Dictionaries | References

करा

   
Script: Devanagari
See also:  करदिघा , करा दिव्याचा मान , करादिवा , करादिव्याचा मान

करा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
karā, karādivā, karādivyācā māna See under कन्हा.
.

करा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Scum or film on the surface of water.

करा     

 पु. ( गो .) पावसांत पडणारी गार . ( सं . करक = गार ) काकडी खाणें यावेळीं होणार्‍या आवाजानें युक्त ; करकरां पहा . ( ध्व .)
 पु. मणि . ' बारिक करे ' - बाबारो ३ . १६९ . ( करक )
 पु. कर्‍हा पहा . जोंधळा , बाजरी वगैरेच्या कणसावर पाऊस पडून दाण्यास येणारा मोड , अंकुर .

Related Words

घरचा पोर्‍या उपाशीं मरे, साला म्‍हणे माझे वर्‍हाड करा   घरचा मारतो मुठा नि भाचा म्‍हणतो लग्‍न करा   घरची पोरें बोंबा मारतात आणि भाचा म्‍हणतो माझे लग्‍न करा   घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्‍हणे माझे आधीं लग्‍न करा   हूं हूं करा, ढोमनं भरा ढोमन्याची माह्या सोय करा   सर्वांवर उपकार करा, साधी वृत्ति धरा, घर सौख्यानें भरा   आधीं स्वतःची चूक दुरूस्त करा, मग दुसऱ्याची करा   आपला दाम कुडा, वाण्याशीं (कां करा) झगडा   जाते घडी ही आपुली साधा, करा काय ते आतां करा   ज्‍याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्‍हणतो करा माझ्या पटक्‍याचें मोल   अजीची करा भाजी   आज मरा आणि उद्यां धर्म करा   आज मरा, उद्या धर्म करा   तुम्‍ही करा वटवट, मी आहे निगरगट्‌ट   ठायींच बैसोनी करा एकचित। आवडीनें अनंत आळवावा।   काय म्‍हणते तर्‍हा, कोंबडी म्‍हणते बिलवर भरा, मांजर म्‍हणते हजामत करा !   करा   करा कार्यसिद्धि   करा दिव्याचा मान   करा सेवा, खा मेवा   बारा तेरा, एक दिवशीं करा   बारा वर्षानीं उचलला करा आणि माय म्हणते माझा कुसवा भरा (बरा?)   बारा वर्षानीं उचलला करा, माय म्हणते माझा कुसवा बरा   दादा बाबा मला करा, पण ठकवूं नका जरा   दिवस गेला धामा, पुरे करा कामा   दुखण्याची पारख करा, पथीचें (पथ्याचें) गाडगें चौघांणीं धरा   ब्लाक करा देना   ब्लॉक करा देना   भटो, बाईल करा, तर म्हणे तुम्हीच व्हा   मामुंजी मामुंजी! लग्न करा, तुम्हीच बाईल व्हा   मला शुभकृत्य करा (झंवा) आणि सवाशीण म्हणा   देव आलें घरा अन्‌ कवाड आड करा   द्या भर, करा तर्र   द्राक्षलता करा खमी, फळांच्या पडतील राशी   पाटिल पाटिल बायको करा, तर गांवावर चालत आहे   पाटीलबुवा! बायको करा तर म्हणे तुम्हीच व्हा   पोटाला नाहीं ठिकाण, चोटाला करा आरती   लक्ष्मी आली घरा, तडका आड करा   लाड करा, लोभ करा, लेकरुं लोकाचे आणि हिंग घाला, जिरे घाला, फुलके लाखाचे   शंकर मारतो मुठाळया, नंदी म्हणतो माझें लग्न करा   block off   block up   barricade   blockade   bar   block   stop   divide like...   despatch today   करे   चिंचोरडें   नीचायकीय   we shall be glad to be advised of the position   पेटकरी   घडघोसाळे   गुणलेला   च्याव-च्याव   चिखलभावळी   चिखलभावी   करो   दस्त करणें   बडोदी मोती   बडोदें मोती   चांगले करण्या भिऊं नका, वाईट करतां धरा शंका   डुकर मारुंकय व्हेल्‍यार रडता, पोसुंकय व्हेल्‍यार रडता   नारेबाजी   pay on demand   सामायन   हिल्लारी   सैन्याच्या आक्रमणाचा खर्च   स्टाइलमध्ये करणे   सांगितलेला   अशिलता   चमकुरा   चमकोरा   चिंचुरटें   चिंचुरडें   चिंचोरटें   किण्वन करणे   कऱ्हादिवा   कीजी   भजन सुरू करणे   रक्ष रक्ष होणें   न कर्तीची नवरी, देजानीं मोडली   न केलेला   दोन हातांचे चार हात होणें   निर्धास्तपणे   पान करणें   trace out the previous papers and put up   रोता   शैलीत करणे   issue memo to for wide publicity and report compliance by and put up on   सामधी   आतेका नांव सहजा, जातेका नांव मुक्ता   आदरदोदर   अधोरेखन   अनिधिक   जमा करणे   चांदई   तल्लक   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP