत   ना   सून-जेवण   आज मरा आणि उद्यां धर्म करा   आज उद्यां करणें   आज नगद, उद्यां उधार   बिदीचें गाढव बिदीलाच येणार   कुंभाराची सून तुरतुर चाले आणि उकिरडा धोळे   आज अंबारी तर उद्यां झोळी   नाकापेक्षां मोतीं जड, सासूपेक्षां सून अवजड   नाकशिमर्‍या लज्‌ ना, आनि काल उलयिल्लॅं आज ना   अद्य   ना ना   गाढवाचे केले सोहळे आणि गाढव उकिरड्यावर लोळे   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   आज आहे सुवर्णकांती, उद्यां होय तिची माती   आज खाई तूप, उद्यां पाही रूप   ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही   आयज   सासूमागें सून नाचे   आज दिवशीं   स्नुषा   today   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   कधींतरी मरणें आहेच, त्‍यांत आज काय आणि उद्यां काय   daughter-in-law   पान ना फूल आणि कमळी माझी सून   सून गोटो खायना, मडकेंत काय ना   आळशामध्यें आळशी, सून आली घरासीं   आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण)   आडांतच पाणी नसेल तर पोहर्‍यांत कोठून येणार   थिमि ना   ना रौ   ना मुनासब   ना सु   ना काबली   हो ना   रौ ना   ना थिमि   सिल ना   हांगर ना   ना जावप   ना पैवस्ता   ना मोहरम   सून सांगे गोष्टी, सासू अंगण लोटी   चलि होडांगेरि दिवंका, सून गरिबां घरचि हाडका   सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं   एकूय ना   ना करप   ना तरी   ज्ञानाच्या गोष्टी भारी, सून सासूला मारी   सून आली घराला आणि सासूसासर्‍याला आनंद झाला   आज घोवा, फाल्या रांड   बहूभोज   लेक होईतों ल्यावें, सून येईतों खावें   उद्यांचे आज, करावें काज   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   आज उपोषण, उद्या उद्यापन   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   जाग्‍याला खूण, सासर्‍याला सून   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   no   सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी   धड ना गृहस्थ, धड ना भिक्षुक   ना मला ना तुला, घाल कुत्र्याला   आज उलयलें फाल्या पोल झालें   आज है सो कल नही   गोड ना जाल्‍यार गोडासारखें उतर ना?   आजचे कामकाज, उरकून घ्यावे आज   अरत्र ना परत्र   आज अमीर तर उद्या फकीर   ना विष्णुः पृथिवीपतिः।   मीठ घालतचि कणु निबरु, सून हाडतचि मायिं निबरु   नाहीं प्रपंच, ना परमार्थ   आज मरा, उद्या धर्म करा   आपले उकिरड्यावर कोंबड्याचा अभिमान   उकिरड्यावर निजते, लवंगा पुसते   ना बेदर जाग्रा   कधी ना कधी   ना करी सारकें   घरचा ना घाटचा   शेंडा ना बुडाखा   आगा ना पिच्छा   ना हरकत प्रमाणपत्र   धड हिंदु ना मुसलमान   ताकांत पडली माशी, सून काही पिईना, गिर्‍हाईक काही घेईना   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   ಬೀಗರ ಔತಣ   आज मोर खंय, स्वर्ण पिकतां थंय   शीत ना रोस, जांभ्या फळार   सासू-सून   आज चांगले करील, तर उद्या कामास येईल   आज करणें ते उद्यावर न टाकणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP