Dictionaries | References

कसें

   
Script: Devanagari
See also:  कसा , कसी

कसें     

क्रि.वि.  कोणत्या रीतीनें ; कशाप्रकारें ? हें कोंडें कसे सोडवायचें तुझें कसें काय चाललें आहे ? ' ( सं . कथम )
०करुनही   क्रिवि . कोणत्याहि प्रकारें ; कशाही रीतीनें .
करुन   क्रिवि . कोणत्याहि प्रकारें ; कशाही रीतीनें .
०बसें   क्रिवि . मोठ्या कष्टानें ; अति श्रमानें ; कसे तरी ; कांही तरी करुन ; जेमतेम . ' करुनिया चित्त स्थिर कसेंबसे । ' लेलेशास्त्री . ( सं . कथम् . कसें द्वि .)

कसें     

कशास कांहीं ठिकाण नसणें
मुळात कोणताहि आधार नसणें
अगदी निराधार स्‍थिति असणें
काही नसणें. ‘कशास काही ठिकाण नसतांहि आपल्‍या अंगची योग्‍यता लोकांस अधिक वाटते’ -नि ३२०.

Related Words

बोलण्याला सुचेना, काम कसें रेटतें?   कसें   सीतेला हरण कसें केलें   कसें करूं, काय करूं   कसें करून   बीच मारली तर झाड कसें होईल   मांजर आपल्या पोरांस खातें, तें उंदरांस कसें सोडील   गरीबाजवळ नसतां धन, दैव कसें करील हरण   पाहुणा जीवसा आणि तांदूळ जिवसे (कसें साधेल?)   अग्नीजवळ तूप ठेवलें तर तें विरघळल्याविना कसें राहील   बारकशी   मोळी बुचकळणें   चिंता वाहाणें   हालगो मालगो, दिवस घालगो   जबतब   नाडा घरपाडा   कंसा   काधया   फाटक्याला ठिगळ, मोडक्याला कवळ   दाटणींत समाराधना   चरकटया   पोटांत कांटे भरणें   लादावादीचें काम   साव केला चोराला, न्याय नाहीं गांवाला   वेसु घालुनु नाचना म्हळयारि जातवे?   जिताजागता   झोडीव   बदगुलें   रावणाच्या खाईला अडक्याचें दहीं   माघारीं   मरतां मरतां हातपाय झाडणें   जपतब   चिंता वाहणें   नासल्या गीताचा तनाना   पोट भरा, नाचवून पहा   पोटांत तोडणें   प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी   वारें लागणें   सगळया शास्त्राचें सार, सुखें करावा संसार   षड्क्षरीमंत्र   व्याही (जांवई) पाहुना आला तरी रेडा दुभत नाहीं   हेंगसा   गामायगौराय   कामानें   घंटेकांटा   बूच   माकडाचे वटकन् दरवेशाचे हातीं   माघी अळें आणि बेदरीं फळें   मडक्या तोंडाक इ लोकां तोंड धांपचें कठीण   दुधाची भूक ताकावर भागली   अष्टाक्षरीमंञ   धाडधडसपणा   न जाणे समय कैसा लोटावा, तो पूर्ण दुःखी समजावा   निठव्यांते घालून (वर) आठवें झांकण ठेवावें   नितणून उठणें   पहिली शाळा विद्येची आणि दुसरी शाळा जगांत वागण्याची   शपथ वाहावयाला मोकळा असणें   शपथ वाहावयाला मोकळा होणें   शपथेला मोकळा असणें   शपथेला मोकळा होणें   घिसाडघाई   फोपळ आसतना व्हांटीतुं घाल्ले म्हणु झाड जातचि जात्तवे?   रिकाम्या पोटास कान नसतात व रात्र ही शहाणपण आणते   भेंडयानें वही केली, वार्‍यानें उडून गेली   भौरी फिरणें   दळायाला बसलें म्हणजे ओंवी आठवते   जिणें वांचणें   डोळे चोरणें   केवि   अर्जुनसंन्याशी ढोंगी कीं रावणसंन्याशी?   नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय   देवाची करणी, नारळांत पाणी   नारळांत पाणी, ही देवाची करणी   लग्नाऽमाडवाऽपोंदच्यान वंचप   लोकशाही आली, बादशाही गेली   सुंठ मोडणें   विखीं   शामाटें   वांग्याचें भूत होणें   वैजीणीकडे उपस्थ (पोट) निववुंचे   हाडें उजवणें   हाडें भाजणें   हाडें शेकणें   कुंदी   हिचमिचणें   अंधळ्याच्या गाई देव राखतो   अंधळ्याच्या गाई देव राखी   खशाफशा   खशाबशा   खशामशा   कसेंसें   कसेंसेंच   कांई   एहंकी   एहेंकी   बावनकशी सोनें   रामाचें नांव घ्यावें लागणें   रोगी वैद्याचें औषध, मोडक्या शस्त्राचें युद्ध   मंगळ माजणें   मंगळ मातणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP