Dictionaries | References

कसा

   { kasā }
Script: Devanagari
See also:  कसी , कसें

कसा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : गठीला, तंग

कसा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kasā a Of what kind, sort, fashion, manner, appearance? Pr. कशांत काय फाटक्यांत पाय.
kasā ad How? in which way or method? for what reason? by what cause? This word is much used in connection with the verbs, indicating unprecedentedness or extraordinariness of action; as हा धावतो कसा-जेवतो कसा-लिहितो कसा-वाचतो कसा -बोलतो कसा &c. This man runs, eats, writes &c. how? oh! how shall I describe it--with what comparison compare it? धाव कसा, जेव कसा, बोल कसा &c. Run, eat, speak &c. how? oh! how shall I say how? i.e. Run &c. with utterly unexampled speed; run as मारुति; speak as बृहस्पति; write as गणपति; give or be liberal as कर्ण or बली. 2 Used also in indication of generalness or indefiniteness; as जा कसा, ये कसा, बोल कसा &c. Go, come, speak &c. someway or other, any how.
2 A long narrow money bag. 3 The string by which the mouth of a bag is drawn and closed, knittle.

कसा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Of what kind?
ad   How?
 m  Tie, a long narrow money-bag.

कसा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पैसे ठेवण्याकरता हात दीड हात लांब व अरुंद असलेली कमरेस बांधावयाची पिशवी   Ex. अंतूशेठ व्यापाराला जाताना कमरेला कसा बांधून त्यात पैसे ठेवतात.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बटवा
Wordnet:
benবটুয়া
hinहिमयानी
kanಅಡಿಕೆ ಚೀಲ
malപണസഞ്ചി
panਥੈਲੀ
sanटोपरः
tamசுருக்குப்பை
telచేతి సంచి
urdکمربند تھیلا
adjective  कोणत्या प्रकारचा   Ex. तो माणूस कसा आहे हे त्याच्याशी बोलल्यावरच कळेल
MODIFIES NOUN:
काम गोष्ट जीव
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmকেনেধৰণৰ
bdमा बादि
benকিরকম
gujકેવું
hinकैसा
kanಎಂತಹ
kasکِیُتھ
kokकशें
malഎങ്ങനത്തെ
mniꯀꯔꯝꯕ
nepकस्तो
oriକେମିତି
panਕਿਹਾ
sanकिदृश
tamஎப்படிபட்ட
telఎలాంటి
urdکیسا , کس نوع کا , کس طرح کا
adverb  कोणत्या प्रकारे अथवा रीतीने   Ex. तू कसा आहेस?/तुम्ही कसे आहात?
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
रीतिसूचक (Manner)क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
asmকেনে
bdमाब्रै
benকিভাবে
gujકેવી રીતે
hinकैसे
kanಹೇಗೆ
kasکِتھٕ پٲٹھۍ
kokकशें
malഎപ്രകാരം
mniꯀꯔꯝꯅ
nepकस्तो
oriକିପରି
panਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ
sanकथम्
tamஎப்படி
telఏవిధముగా
urdکیسے , کس طرح , کس طرح سے
adverb  कशा प्रकारे   Ex. अनंतठायी वास करणाऱ्या ईश्वराचा ठाव मनुष्याला कसा लागू शकतो?
ONTOLOGY:
प्रश्नसूचक (Interrogative)क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
asmকেনেকৈ
bdमाब्रै
benকিভাবে
gujકેવી રીતે
hinक्योंकर
kanಹೇಗೆ
kasکِتھۍ پٲٹھۍ
malഎപ്രകാരം
nepकसरी
oriକିଭଳି
panਕਿਵੇਂ
sanकथम्
telఏంచేయాలి
urdکیوں کر , کیسے

कसा     

क्रि.वि.  १ कोणत्या प्रकारनें अथवा रीतीनें ? कशासाठीं ? कोणत्या कारणानें ? हा शब्द अपुर्वता किंवा लोकोत्तरपणा दाखविण्यासाठी निरनिराळ्या क्रियापदाबरोबर पुष्कळ वेळां योजितात . जसें :- हा धावतो कसा , जेवतो कसा , लिहितो कसा , बोलतो कसा इ० त्याचें वर्णन मला करवत नाहीं !; ओहो ! धांव कसा , बोल कसा , जेव कसा = ज्याला दुसरें उदाहरण नाहीं असें धाव , जेव , वगैरे , म्हणजे मारुती सारखा धाव ; बृहस्पतीसारखा बोल , गनपतीसारखा लिहि , कर्णासारखा किंवा बळीसारखा दानधर्म कर इ० २ सामान्य अर्थानेंहि योजितात जसें :- जा कसा ; ये कसा ; बोल कसा = कोणत्या तरी प्रकारानें कसेंहि करुन जा , ये बोल इ० . ३ निश्चितार्थानें किंवा निःसंदेहार्थानें जसें - तूं जा कसा - निश्चित जा . ' भीष्म पतन पावे तों आम्हांला हो सहाय चाल कसा । ' मोभीष्म १ . १०२ .
वि.  कोणत्या जातीचा , प्रकारचा , धतींचा , रीतीचा देखाव्याचा , म्ह० ' कशांत काय फाटक्यांत पाय ' ( सं . कीदृश )
 पु. ( आगरी ) लहान बोरू . याची लेखणी करतात . ' ह्मा ओहोळाच्या खाचरांत चालू सालीं कसा फार आहे .' ( सं . कशेरु )
 पु. १ अंगरखा किंवा टोपडें इल्यादिकांचा बंद . ' आंगडियाचा कसा सोडितां । म्हणे नखें दुखती माझी आतां । - ह ७ . २४४ . २ पैसे ठेवण्याकरितां हात दीड - हात लांब व अरुंद असलेली कमरेस बांधावयाची पिशवी . ३ ( बायकांचा ) झोळणा , बटवा वगैरेची दोरी , नाडी . ( सं . कर्ष् )

कसा     

कशास कांहीं ठिकाण नसणें
मुळात कोणताहि आधार नसणें
अगदी निराधार स्‍थिति असणें
काही नसणें. ‘कशास काही ठिकाण नसतांहि आपल्‍या अंगची योग्‍यता लोकांस अधिक वाटते’ -नि ३२०.

कसा     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कसा  f. f. (= कशा) a whip Sch. on [L.]

कसा     

कसा [kasā]   = कशा q. v.

Related Words

कसा काय   कसा तरी   कसा   सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं   हातीं आला ससा तो गेला कसा   सोनाराचा मासा, शिंप्याचा कसा कि दळणारणीचा   सोनाराचा मासा, शिंप्याचा कसा कि दाणेवाल्याचा पसा   उलथा पसा, पालथा पसा, माकडा तुझा संसार कसा   दळणारीचा पसा, सोनाराचा मासा, दरज्याचा कसा   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   नव जाण मोच्यांनी उदक पिले, एकलो कसा आनवाळो उरतलो?   पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील   पैसा कसा मोडूं, मला येतें रडूं   राखेचे डोहाळे, मुलगा राजबींडा कसा निपजेल   शहरचा कसा, खेडयाचा पसा   शिंप्याचा कसा आणि दळणारणीचा पसा   किसी तरह   کُنہٕ طریٖقہٕ   ಅಡಿಕೆ ಚೀಲ   हिमयानी   टोपरः   کمربند تھیلا   പണസഞ്ചി   சுருக்குப்பை   చేతి సంచి   ଗାଞ୍ଜିଆ   കൂടുതലായി   कशेय भशेन   বটুয়া   ਥੈਲੀ   heavyset   stocky   बोटवो   thickset   વાંસળી   compact   thick   tight   close   मोठ्या मुश्किलीने   येनकेनप्रकारे   धडपडत   कोणाला कशाचें, बलुत्‍याला पशाचें   कसकसला   टू जोडून   अथिमाय   कशेय   कसो   कसकसचा   मूळ प्रकृतीचें कारण, स्वरुपा नसे मान   आधल्या घरचे मधल्या घरी, आणि भिंतीवरून कारभार करी   कशाला   काशानशीं   कंठणे   बॅग   मेटीव   वोहटळ दिवा   वोहटळीला दिवा   चंदनबिना कैशी चांदणी, मोतिबिना कैचा हार   घोडा जेरबंदीं, मनुष्‍य संबंधीं (ओळखावा)   सुखात्मिका   हांक ऐकूं न येणें   हांक कानावर न जाणें   हाक कानीं न पडणें   गोंडें हत्यार   आलुका   आलुकेपण   खुर्जी   कशास   कसेला   कस्कसा   काशानें   काशाला   काशास   केवूं   दिवस डोईवर येणें   भोवसा   मालका   मैंदाच्या हातांत फांसे   थत्तुरमत्तुर   दर्पण अंधळयाकरीं, देतां न होय उपकारी   नाकावर असणें   कोणाला कशाचें व बोडकीला केसाचें   पोटास येणें   रहीस   वाट सुधारणें   वान्नांत बैसूनु कांडणा मार चुकवूच्याक जात्तवे?   वठम   वेशींत मारलें गावांत सांगू नका   व्हंकल मोनी व्होरेत मोनो   स्लोविनीयाचा रहिवासी   कांइसा   कांइसी   कांइसें   हला मला दिवस भला, धनी मेला तर बोडा गेला   आलुकी   ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍यास बोडकीचा काय पाड?   झांकल्या मुठीनें   खिचवटणें   चोराच्या हातीं जामदारखान्याच्या किल्‍ल्‍या   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP